मानसी टोकेकर

बॉलीवूडचे हे लोकप्रिय अभिनेता, पण त्यांच्या अपत्यांची कारकीर्द मात्र फ्लॉप

बॉलीवूडची झगमगती दुनिया कोणाला हवीशी वाटत नाही? बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमाविण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी मायानगरीची वाट धरीत असतात. …

बॉलीवूडचे हे लोकप्रिय अभिनेता, पण त्यांच्या अपत्यांची कारकीर्द मात्र फ्लॉप आणखी वाचा

राणी एलिझाबेथने पद त्याग केल्यानंतर अशी असणार प्रिन्स फिलीप यांची उपाधी

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे नुकतीच पार केली असून, त्या आजही त्यांच्या सामाजिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्या आवर्जून पार …

राणी एलिझाबेथने पद त्याग केल्यानंतर अशी असणार प्रिन्स फिलीप यांची उपाधी आणखी वाचा

गाडीवर धूळ आढळल्यास महानगरपालिका आकारणार एवढा दंड

आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण चालवीत असलेले वाहन स्वच्छ करण्यासाठी नेहमी वेळ मिळतोच असे नाही. धुळीने माखेलेली गाडी पाहून आसपासची मंडळी …

गाडीवर धूळ आढळल्यास महानगरपालिका आकारणार एवढा दंड आणखी वाचा

मोबाईलवर फेसबुक पाहण्याच्या नादात घडले भलतेच !

रस्त्याने चालत असताना किंवा गाडी चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे, चॅट करणे, किंवा फेसबुक सारख्या अॅप्सवरील पोस्ट्स वाचण्यात गुंग होणे …

मोबाईलवर फेसबुक पाहण्याच्या नादात घडले भलतेच ! आणखी वाचा

पावसाळ्यामध्ये अवश्य भेट द्या राजस्थान येतील बिशनगढला

पावसाळा सुरु झाला, आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रखर उन्हामध्ये होरपळून निघालेल्या, निस्तेज पडलेल्या निसर्गाने हिरवागार साज ल्यायला. पावसाळा म्हटला, की पावसातून …

पावसाळ्यामध्ये अवश्य भेट द्या राजस्थान येतील बिशनगढला आणखी वाचा

आयआयटी प्रवेश परीक्षेच्या प्रश्न पत्रिका पाहून ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सही स्तिमित !

यंदाच्या बारावीच्या परीक्षांच्या निकालांच्या पाठोपाठ निरनिराळ्या प्रवेश परीक्षांचे निकालही येऊ लागले आहेत. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आता त्यांना …

आयआयटी प्रवेश परीक्षेच्या प्रश्न पत्रिका पाहून ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सही स्तिमित ! आणखी वाचा

कमी बजेटमधील या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली भरमसाट कमाई

बॉलीवूडमधील चित्रपट म्हटले, की परदेशी लोकेशन्स, खास चित्रपटासाठी लाखो रुपये खर्च करून तयार करविण्यात आलेले पोशाख, महागड्या गाड्या आणि अर्थातच …

कमी बजेटमधील या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली भरमसाट कमाई आणखी वाचा

सीसीटीव्हीने पाडले उघडे रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकाचे पितळ

आयर्लंडमधील न्यूब्रीज शहरामध्ये ‘जज रॉय बीन्स अँड स्टेक हाऊस’ या ठिकाणी असेलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी आलेल्या एका महिला …

सीसीटीव्हीने पाडले उघडे रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकाचे पितळ आणखी वाचा

गढकुंडार – भारतातील रहस्यमयी किल्ला

भारतामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांपैकी राजा-महाराजांच्या शासनकाळामध्ये बांधल्या गेलेल्या अनेक किल्ल्यांचाही समावेश आहे. या किल्ल्यांपैकी अनेक किल्ले असे आहेत, …

गढकुंडार – भारतातील रहस्यमयी किल्ला आणखी वाचा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली अखेर नवी ‘दयाबेन’

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सब टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकेमधील ‘दयाबेन’ हे प्रमुख पात्र गेले अनेक महिने मालिकेमध्ये दिसत …

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली अखेर नवी ‘दयाबेन’ आणखी वाचा

पावसाळ्यामध्ये या ठिकाणांना भेटी देणे पर्यटकांनी टाळावे

जून आणि जुलै महिन्यांमध्ये निसर्ग हिरवीगार शाल पांघरतो, वातावरण अतिशय आल्हाददायक होते, आणि अश्या वेळी पर्यटकांच्या भ्रमंतीचा उत्साह ही ओसंडून …

पावसाळ्यामध्ये या ठिकाणांना भेटी देणे पर्यटकांनी टाळावे आणखी वाचा

व्हीनस विलियम्सला पराभूत करणारी कोरी गॉफ आहे तरी कोण?

इंग्लंड येथे जागतिक ख्याती असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली असून, या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने, …

व्हीनस विलियम्सला पराभूत करणारी कोरी गॉफ आहे तरी कोण? आणखी वाचा

विमान लँँड करीत असताना कार्गोमधून खाली पडला मृतदेह !

लंडन येथील हीथ्रो एअरपोर्टच्या धावपट्टीवर केन्या एअरलाईन्सचे विमान उतरण्याच्या तयारीत असताना अचानक त्या विमानाच्या कार्गो होल्डमधून एका इसमाचा मृतदेह खाली …

विमान लँँड करीत असताना कार्गोमधून खाली पडला मृतदेह ! आणखी वाचा

या खुर्चीवर बसणारा पडतो मृत्यूमुखी !

आजचे जग जरी विज्ञानाचे असले, तरी या जगामध्ये शापित, झपाटलेल्या अनेक वस्तू असल्याचे मानणारे लोकही कमी नाहीत. या वस्तूंच्या संपर्कात …

या खुर्चीवर बसणारा पडतो मृत्यूमुखी ! आणखी वाचा

अद्यापही उलगडलेली नाहीत ही रहस्ये

आजचा काळ हा विज्ञानाच्या प्रगतीचा काळ मानला जातो. आजच्या काळामध्ये मानवाला परिचित नाहीत, किंवा शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अश्या गोष्टी …

अद्यापही उलगडलेली नाहीत ही रहस्ये आणखी वाचा

मुंबईतील रिमझिम पावसाची छायाचित्रे पाहून दिल्लीकरांना वाटत आहे हेवा

मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असला, तरी दिल्लीमध्ये मात्र उकाडा कायम आहे. याच कारणास्तव दिल्लीकरांना सध्या मुंबईकरांचा हेवा वाटत आहे, आणि …

मुंबईतील रिमझिम पावसाची छायाचित्रे पाहून दिल्लीकरांना वाटत आहे हेवा आणखी वाचा

पावसाळ्यामध्ये ट्रेकसाठी जाताना…

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याने हैराण होत असतानाच, रिमझिम बरसणाऱ्या पावसाची वाट सर्वच जण मोठ्या आतुरतेने पहात होते. काही दिवसांपूर्वीच वरुण राजाचे …

पावसाळ्यामध्ये ट्रेकसाठी जाताना… आणखी वाचा

भगवान शिवशंकरांना कसा मिळाला तिसरा नेत्र – जाणून घेऊ या रोचक रहस्य

भगवान शंकर हे ‘त्रिनेत्रधारी’ आहेत हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. भगवान शंकरांचा तिसरा नेत्र कपाळाच्या मधोमध असून, हा नेहमी मिटलेला …

भगवान शिवशंकरांना कसा मिळाला तिसरा नेत्र – जाणून घेऊ या रोचक रहस्य आणखी वाचा