VIDEO : ध्रुव जुरेलचे सॅल्युटने स्वागत, आयपीएल 2024 साठी राजस्थान रॉयल्समध्ये सैनिकासारखी एंट्री
रणांगणात वडिलांनी पाकिस्तानचा पराभव केला. क्रिकेटच्या मैदानावर मुलाने इंग्लंडला पाणी पाजले. अशा परिस्थितीत सैनिकाच्या मुलाचे आयपीएल 2024 मध्ये सैनिकासारखे स्वागत …