मानसी टोकेकर

ही आहे जगातील एकमेव अनोखी ‘लव्ह बँक’

बँक म्हटले की आपल्या डोक्यामध्ये पैशांचे व्यवहार सुरु होतात, पण स्लोव्हाकिया देशातील बन्स्का स्टीव्हनिका नामक लहानशा शहरामध्ये जशी बँक आहे, …

ही आहे जगातील एकमेव अनोखी ‘लव्ह बँक’ आणखी वाचा

हे गाव सुंदर, पण निर्मनुष्य, उजाड

आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहत असताना सततच्या धावपळीच्या जीवनापासून थोडेसे लांब जाण्यासाठी निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेली लहान लहान गावे पर्यटनाच्या …

हे गाव सुंदर, पण निर्मनुष्य, उजाड आणखी वाचा

राजा बिम्बिसाराचा गुप्त खजिना आजही अस्तित्वात असलेली ‘सोन भंडार’ गुफा

मौर्य राजवंशाचा शासक राजा बिम्बिसाराची कारकीर्द इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. बिम्बिसार मगध साम्राज्याचा सम्राट असून, एक उत्तम, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष राज्यकर्ता …

राजा बिम्बिसाराचा गुप्त खजिना आजही अस्तित्वात असलेली ‘सोन भंडार’ गुफा आणखी वाचा

आपल्या आहारामध्ये अवश्य करा मुळा समाविष्ट

आयुर्वेदाच्या अनुसार मुळ्याचा उपयोग स्वास्थ्याच्या दृष्टीने फार मोठा आहे. मुळ्याचा वापर अनेक प्रकारे केला जात असतो. कधी ताजा मुळा कच्चाच …

आपल्या आहारामध्ये अवश्य करा मुळा समाविष्ट आणखी वाचा

या देशांमध्ये असेही अजब कायदे !

कुठल्याही देशांतील कारभार सुरळीत चालण्यासाठी तेथील कायदेव्यवस्था मोठ्या प्रमाणावर जबाबदार असते. नागरिकांचे मूलभूत हक्क, विकासनीती, सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊनच …

या देशांमध्ये असेही अजब कायदे ! आणखी वाचा

असा आहे केदारनाथ धामचा इतिहास

यंदाच्या वर्षी दहा मे रोजी केदारनाथ मंदिराची द्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली, आणि केदारनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली. दरवर्षी सहा महिन्यांच्या …

असा आहे केदारनाथ धामचा इतिहास आणखी वाचा

अशी होती मुघल साम्राज्याकालीन खाद्यपरंपरा

भारताच्या इतिहासामध्ये मुघल साम्राज्य हे बलशाली साम्राज्यांपैकी एक होते. या साम्राज्याचा मोठा प्रभाव भारतीय संस्कृती, परंपरा आणि वास्तूकलेवर आहे. या …

अशी होती मुघल साम्राज्याकालीन खाद्यपरंपरा आणखी वाचा

‘हायपोथायरॉईडीझम’च्या समस्येसाठी असा असावा आहार

सततचा शारीरिक थकवा, शैथिल्य, आणि वारंवार मूड्स बदलत राहणे, वजन अचानक वाढणे किंवा घटू लागणे हे थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम …

‘हायपोथायरॉईडीझम’च्या समस्येसाठी असा असावा आहार आणखी वाचा

निरनिराळ्या आहारपद्धतींबद्दल काय आहेत आहारतज्ञांची मते?

आजकालच्या धावत्या जीवनशैलीमध्येही आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरुकता वाढताना दिसू लागली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यायाम आणि त्याच्या जोडीला परिपूर्ण …

निरनिराळ्या आहारपद्धतींबद्दल काय आहेत आहारतज्ञांची मते? आणखी वाचा

बहुगुणकारी फालसा

फालसा हे फळ उन्हाळ्यामध्ये येणारे असून, साधारणपणे करवंदांच्या सारखे दिसणारे हे फळ आहे. मात्र याची चव करवंदाच्या पेक्षा पुष्कळच वेगळी …

बहुगुणकारी फालसा आणखी वाचा

या विवाहसोहळ्यात वधू नाहीच, केवळ वर उपस्थित

आपल्या अपत्याच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वच माता-पिता प्रयत्नशील असतात. गुजरातचे निवासी असलेल्या एका पित्याने देखील आपल्या सत्तावीस वर्षीय …

या विवाहसोहळ्यात वधू नाहीच, केवळ वर उपस्थित आणखी वाचा

ऑस्ट्रेलियातील या रुग्णालयामध्ये होतात वटवाघुळांंवर औषधोपचार

जगामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या विकारांसाठी रुग्णालये अस्तित्वात आहेत. ज्याप्रमाणे मनुष्यांवर उपचार करणारी रुग्णालये अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे प्राण्यांवर उपचार करणारी रुग्णालयेही अस्तित्वात आहेत. …

ऑस्ट्रेलियातील या रुग्णालयामध्ये होतात वटवाघुळांंवर औषधोपचार आणखी वाचा

जगामध्ये लोकप्रिय आहेत असे ही जीवघेणे खेळ !

‘खेळ हे एक प्रकारचे युध्द असून, यामध्ये जीवितहानी मात्र होत नाही’ असे विधान सुप्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक टेड टर्नर यांनी केले …

जगामध्ये लोकप्रिय आहेत असे ही जीवघेणे खेळ ! आणखी वाचा

बहुगुणकारी पपईच्या बिया

पपई हे फळ घरात आणले गेले, की पपई कापल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या बिया खाता येण्यासारख्या नसल्याने सहसा टाकूनच दिल्या जातात. मात्र …

बहुगुणकारी पपईच्या बिया आणखी वाचा

सुट्टीच्या दिवसांत मुलांनाही करून घ्या घरकामामध्ये सहभागी

सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशा वेळी मुलांच्या शाळांचे वेळापत्रक, अभ्यास, इतर क्लासेसचे रुटीन सांभाळण्याची कसरत जरी थोड्या काळापुरती …

सुट्टीच्या दिवसांत मुलांनाही करून घ्या घरकामामध्ये सहभागी आणखी वाचा

असे होते आल्बर्ट आईन्स्टाईनचे व्यक्तिगत आयुष्य

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुःखे, अडचणी या येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खासगी दुःखे, तऱ्हे-तऱ्हेचे चांगले-वाईट अनुभव, संघर्ष, हे असतातच. आपण आपल्या …

असे होते आल्बर्ट आईन्स्टाईनचे व्यक्तिगत आयुष्य आणखी वाचा

घरातील भिंतींवर लावण्यात येणारी चित्रे असावीत अशी, म्हणते वास्तूशास्त्र

घर असो, वा कार्यालय ते व्यवस्थित, नीटनेटके आणि सुंदर सजविलेले असले, की तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मन प्रसन्न करीत असते. …

घरातील भिंतींवर लावण्यात येणारी चित्रे असावीत अशी, म्हणते वास्तूशास्त्र आणखी वाचा

या जगात अशाही महागड्या वस्तू

गाठीशी भरपूर पैसा असला, की जगातील हवी ती वस्तू विकत घेता येते. सामान्य माणूस विचारही करू शकत नाही इतकी किंमत …

या जगात अशाही महागड्या वस्तू आणखी वाचा