युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

वैद्यकीय क्षेत्रामध्ये या महिला डॉक्टर्सनी निर्माण केले स्वतःचे वेगळे स्थान

रुग्णांना जीवनदान देणारे, निरनिरळ्या आजारांमधून रुग्णांची मुक्तता करणारे असे डॉक्टर्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आजार लहान असो, किंवा मोठा, …

वैद्यकीय क्षेत्रामध्ये या महिला डॉक्टर्सनी निर्माण केले स्वतःचे वेगळे स्थान आणखी वाचा

या योगमुद्रेने आळस पळवा लांब

अनेकवेळी सकाळी अंथरुणातून उठून दिवसाच्या कामाला सुरुवात करणे अतिशय कठीण काम भासू लागते. ह्याचसाठी कारणे अनेक असू शकतात. रात्रीची अपुरी …

या योगमुद्रेने आळस पळवा लांब आणखी वाचा

टॉयलेटच्या फ्लश टँकवर दोन बटने कशासाठी?

जर एखाद्या वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लश टँक कडे तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर, काही फ्लश टँक्सच्या वर दोन वेगळी बटने …

टॉयलेटच्या फ्लश टँकवर दोन बटने कशासाठी? आणखी वाचा

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर

केशर खरे तर पदार्थाला आगळा सुवास देण्यासाठी आणि रंग येण्यासाठी वापरला जाणारा जिन्नस आहे. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद …

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर आणखी वाचा

काय आहे ‘वर्ल्ड यूएफओ’ दिवसाचा उद्देश ?

‘अन-आयडेन्टीफाईड फ़्लाईन्ग ऑबजेक्टस्’, म्हणजेच यू एफ ओ, किंवा ज्याला साध्या भाषेमध्ये आपण उडत्या तबकड्या म्हणू शकतो, ह्यांचे अस्तित्व हा गेल्या …

काय आहे ‘वर्ल्ड यूएफओ’ दिवसाचा उद्देश ? आणखी वाचा

कधीही न भेटलेल्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान देतात महिन्याचा अर्धा पगार

नवी दिल्ली : आजकाल आपण पैशासाठी अमुक याने तमुक माणसाचा जीव घेतला अशा आशयाच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण …

कधीही न भेटलेल्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान देतात महिन्याचा अर्धा पगार आणखी वाचा

इतिहास आपल्या आवडत्या ‘इडली’चा

सकाळचा नाश्ता असो, दुपारचे, रात्रीचे जेवण असो, किंवा मधल्या वेळेची भूक शमविणे असो, वाफाळत्या सांबार आणि खमंग चटण्यांच्या जोडीने खाल्ला …

इतिहास आपल्या आवडत्या ‘इडली’चा आणखी वाचा

हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल

लंडन – कमीत कमी मात्रेत संप्रेरकाचे (हार्मोन्स) केलेले सेवनही जनुकीय अभिव्यक्तीत (डीएनए) बदल करू शकतात. त्याचबरोबर भावी पिढीवरही त्याचा प्रतिकूल …

हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल आणखी वाचा

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी

आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे अनेक पदार्थ केवळ आपल्या भोजनाची चव वाढविण्याच्या कामी येतात असे नाही, तर त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यालाही अनके …

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी आणखी वाचा

घाव काही क्षणांतच भरून काढणारे सुपर ‘ग्लू’

कधी पडल्यामुळे किंवा एखाद्या लहानशा अपघातामध्ये शरीरावर लहानसहान घाव होत असतात. काही घाव जरा मोठे असून त्यातून रक्तस्राव होत असल्याने …

घाव काही क्षणांतच भरून काढणारे सुपर ‘ग्लू’ आणखी वाचा

आरओ फिल्टर मधून वाया जाणऱ्या पाण्याचा असा करा उपयोग

पिण्याचे पाणी थेट नळातून पिण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. अनेक कारणांनी पिण्याचे पाणी दुषित होऊ लागल्याने पाणी शुद्ध करून …

आरओ फिल्टर मधून वाया जाणऱ्या पाण्याचा असा करा उपयोग आणखी वाचा

तुम्ही पहिली आहे का ही ८४ कोटीची कार

शानदार आणि लग्झरी कार निर्मितीसाठी जगभरात नाणावलेली कंपनी रोल्स रॉयसने त्याची आत्तापर्यंतची महागडी कार तयार केली आहे. रोल्स रॉयसच्या कार्स …

तुम्ही पहिली आहे का ही ८४ कोटीची कार आणखी वाचा

अश्या प्रकारे ‘एसी’चा वापर केल्यास वीज बिल राहील नियंत्रणात

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विजेचे बिल नेहेमी येते त्यापेक्षा किती तरी जास्त येणे स्वाभाविक आहे, कारण ह्या दिवसांमध्ये वातानुकूलन यंत्रणा, म्हणजेच एसीचा …

अश्या प्रकारे ‘एसी’चा वापर केल्यास वीज बिल राहील नियंत्रणात आणखी वाचा

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये उद्भवू पाहणाऱ्या निरनिराळ्या संक्रमणांपासून आपला बचाव करीत असते. तसेच रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर अनेक विकार, …

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय आणखी वाचा

कपडे किंवा फुटवेअर ऑनलाईन खरेदी करताना…

आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्या गरजेची कोणतही वस्तू खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. अगदी रोजच्या गरजेच्या वस्तूंपासून ते आपल्याला …

कपडे किंवा फुटवेअर ऑनलाईन खरेदी करताना… आणखी वाचा

प्रवासासाठी जाताना सोबत न्या हे ‘खाद्यपदार्थ’

प्रवास कुठेही असो, आणि कोणत्याही मार्गाने असो, प्रवासाची तयारी सुरु झाली, की खाऊ म्हणून बरोबर काय काय न्यायचे ह्याच्याही याद्या …

प्रवासासाठी जाताना सोबत न्या हे ‘खाद्यपदार्थ’ आणखी वाचा

व्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर

(छायाचित्र सौजन्य-Tech Insider) केवळ चार हजार डॉलर्सच्या किंमतीत राहण्यासाठी उत्तम घर बनविता येऊ शकते असे म्हटले, तर अनेकांचा ह्यावर विश्वास …

व्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर आणखी वाचा

अमरनाथ यात्रेसाठी सीआरपीएफ जवानांना अनोखी बाईक

अमरनाथ यात्रेची सुरवात २८ जूनला झाली असून भाविकांचा पहिला जत्था अमरनाथ गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. यंदाही या यात्रेवर दहशतवादी …

अमरनाथ यात्रेसाठी सीआरपीएफ जवानांना अनोखी बाईक आणखी वाचा