युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

पत्नीच्या एका इच्छेखातर त्याने २३ वर्षांत जमीनीखाली बनवला अख्खा महाल

येरेवन – अर्मेनियातील अरिंज गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीला बेसमेंट बनवण्याची विनंती केली आणि तिच्या पतीने जमीनीखाली अख्खा महालच …

पत्नीच्या एका इच्छेखातर त्याने २३ वर्षांत जमीनीखाली बनवला अख्खा महाल आणखी वाचा

येथे बॉससोबत डेटवर जाणाऱ्या उमेदवाराला मिळणार ६७ लाख पगार

मुंबई : आहे की नाही हटके बातमी… पण ही बातमी वाचायला जरा विचित्रच वाटेल, आणि तुम्ही म्हणाल काय राव कायपण …

येथे बॉससोबत डेटवर जाणाऱ्या उमेदवाराला मिळणार ६७ लाख पगार आणखी वाचा

कावड यात्रेत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत ‘गोल्डन बाबा’

हरिद्वार – उत्तर भारतातील अनेक शिवभक्त श्रावण महिना सुरू होताच केशरी कपड्यात पुरा महादेवाच्या यात्रेला जातात. गढमुक्तेश्वर येथून पवित्र गंगाजल …

कावड यात्रेत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत ‘गोल्डन बाबा’ आणखी वाचा

रस्त्यात उभा राहून बायोडेटा वाटला, नोकऱ्यांचा पाउस पडला

नोकरी मिळविण्यासाठी जेथे संधी आहे तेथे आपला बायोडेटा देणे हि सर्वमान्य पद्धत असली तरी ठिकठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल …

रस्त्यात उभा राहून बायोडेटा वाटला, नोकऱ्यांचा पाउस पडला आणखी वाचा

केट मिडल्टनचे पालक कोट्यवधींचे मालक, सफल व्यावसायिकही

केट मिडल्टनने जेव्हा ब्रिटीश शाही घराण्याचा राजपुत्र, प्रिन्स विलियमशी लग्न केले, तेव्हाच ती विलीयमच्या आणि पर्यायाने काही अंशी राजघराण्याच्या संपत्तीची …

केट मिडल्टनचे पालक कोट्यवधींचे मालक, सफल व्यावसायिकही आणखी वाचा

चक्क ७ कोटींचा एक बटाटा

मुंबई : आपल्या सर्वसाधारणपणे एक किलो बटाटा घेण्यासाठी आपण २० रुपये मोजतो. पण युरोपातील एका व्यापाऱ्याने एक बटाटा तब्बल ७ …

चक्क ७ कोटींचा एक बटाटा आणखी वाचा

व्हिडीओ; महिलेला स्कायडायव्हिंगचा अनुभव पडला ‘बत्तीशी’ला

थराराचे प्रत्येकालाच नेहमी आकर्षण असते आणि प्रत्येकाच्या थरार अनुभवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत …

व्हिडीओ; महिलेला स्कायडायव्हिंगचा अनुभव पडला ‘बत्तीशी’ला आणखी वाचा

कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर

देवास (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील आसाराम नामक युवक डॉक्टर (एमबीबीएस) झाला असून, कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्या रंजीत चौधरी …

कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर आणखी वाचा

एकुलत्या एक प्रवाशाची विमानात अशी बडदास्त

समजा विमानाचे प्रवासाचे तिकीट बुक झाले आहे मात्र उड्डाणाच्या वेळी विमानात फक्त एकच प्रवासी असेल तर विमान रद्द होते आणि …

एकुलत्या एक प्रवाशाची विमानात अशी बडदास्त आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट

सध्या सोशल मीडियावर एक व्हडिओ व्हायरल होत असून कोणा व्यक्तिचा हा व्हिडिओ नसून तो आहे एका उंटाचा. या उंट चक्क …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट आणखी वाचा

मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इंग्लंडमध्ये आहे कोट्यवधींची कंपनी

इंग्लंड : केवळ स्वप्न पाहून आपली स्वप्नपूर्ण होत नाहीत. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटी असावी लागते. आणि मेहनतीने मिळालेल्या फळाची …

मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इंग्लंडमध्ये आहे कोट्यवधींची कंपनी आणखी वाचा

विशालकाय वडाचे हे झाड आहे २५० वर्षांचे

गिनीज बुक मध्ये सर्वात मोठे अशी नोंद झालेले कोलकाता येथील जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचा विशालकाय वृक्ष एकदातरी तेथे …

विशालकाय वडाचे हे झाड आहे २५० वर्षांचे आणखी वाचा

इम्रान खान प्रमाणेच हे ही क्रिकेटपटू बनले नामवंत राजनेते

एके काळी प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असलेले इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान होणार हे जवळ जवळ निश्चितच …

इम्रान खान प्रमाणेच हे ही क्रिकेटपटू बनले नामवंत राजनेते आणखी वाचा

मादाम तुसाद्समध्ये याही बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे

अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, करण जोहर या बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे जगप्रसिद्ध मादाम तुसाद्स संग्रहालयामध्ये पहावयास मिळणार असून, हे …

मादाम तुसाद्समध्ये याही बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे आणखी वाचा

जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीश

उत्तुंग यशाची आणखी एक पायरी चढत, रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे नाव जगातील वीस सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट …

जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीश आणखी वाचा

हिमालयात अज्ञात ठिकाणी आहे हि अद्भुत नगरी

जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे अटळ सत्य आहे. मात्र तरीही अमरत्व प्राप्त व्हावे यासाठी प्राचीन काळापासून …

हिमालयात अज्ञात ठिकाणी आहे हि अद्भुत नगरी आणखी वाचा

कशी ओळखाल नकली गॅजेट्स ?

आजकाल आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करीत असतो, यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन्स, टॅब्लेट, इत्यादींचा समावेश असतो. …

कशी ओळखाल नकली गॅजेट्स ? आणखी वाचा

पोटावरील चरबी कमी करण्याकरिता आजमावा या आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदानुसार, पोटावरील चरबी वाढणे, हे शरीरातील ‘कफ’ दोष वाढला असल्याचे सूचक आहे. जर आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, खाण्या-पिण्याच्या …

पोटावरील चरबी कमी करण्याकरिता आजमावा या आयुर्वेदिक टिप्स आणखी वाचा