रशिया

या म्हणतात जुगाड! शेतकऱ्याने ऑडीची बनवली घोडागाडी

रशियातील एका शेतकऱ्याने एक असा जुगाड केला आहे, ज्यामुळे तो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. या शेतकऱ्याने चक्क ऑडीपासून एक …

या म्हणतात जुगाड! शेतकऱ्याने ऑडीची बनवली घोडागाडी आणखी वाचा

रशियन आर्मीने बनविली उडणारी एके ४७

रोबो टँक पाठोपाठ रशियन आर्मीने उडणाऱ्या एके ४७ ची निर्मिती केली असून ही गन हवेत उडतानाच शत्रूचा खात्मा करू शकेल. …

रशियन आर्मीने बनविली उडणारी एके ४७ आणखी वाचा

रशियामध्ये असाही आगळा वेगळा खेळ !

जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक चित्रविचित्र खेळांच्या स्पर्धा आयोजित होत असतात. अशीच हटके स्पर्धा रशियातील क्रास्नोयार्स्क शहरामध्ये आयोजित केल्या गेलेल्या ‘सायबेरियन …

रशियामध्ये असाही आगळा वेगळा खेळ ! आणखी वाचा

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय?

फार नाही, 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे देशाचा विकास करण्याचे काही लोकप्रिय आडाखे होते. परदेशांतील प्रसिद्ध शहरांची नावे घ्यायची आणि त्या देशांच्या …

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय? आणखी वाचा

महिला ज्युडोपटूने पुतीन यांना दाखविले अस्मान

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन याचे क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहे. फिटनेससाठी पुतीन घोडेसवारी, ज्युडो, आईस हॉकी, बोटिंग असे खेळ सातत्याने खेळतात. …

महिला ज्युडोपटूने पुतीन यांना दाखविले अस्मान आणखी वाचा

अशी असते रशियन अंतराळवीरांची ‘सर्व्हायव्हल किट’

पृथ्वीवरून अंतराळामध्ये यान पाठवून त्यामध्ये असणारे अंतराळवीर त्यांच्या मिशनच्या दरम्यान सुरक्षित राहावेत ही अतिशय मोठी जबाबदारी असल्याने या साठी असंख्य …

अशी असते रशियन अंतराळवीरांची ‘सर्व्हायव्हल किट’ आणखी वाचा

‘आईस स्विमिंग’ आहे रशियातील सध्याचे नवे फॅड

रशियातील मॉस्कोची निवासी व्हिक्टोरिया त्सुरानोव्हा, दूरवर पसलेली बर्फाची चादर कोरून त्यामध्ये बनविल्या गेलेल्या मोठ्या, अतिशय थंड पाण्याच्या तलावामध्ये उडी मारते, …

‘आईस स्विमिंग’ आहे रशियातील सध्याचे नवे फॅड आणखी वाचा

ट्रम्प रशियाचे सिक्रेट एजंट- एफबीआय अधिकाऱ्यांना शंका

अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचे माजी उपव्यवस्थापक अँड्र्यू मॅकेब यांनी सीएनएनच्या एन्डरसन कपूर यांना मुलाखत देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे …

ट्रम्प रशियाचे सिक्रेट एजंट- एफबीआय अधिकाऱ्यांना शंका आणखी वाचा

अस्वलांच्या उपद्रवामुळे रशियाच्या या शहरात आणीबाणी

रशियाच्या उत्तर पूर्व भागातील नोवया जेम्लीया अर्चीपोलगो या छोट्या गावात ध्रुवीय अस्वलांमुळे आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे …

अस्वलांच्या उपद्रवामुळे रशियाच्या या शहरात आणीबाणी आणखी वाचा

विश्वभ्रमंतीसाठी या जोडप्याने केला चार महिन्याच्या चिमुकल्याचा अमानुष छळ

कुआलालंपुर : रशियाच्या एका जोडप्याला मलेशियन पोलिसांनी सोमवारी अटक केली असून हे जोडपे त्यांच्या चार-महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावर वेगवेगळ्या करामती …

विश्वभ्रमंतीसाठी या जोडप्याने केला चार महिन्याच्या चिमुकल्याचा अमानुष छळ आणखी वाचा

रशियन केजीबीच्या वापरातील वस्तूंचे न्यूयॉर्क येथे संग्रहालय

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची महासत्ता बनण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन याच्यात सुरु झालेली स्पर्धा अजून पुरती संपलेली नाही. आता रशियाचे विभाजन …

रशियन केजीबीच्या वापरातील वस्तूंचे न्यूयॉर्क येथे संग्रहालय आणखी वाचा

अमेरिकेपाठोपाठ रशियाही अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर

अमेरिका आणि रशियादरम्यान शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याची घोषणा रशियाने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी शुक्रवारी …

अमेरिकेपाठोपाठ रशियाही अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर आणखी वाचा

रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार

अमेरिका व रशियाच्या यांच्यात शीतयुद्धाच्या काळात करण्यात आलेल्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा अमेरिकेने शुक्रवारी केली. बंदी घातलेल्या …

रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार आणखी वाचा

फेसबुक, ट्विटरवरून इराण, रशियाशी संबंधित खात्यांची पुन्हा हकालपट्टी

फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही कंपन्यांनी इराण, रशिया आणि व्हेनेझुएलाशी संबंधित शेकडो पृष्ठे आणि गट काढून टाकली आहेत. ही खाती …

फेसबुक, ट्विटरवरून इराण, रशियाशी संबंधित खात्यांची पुन्हा हकालपट्टी आणखी वाचा

व्हेनेझुएलातून 20 टन सोने नेण्याची योजना उधळली

व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेतून मंगळवारी एका रशियन विमानात 20 टन सोने नेण्याची योजना होती. देशातील एकूण सोन्याच्या 20 टक्के एवढे हे …

व्हेनेझुएलातून 20 टन सोने नेण्याची योजना उधळली आणखी वाचा

मी रशियासाठी काम केले नाही – डोनाल्ड ट्रम्प

आपण रशियासाठी काम केले नसल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले आहे. तसेच हा प्रश्न विचारणे हे माझ्यासाठी अपमानास्पद …

मी रशियासाठी काम केले नाही – डोनाल्ड ट्रम्प आणखी वाचा

बीबीसी करतोय ‘दहशतवादी प्रचाराचा प्रसार’ – रशियाचा आरोप

जगप्रसिद्ध वृत्तसंस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) संकेतस्थळावर आम्हाला दहशतवादी प्रचाराचा प्रसार करणारे साहित्य सापडले आहे, असे रशियाच्या मीडिया नियामक संस्थेने …

बीबीसी करतोय ‘दहशतवादी प्रचाराचा प्रसार’ – रशियाचा आरोप आणखी वाचा

रशियाचा डॉलरला नकार, 100 अब्ज डॉलर्सचे युआन, येन व यूरोमध्ये रूपांतर

रशियाने डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे ठरविले असून डॉलरमधील रक्कम अन्य चलनांमध्ये बदलली आहे. यामुळे रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धात आणखी …

रशियाचा डॉलरला नकार, 100 अब्ज डॉलर्सचे युआन, येन व यूरोमध्ये रूपांतर आणखी वाचा