चीन

वृक्षारोपणात भारत आणि चीन जगात सर्वात पुढे

नासाच्या एका ताज्या अभ्यासात, सामान्य संकल्पना विपरीत असे आढळून आले आहे की वृक्षारोपण करण्यात भारत आणि चीन अव्वल स्थानी आहेत. …

वृक्षारोपणात भारत आणि चीन जगात सर्वात पुढे आणखी वाचा

दक्षिण चीन सागरात अमेरिकी नौका, चीनशी संघर्ष उफाळणार

दक्षिण चीन सागरात असलेल्या वादग्रस्त बेटांच्या जवळ अमेरिकेने सोमवारी दोन  युद्धनौका पाठविल्या. त्यामुळे चीन नाराज होण्याची शक्यता असून पुन्हा संघर्ष …

दक्षिण चीन सागरात अमेरिकी नौका, चीनशी संघर्ष उफाळणार आणखी वाचा

चीनमधील बर्फाच्या वादळात हजारो जनावरे ठार

पश्चिम चीनमध्ये आलेल्या भयंकर हिमवादळात हजारो जनावरे दगावली असून रस्त्यावर 18 इंचांचा बर्फाचा थर साचला आहे. अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार …

चीनमधील बर्फाच्या वादळात हजारो जनावरे ठार आणखी वाचा

नर्सने लिहिला मेसेज, रुग्णाचे प्राण आले कंठाशी

परक्या देशात आजारी पडले आणि दुर्देवाने शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर काय होऊ शकते याचा अनुभव चीन मध्ये शिक्षणासाठी गेलेल्या …

नर्सने लिहिला मेसेज, रुग्णाचे प्राण आले कंठाशी आणखी वाचा

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फायदा होणार भारताला – राष्ट्रसंघ

जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रसंघाने व्यक्त …

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फायदा होणार भारताला – राष्ट्रसंघ आणखी वाचा

या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनकडून माफ…पण गुपचूप

कॅमेरून या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनने माफ केले आहे. मात्र याची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती. एका चिनी वाहिनीने चुकीचे …

या आफ्रिकी देशाचे कर्ज चीनकडून माफ…पण गुपचूप आणखी वाचा

‘दिवाळखोर’ पाकिस्तानला चीन देणार 2.5 अब्ज डॉलर

आपल्या जीवलग मित्राची विदेशी चलनाची स्थिती सुधारण्यासाठी चीन पुढे आला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी चीन त्या देशाला 2.5 …

‘दिवाळखोर’ पाकिस्तानला चीन देणार 2.5 अब्ज डॉलर आणखी वाचा

अॅपलच्या गोपनीय माहितीची चोरी केल्याचा चिनी अभियंत्यावर आरोप

जगप्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलच्या गोपनीय प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरून एका चिनी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंद्रीय …

अॅपलच्या गोपनीय माहितीची चोरी केल्याचा चिनी अभियंत्यावर आरोप आणखी वाचा

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत !

जगभरातील हॉटेल्स व्यावसायिक आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल कायम रहावी यासाठी आपल्या मेनूमध्ये आगळ्या वेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. पण काहीवेळा हे …

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत ! आणखी वाचा

चीनच्या आर्थिक हेरगिरीची आमच्याकडे अनेक प्रकरणे : एफबीआय प्रमुख

चीनकडून अमेरिकेत होणाऱ्या आर्थिक हेरगिरीची डझनावारी प्रकरणे आमच्याकडे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अमेरिकेतील आमच्या जववळपास सर्व 56 कार्यालयांमध्ये …

चीनच्या आर्थिक हेरगिरीची आमच्याकडे अनेक प्रकरणे : एफबीआय प्रमुख आणखी वाचा

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात 2018 मध्ये भारत पुढे, चीन मागे

भारताने जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात 2018 मध्ये आपली स्थिती सुधारली आहे, तर भारताचा शेजारी चीन खूप मागे पडला आहे, असे एका …

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात 2018 मध्ये भारत पुढे, चीन मागे आणखी वाचा

…म्हणून नव-वधूला धुवावे लागले 365 जोडी सॉक्स

बीजिंग – जेव्हा नव-वधू लग्न करुन सासरी येते तेव्हा नातेवाईक आणि इतर मित्र-मैत्रिणी भेट वस्तु देऊन तिचे स्वागत करतात, परंतु …

…म्हणून नव-वधूला धुवावे लागले 365 जोडी सॉक्स आणखी वाचा

चक्क एका छोट्याशा स्क्रुसाठी अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला दिले तब्बल 11 लाख कोटी

न्युयॉर्क : अमेरिकेतील गरजेच्या उत्पादनांमध्ये अ‍ॅपलच्या मॅकबूक आणि कॉम्प्युटरसाठी लागणारे स्क्रू हे येत नसल्याने चीनला ते बनवावे लागत आहेत. एवढे …

चक्क एका छोट्याशा स्क्रुसाठी अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला दिले तब्बल 11 लाख कोटी आणखी वाचा

चीनच्या गुआंग्डोंग विमानतळावर ५ जी सेवा सुरु

जगातील पहिले ५ जी नेटवर्क सुरु करण्यात चीनने बाजी मारली असून द.चीन मधील गुआंग्डोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ जी बेस स्टेशन …

चीनच्या गुआंग्डोंग विमानतळावर ५ जी सेवा सुरु आणखी वाचा

चीनमधील ही शाळा शिक्षकांना देते ‘लव्ह लीव’

आपल्या दैनंदिन कामाच्या धकाधकीमध्ये आजकाल सर्वच जण, विशेषतः आजची तरुण पिढी इतकी गुंतलेली आहे, की आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी, किंवा आपल्या …

चीनमधील ही शाळा शिक्षकांना देते ‘लव्ह लीव’ आणखी वाचा

जनुक सुधारणा केलेल्या पाच माकडांचे चीनमध्ये क्लोनिंग!

जनुक (जीन) संपादन केलेल्या पाच माकडांचे चीनमधील शास्त्रज्ञांनी क्लोनिंग केले आहे. मनुष्यांमधील रोगांवर संशोधन करण्यासाठी या माकडांचा उपयोग करण्यात येणार …

जनुक सुधारणा केलेल्या पाच माकडांचे चीनमध्ये क्लोनिंग! आणखी वाचा

सिंगल महिलांना कर्मचा-यांना ही कंपनी देते डेटींगसाठी सुट्टी

आजवर आपण आजारपणासाठी रजा, वैयक्तिक रजा आणि प्रसुती रजा असे ऐकले असेल. पण तुम्ही कधी डेटिंगसाठी सुट्टी विषयी ऐकले आहे …

सिंगल महिलांना कर्मचा-यांना ही कंपनी देते डेटींगसाठी सुट्टी आणखी वाचा

पैशांचा डोंगर उभारून कर्मचाऱ्यांना कंपनीने वाटला बोनस

बीजिंग – बोनसची कुठल्याही कर्मचाऱ्याला फार उत्सुकता असते. आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काही कंपन्या निर्धारित वार्षिक बोनस देत असतात. तर …

पैशांचा डोंगर उभारून कर्मचाऱ्यांना कंपनीने वाटला बोनस आणखी वाचा