चीनमधील चायना कन्स्त्ट्रक्शन बँक या सरकरी बँकेने देशातील पहिली मानवरहित बँक शाखा सुरु केली असून येथे ग्राहक राष्ट्रीय प्रवेशपत्र स्वाईप करून अथवा फेस रेक्ग्नीझेशन तंत्राचा वापर करून प्रवेश करू शकणार आहेत. येथे ग्राहकाशी संवाद साधु शकणारे रोबो, होलोग्राम सुविधा, फेशियल रेक्ग्नीझेशन टेक्निक अश्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. या बँकेत ग्राहकाने प्रवेश केला कि रोबो त्यांना […]
चीन
जगातला सर्वात मोठा डास चीनमध्ये सापडला
डास हा कीटक माणसासाठी उपद्रवी आहे यात शंका नाहीच. एखाद्या युद्धात जाणार नाहीत इतके जीव हा कीटक जगभरात एका महिन्यात घेतो. हा छोटा दिसणारा कीटक किती मोठ्या आकाराचा असेल याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. चीनच्या सिचुआन भागात कीटक वैज्ञानिकानी मोठ्या आकाराचा डास शोधला असून त्याच्या पंखांची लांबी सुमारे १२ सेंटीमीटर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये […]
चीनमध्ये बनला पॉवर हाउस रोड- कार अपोआप होणार चार्ज
जगभर प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहने वापराचे प्रमाण वाढविले जात आहे. मात्र हि वाहने अचानक रस्त्यातच चार्ज संपल्याने बंद पडली तर काय यावर फारसा विचार झालेला दिसत नाही. या अडचणीवर चीनने संशोधनातून मात केली असून त्यांनी वाहने रस्त्यातून जात असताना रस्त्यामुळेच चार्ज होतील असा रस्ता तयार केला असून त्याला पॉवर हाउस रोड असे नाव […]
भारत टिकवू शकेल का व्यापारात मिळवलेली गती ?- चीन
बीजिंग – भारताने जी गती व्यापार आणि ऑनलाईन व्यवहारात मिळवली आहे, ती गती टिकवून ठेवता येईल का, असा सवाल चीन सरकारच्या अधिकृत माध्यमातून करण्यात आला आहे. भारताने आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणेवरही सकारात्मक मत या माध्यमातून मांडण्यात आले आहे. अजूनही शहरातील जून्या भागत लहान लहान दुकाने आहेत. विशेषत: नवी दिल्लीच्या सीमावर्ती गुडगावमध्येही काही साखळी दुकाने पाहायला […]
नीरव मोदीच्या अटकेचा निर्णय हाँगकाँगच घेऊ शकते – चीन
वेश्यालयात जाऊ न दिल्यामुळे चिनी कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानी पोलिसांशी राडा
चीन-पाकिस्तानमधील जवळीकीमुळे चीनमधील अनेक लोकांना पाकिस्तानात पाठविण्यात आले आहे. या चिनी अभियंते व कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्यांना वेश्यालयात जाण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी हा राडा घातल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या पोलिसांना चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते, त्यांच्यासोबतच त्यांनी गोंधळ घातला असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. भावलपूर […]
चीनमध्ये वीर्यदान करण्यासाठी कम्युनिस्ट असणे गरजेचे
बीजिंग : चीनमध्ये लोकसंख्या वाढवण्याची आज नितांत गरज आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून लोकसंख्या वाढवण्यासाठी वीर्यदानाची मोठी चळवळ पेनकिंग विद्यापीठाच्या स्पर्म बॅंकेनी सुरू केली आहे. ही चळवळ मेपर्यंत चालणार आहे. पुढे जन्माला येणारा नागरिक हा जन्मापासूनच कम्युनिस्ट असावा असा बहुतेक चीन सरकारचा मनसुबा आहे. म्हणूनच चीनमध्ये वीर्यदान करण्यासाठी कम्युनिस्ट असणे बंधनकारक असल्याचा फतवा […]
चीनी, रशियन अभियंत्यांच्या तुलनेत भारतीय अभियंते मागेच
दरवर्षी अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या तरुणांच्या संख्येत भारताचे स्थान अग्रगण्य आहे. परंतु निव्वळ प्रतिभेच्या संदर्भात भारतीय अभियंते हे चीनी व रशियन अभियंत्यांच्या तुलनेत मागेच असतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि वर्ल्ड बँकेने गेल्या वर्षी हे सर्वेक्षण केले असून त्यात अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांची तपासणी करण्यात आली. त्यात भारतीय विद्यार्थ्यांची विचारशक्ती चीनी […]
चायनामध्ये बनविलेल्या ह्या बाऊलची किंमत तब्बल दोन अरब रुपये..!
चायनीज वस्तू म्हटल्या की स्वस्त आणि थोडक्या काळापर्यंत टिकणाऱ्या असा त्यांचा लौकिक आहे. पण ह्याच चायना मध्ये बनविली गेलेली एक वस्तू कोट्यवधी रुपयांच्या किंमतीची असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल? पण अलीकडेच चीनमध्ये बनविल्या गेलेला बोन चायनाचा एक बाऊल तबल दोन अरब रुपयांना विकला गेला. इतक्या भरघोस किमातीला केवळ एक बाऊल विकला गेला याचे आश्चर्य […]
डासांची फौज नेस्तनाबूत करणारे चीनी रडार
डास या आकाराने छोट्या पण अतिउपद्रवी किटकाचा खात्मा कसा करायचा, त्यासाठी कोणता उपाय रामबाण ठरेल यावर जगभरात संशोधन सुरु असताना चीनने या क्षेत्रात आघाडी घेतली असून त्यांनी २ किमी परिसरातले डास एकाचवेळी मारू शकेल असे रडार तयार केले आहे. या रडारच्या चाचण्या सुरु आहेत. जंगली अथवा दलदल असलेल्या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी जवानांना अनेकदा शातृमुळे […]
पॅसिफिक महासागरात चीनच्या भरकटलेल्या स्पेस स्टेशनला जलसमाधी
बीजिंग – दक्षिण पॅसिफिक महासागरात चीनची प्रयोगशाळा असलेला उपग्रह (स्पेस स्टेशन) कोसळल्याची माहिती चीन स्पेस एजन्सीने दिली आहे. पॅसिफिक महासागरात हे स्पेस स्टेशन कोसळल्याने सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबईजवळ चीनचे भटकलेले स्पेस स्टेशन तियांगोंग-१ कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे भीतीचे वातावरण होते. पण हा धोका टळला असून पॅसिफिक महासागरात हे स्पेस स्टेशन […]
भारतावर कोसळू शकते चीनचे अंतराळ स्थानक
नवी दिल्ली : कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत चीनची अंतराळ प्रयोगशाळा तियाँगगाँग १ हे पहिले अंतराळ स्थानक शिरणार असून, रविवारी ईस्टरच्या दिवशी ते पृथ्वीवर धडकणार असल्याचे वृत्त आहे. तूर्तास हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल, असे सांगण्यात येत असले तरी ते जमिनीवर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हे अंतराळ स्थानक कोसळेल, असा […]
चीन ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची आकडेवारी भारताला देणार
बीजिंग – चीनने डोकलाम वादानंतर प्रथमच भारताला ब्रम्हपुत्रा नदीच्या पाणी व त्यावर उत्पादीत होणाऱ्या विजेच्या संदर्भातील आकडेवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सीमेवरील हांगझोऊ या चीनच्या शहरात ही घोषणा करण्यात आली. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कँग यांनी सांगितले, की हांगझोऊ शहरात मंगळवारपासून भारत आणि चीनच्या तज्ज्ञ अभियंत्यांची ११ वी दोन दिवसीय […]
चीनची अंतराळ प्रयोगशाळा लवकरच पृथ्वीवर कोसळणार
बीजिंग – पुढील आठवडय़ात चीनची पहिली प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळू शकते. ही प्रयोगशाळा ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कधीही पृथ्वीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जून २०१३मध्येच तियानगोंग-१ नावाच्या या प्रयोगशाळेचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. या प्रयोगशाळेकडून मार्च २०१६ पासून कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही प्रयोगशाळा पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी कोसळेल हे अचूकपणे सांगता येणार […]
शी जिनपिंग आणि किम जोंग उन भेटले
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने सत्ता हातात घेतल्यानंतर प्रथमच परदेशी वारी साठी चीनला प्रयाण केल्यानंतर चीनमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी किम व त्याची पत्नी सोल जू यांचे इतमामात स्वागत केल्याचे वृत्त सरकारी मिडिया शिनेव्हूने दिले आहे. शी जिनपिंग याच्या पत्नी पेंग लीयुअन याही यावेळी उपस्थित होत्या. किम जोंग याच्यासह हस्तांदोलन करत असलेले शी […]
चीन मधील काही अजब चाली-रीती
चीन किंवा चायना हा देश आर्थिक दृष्ट्या प्रगतीशील देश असून, राजकीय आणि सैन्यबलाच्या दृष्टीने देखील बलवान देश समजला जातो. अनेक क्षेत्रांमध्ये ह्या देशाची बरोबरी करणे इतर बलाढ्य देशांना देखील अजून काहीसे अशक्यच ठरत आले आहे. ह्या देशाच्या संस्कृतीपासून, इथे सर्वसाधारणपणे रूढ असणाऱ्या चाली-रीती ह्या देशाची खासियत म्हणाव्या लागतील. ह्या चाली रीतींच्या बद्दल फारशी माहिती इतर […]
कार्लमन किंग- जगातली महागडी एसयुव्ही
युनिक आकाराची आणि अनेक हायटेक वैशिष्टे असलेली एसयूव्ही लाँच केली गेली असून या एसयूव्हीचे वजन आणि किंमत दोन्हीही चांगलीच भारी आहे. कार्लमन किंग असे तिचे नामकरण केले गेले आहे. फोर्ड कमर्शियल ट्रक बेसवर ती तयार झाली असून चीनी कंपनीने तिचे डिझाईन केले आहे. या एसयुव्हीचे डिझाईन डायमंड कटशेपचे असून ती चार सीटर आहे. ही एसयूव्ही […]
अमेरिका चीन मध्ये छेडले गेले व्यापार युद्ध
अमेरिकेने चीनी सामानावर ६० अब्ज डॉलर्सचे कर लादण्याचा तसेच चीनी गुंतवणूक मर्यादित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चीनकडून गेली अनेक वर्षे होत असलेले बौद्धिक संपदा हक्क चोरी आणि चीनी अर्थव्यवस्थेकडून दिली जात असलेली अन्यायपूर्ण आव्हाने लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. ट्रम्प सरकारने अमेरिकन व्यापारासाठी योग्य ती खबरदारी घेताना काही कठोर पावले टाकणे गरजेचे […]