आत्महत्या

जिया खान आत्महत्या प्रकरणावर आधारित माहितीपट बनविणार ब्रिटीश निर्माता?

दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने २००७ साली ‘निशब्द’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका अमिताभ बच्चन …

जिया खान आत्महत्या प्रकरणावर आधारित माहितीपट बनविणार ब्रिटीश निर्माता? आणखी वाचा

या राजकुमारीच्या प्रेमाखातर तेरा तरुणांनी त्यागले आपले प्राण !

आजच्या काळामध्ये शरीराच्या बाह्यरूपाला जास्त महत्व असून, सौंदर्याच्या संकल्पनाही आजच्या काळामध्ये खूपच बदलल्या आहेत. आताच्या काळामध्ये सुंदर चेहरा, रेखीव बांधा, …

या राजकुमारीच्या प्रेमाखातर तेरा तरुणांनी त्यागले आपले प्राण ! आणखी वाचा

नायगारामध्ये १८८ फुटावरून उडी मारूनही गेला नाही जीव

कॅनडाच्या हद्दीत येणाऱ्या नायगारा या जगप्रसिद्ध धबधब्यात १८८ फुटांवरून पडूनही जीव वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी …

नायगारामध्ये १८८ फुटावरून उडी मारूनही गेला नाही जीव आणखी वाचा

चित्रकाराने आत्महत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचा लिलाव

प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट वान गफ याने ज्या पिस्तुलातून स्वतःच्या पोटात गोळी घालून आत्महत्या केली असे समजले जाते त्या पिस्तुलाचा …

चित्रकाराने आत्महत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचा लिलाव आणखी वाचा

स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त !

जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ‘द बीएमजे’ मॅगझिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, साल 2016 मध्ये आत्महत्या …

स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त ! आणखी वाचा

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; २ सेवकांसह एका तरुणीला अटक

इंदौर- इंदौर पोलिसांनी बहुचर्चित भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर भय्यू महाराज यांच्या मृत्यूला जबाबदार धरत तीन जणांना अटक केली …

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; २ सेवकांसह एका तरुणीला अटक आणखी वाचा

तेज बहादूर यादव यांच्या मुलाने केली आत्महत्या

नवी दिल्ली – सोशल मीडियावर लष्कराकडून सैनिकांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत व्हिडिओ शेअर करणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांच्या …

तेज बहादूर यादव यांच्या मुलाने केली आत्महत्या आणखी वाचा

इंग्लंडमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी खास मंत्रालायची स्थापना

कामाचा तणाव, वैयक्तिक संबंधांतून निर्माण झालेले तणाव, आर्थिक समस्या या आणि अश्या इतर अनेक समस्यांमुळे येणारे नैराश्य जगभरामध्ये अनेक आत्महत्यांना …

इंग्लंडमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी खास मंत्रालायची स्थापना आणखी वाचा

जगातले काही प्रसिद्ध सूसाईड पॉइंट

आयुष्याला कंटाळलेले, निराशेच्या गर्तेत सापडलेले अथवा अपयशाचा सामना करू न शकण्रे, मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेले असे अनेक लोक आत्महत्या करून जीवनाचा …

जगातले काही प्रसिद्ध सूसाईड पॉइंट आणखी वाचा

कोण होते भय्यूजी महाराज

उदयसिंग देशमुख असे ५० वर्षीय भय्यूजी महाराज यांचे मूळ नाव. मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी त्यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ …

कोण होते भय्यूजी महाराज आणखी वाचा

दुर्दैवी आत्महत्या

महाराष्ट्र पोलीस दलातले ज्येष्ठ अधिकारी हिमांशु रॉय यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:च्याच हाताने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त मोठे …

दुर्दैवी आत्महत्या आणखी वाचा

नैसर्गिक मृत्यु नाही, तर आत्महत्या?

मुंबईतील अंधेरी येथील बेल्स्कॉट टॉवर्स ह्या इमारतीत राहणाऱ्या श्रीमती आशा सहानी यांचे शव त्यांच्या नुकत्याच अमेरिकेहून परतलेल्या मुलाला, ऋतुराजला सापडल्याची …

नैसर्गिक मृत्यु नाही, तर आत्महत्या? आणखी वाचा

सत्यमेव जयते

दोन वर्षापूर्वी सार्‍या देशात खळबळ उडवून दिलेल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे सत्य आता उघड झाले असून या प्रकरणाचा राजकीय लाभ …

सत्यमेव जयते आणखी वाचा

आत्महत्येला प्रोत्साहन देणार्‍या २३ हजार साईट लोकेट

रशियातील सुरक्षा वॉच डॉग म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोस्पोट्रोबनादत्झोर ने गेल्या पाच वर्षात २३ हजारांहून अधिक वेवसाईटची ओळख पटविण्यात यश मिळविले …

आत्महत्येला प्रोत्साहन देणार्‍या २३ हजार साईट लोकेट आणखी वाचा

एकुलते एक पणाची समस्या

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या एका ज्येष्ठ आय. ए. एस. जोडप्याचा मुलगा संशयास्पद अवस्थेत मरण पावलेला दिसतो ही घटना मोठी धक्कादायक …

एकुलते एक पणाची समस्या आणखी वाचा

नवर्‍यांचा छळ

भारतातील विवाहित महिलांची अवस्था वाईट असल्यामुळे सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की सरकारचे …

नवर्‍यांचा छळ आणखी वाचा

बायकोच्या जाचाला कंटाळून १० लाख पुरूषांनी केली आत्महत्या

नवी दिल्ली – पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या कित्येक दिवसांपासून समोर येत आहेत. आपण पत्नीच्या त्रासाला कंटाळून …

बायकोच्या जाचाला कंटाळून १० लाख पुरूषांनी केली आत्महत्या आणखी वाचा

जपानमध्ये सुरु आहेत आत्महत्येचे क्लासेस

आत्महत्त्यांचे वाढते प्रमाण ही जगासमोरील मोठी समस्या बनली असतानाच जपानमध्ये मात्र आत्महत्त्या करण्यापूर्वीच मृत्यूनंतरचा अनुभव देणारे क्लासेस घेतले जात आहेत. …

जपानमध्ये सुरु आहेत आत्महत्येचे क्लासेस आणखी वाचा