व्हिडिओ

आता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’

आजही अक्षय कुमारच्या मोहरा या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आवडीने ऐकले आणि पाहिले जाते. या गाण्याची प्रसिद्धी …

आता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’ आणखी वाचा

पाकिस्तानाच्या त्या जाहिरातीला भारताचे प्रत्युत्तर

उद्या अर्थात 16 जुन रोजी इंग्लंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान यामध्ये …

पाकिस्तानाच्या त्या जाहिरातीला भारताचे प्रत्युत्तर आणखी वाचा

‘या’ तरुणीला आहे Rooftoppingचा छंद

आपल्यातील प्रत्येकाला कोणता कोणता छंद हा असतोच आणि तो छंद जोपासायचा आपण सर्वेतोपरी प्रयत्न करतो. पण आम्ही आज तुम्हाला एका …

‘या’ तरुणीला आहे Rooftoppingचा छंद आणखी वाचा

पाकिस्तानच्या त्या जाहिरातील पुनम पांड्येचे अजब उत्तर

पाकिस्तानने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्तमानच्या डुप्लिकेटला घेऊन एक जाहिरात बनवली असून ती जाहिरात सध्या …

पाकिस्तानच्या त्या जाहिरातील पुनम पांड्येचे अजब उत्तर आणखी वाचा

सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात सापडले हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके

मॉस्को- सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके शास्त्रज्ञांनी शोधले आहे. या लांडग्याच्या मेंदुसहित त्याचे केस आणि दातही सुरक्षित …

सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात सापडले हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके आणखी वाचा

विमानतळावरच एवलिन शर्माची स्टंटबाजी

काल अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर तो टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला हिंदी, …

विमानतळावरच एवलिन शर्माची स्टंटबाजी आणखी वाचा

अखेर रिलीज झाला ‘साहो’चा बहुप्रतीक्षित टीझर

बाहुबली अर्थात प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता खूपच ताणली गेली होती. प्रभास सध्या काय करतो आहे, अशी चर्चा …

अखेर रिलीज झाला ‘साहो’चा बहुप्रतीक्षित टीझर आणखी वाचा

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात बोल्ड गाणे रिलीज

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व डबल मिनिंग संवादाचा भरणा असलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट येणार आहे. प्रथमेश …

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात बोल्ड गाणे रिलीज आणखी वाचा

जेव्हा बॅटने दीपिका रणवीरला झोडपते…

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची जोडी ऑनस्क्रिन केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिकाची रणवीरच्या ‘८३’ या …

जेव्हा बॅटने दीपिका रणवीरला झोडपते… आणखी वाचा

मलालमधील नवे गाणे तुमच्या भेटीला

शर्मिन सेहगल आणि मिजान जाफरी हे स्टारकिड्स दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आगामी ‘मलाल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या …

मलालमधील नवे गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

या पत्नीने नवऱ्याला उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून तळली नवरत्न तेलात भजी

नवी दिल्ली – आपल्या नवऱ्याला जाणवणाऱ्या उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून बायकोने चक्क नवरत्न तेलामध्ये भजी तळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात …

या पत्नीने नवऱ्याला उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून तळली नवरत्न तेलात भजी आणखी वाचा

सई ताम्हणकर आणि अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर रिलीज

आपल्या आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अलिशा नावाची मुलगी ‘गर्लफ्रेंड’ मिळायला हवी राव! असे म्हणणाऱ्या नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याला …

सई ताम्हणकर आणि अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर रिलीज आणखी वाचा

आता रिलीज केले ‘भारत’चे नवे गाणे

बॉक्स ऑफिसवर सलमान खान – कतरिना कैफ यांची जोडी असलेल्या ‘भारत’ चित्रपटाची घोडदौड कायम आहे. हा चित्रपट ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित …

आता रिलीज केले ‘भारत’चे नवे गाणे आणखी वाचा

अॅडम झम्पाची चेंडूसोबत संशयास्पद कृती

लंडन – विश्वचषक स्पर्धेतील काल खेळवल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू …

अॅडम झम्पाची चेंडूसोबत संशयास्पद कृती आणखी वाचा

‘आर्टिकल १५’मधील रॅप गाण्याचा टीझर रिलीज

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आयुष्मान खुरानाचा ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा भेटीला आला. हा …

‘आर्टिकल १५’मधील रॅप गाण्याचा टीझर रिलीज आणखी वाचा

प्रियंका चोप्राचा वेस्टर्न लुकला देसी टच

सध्या मुंबई दौऱ्यावर बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा असून नुकतेच तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. प्रियंका यावेळी फार कॅज्युअल …

प्रियंका चोप्राचा वेस्टर्न लुकला देसी टच आणखी वाचा

कियारा-शाहिदच्या ‘कबीर सिंह’चे तिसरे गाणे रिलीज

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत कबीर सिंह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘बेख्याली’ आणि ‘तुझे …

कियारा-शाहिदच्या ‘कबीर सिंह’चे तिसरे गाणे रिलीज आणखी वाचा

स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’चा ट्रेलर रिलीज

नुकताच मुंबईत स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि म्युजिक लाँच …

स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा