पाकिस्तानच्या त्या जाहिरातील पुनम पांड्येचे अजब उत्तर


पाकिस्तानने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्तमानच्या डुप्लिकेटला घेऊन एक जाहिरात बनवली असून ती जाहिरात सध्या खुप चर्चेत आहे. भारतात या जाहिरातीवरुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून, या जाहिरातीचा भारतीयांनी निषेध केला आहे. अशात आता ही जाहिरात पाहिल्यावर इंटरनेट सेन्सेशन पूनम पांड्येने देखील आपला राग व्यक्त केला आहे. पूनमने हा राग व्यक्त करण्यासाठी जी पद्धत निवडली आहे ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पूनम पांड्येने याधीही विश्वचषक सामन्याबद्दल आपले अनेक बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या जाहिरातीबद्दलचा तिचा असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.


भारताने देखील या हायव्होल्टेज सामन्यासाठी जाहिरात बनवली आहे. पाकिस्तानने त्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वापर केला. जी जाहिरात त्यानंतर बनवली गेली ती खरोखरच लज्जास्पद होती. यावर आता पूनम पांडेने सुद्धा आपल्या हटके पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पूनमने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना पूनमने, पाकिस्तानी जाहिरातीसाठी माझे उत्तर असे लिहिले आहे. पूनम या व्हिडिओमध्ये चहा पीत असताना आपला ब्रा काढून दाखवते. कपाऐवजी आपल्या ब्रामध्ये, डबल डी ब्रामध्ये आपण चहा प्या असा सल्ला ती पाकिस्तानला देते.

Leave a Comment