जरा हटके

लाटसाहिबला जोडे खाण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ

गेली अनेक वर्षे सुरु असलेली एक विचित्र परंपरा बंद करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्याची घटना …

लाटसाहिबला जोडे खाण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ आणखी वाचा

आकाशातील ‘व्हर्लपूल’ने स्तिमित संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐनचे नागरिक

संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐन शहराचे नागरिक रविवारी सकाळी आकाशामध्ये दिसणारे दृश्य पाहून स्तिमित झाले. या दृश्याचा व्हिडियो सोशल मिडियाद्वारे …

आकाशातील ‘व्हर्लपूल’ने स्तिमित संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐनचे नागरिक आणखी वाचा

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले ‘शार्क’

सर्वसामान्यपणे समुद्रामध्ये आढळणारा ‘शार्क’ जेव्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा त्याने साहजिकच केवळ प्रवाशांचे नाही, तर विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे …

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले ‘शार्क’ आणखी वाचा

वेल स्ट्रीट – इंग्लंडमधील सर्वाधिक चढाचा रस्ता

सुमारे बावीस अंशांचा ‘ग्रेडीयंट इन्क्लाइन’ असलेला ‘वेल स्ट्रीट’ हा ब्रिस्टोल परिसरातील टॉटरडाऊन गावातील रस्ता, संपूर्ण इंग्लंडमध्ये सर्वाधिक चढ असलेला रस्ता …

वेल स्ट्रीट – इंग्लंडमधील सर्वाधिक चढाचा रस्ता आणखी वाचा

जगामध्ये आहेत अशीही वस्तूसंग्रहालये

वस्तू संग्रहालय म्हटले, की प्राचीन काळातील राजा-महाराजांची शस्त्रास्त्रे, पोशाख, मौल्यवान अलंकार, दुर्मिळ वस्तू, उत्खननातून सापडलेल्या, तत्कालीन संस्कृती दर्शविणाऱ्या वस्तू आणि …

जगामध्ये आहेत अशीही वस्तूसंग्रहालये आणखी वाचा

फॅशनचा नवा फंडा- डोळ्यासाठी सोन्याचे कॉन्टॅक्ट लेन्सेस

फॅशनची एक अलग दुनिया आहे आणि समथिंग डिफ्रंट, समथिंग न्यू ही या दुनियेची परिभाषा आहे. त्यात बाजारात हजारोनी असलेले अनेक …

फॅशनचा नवा फंडा- डोळ्यासाठी सोन्याचे कॉन्टॅक्ट लेन्सेस आणखी वाचा

वास्को द गामाचे समुद्रदिशा सूचक यंत्र मिळाले

पोर्तुगालचा जगप्रसिद्ध खलाशी वास्को द गामा याने भारत शोधाच्या वेळी वापरलेले समुद्र दिशा सूचक यंत्र (होकायंत्र) मिळाले असून वैज्ञानिक हे …

वास्को द गामाचे समुद्रदिशा सूचक यंत्र मिळाले आणखी वाचा

या देशांमध्ये दाढीपासून सावली पर्यंत अजब गोष्टींवर कर !

प्रत्येक देशाचे सरकार, खर्च चालविण्यासाठी जनतेकडून कर वसूल करीत असते. मात्र काही देशांमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अगदी अजब …

या देशांमध्ये दाढीपासून सावली पर्यंत अजब गोष्टींवर कर ! आणखी वाचा

हे आहे जपानमधील झपाटलेले बेट

जगामध्ये अनेक घरे किंवा इमारती ‘झपाटलेल्या’ असल्याच्या कितीतरी कथा प्रसिद्ध आहेत. मात्र जपानमध्ये एक संपूर्ण बेटच झपाटलेले असल्याचे म्हटले जाते. …

हे आहे जपानमधील झपाटलेले बेट आणखी वाचा

या आहेत जगातील काही ‘टॉप डॉलर’ वस्तू

जगातील अनेक अतिश्रीमंत व्यक्तींच्या खर्चाच्या सवयी चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातूनही ज्या वस्तूसाठी सर्वसामान्य माणूस पाच-पन्नास रुपयांच्या पेक्षा जास्त पैसा …

या आहेत जगातील काही ‘टॉप डॉलर’ वस्तू आणखी वाचा

लिलावात कबुतराला मिळाली ९ कोटी ७१ लाखाची किंमत

बेल्जियम येथे पिपा या ऑक्शन हाउसने नुकत्याच केलेल्या लिलावात अर्माडो या प्रसिद्ध कबुतराला विक्रमी १.२५ मिलियन युरो म्हणजे ९ कोटी …

लिलावात कबुतराला मिळाली ९ कोटी ७१ लाखाची किंमत आणखी वाचा

ब्रेकअपची बोंबाबोंब चक्क होर्डिंग लावून

एखादी रिलेशन शिप जशी कोणी मुद्दाम ठरवून सुरु होत नाही, त्याचप्रमाणे ही रिलेशनशिप कायम टिकून राहील याची शाश्वती कोणीही देऊ …

ब्रेकअपची बोंबाबोंब चक्क होर्डिंग लावून आणखी वाचा

‘बुद्धाज् हँँड- उत्तर पूर्वी भारताची चविष्ट खासियत

भारतामध्ये खानपानाच्या विविधतेबरोबरच यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फळे व भाज्यांमध्येही विविधता दिसून येते. प्रत्येक राज्यासाठी ज्याप्रमाणे ठराविक भाज्या किंवा फळे खास …

‘बुद्धाज् हँँड- उत्तर पूर्वी भारताची चविष्ट खासियत आणखी वाचा

विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानामध्ये सापडल्या अशा ही वस्तू !

विमान प्रवास करीत असताना सामानाची कसून तपासणी कशासाठी केली जाते याची आपल्याला माहिती आहेच. गेल्या काही वर्षांमध्ये, इतर प्रवाश्यांच्या आयुष्याला …

विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानामध्ये सापडल्या अशा ही वस्तू ! आणखी वाचा

चीनी लोकांचे लंच टाईममधील हे काम भारतीयांनी केले तर गमावावी लागेल नोकरी

कष्टाळू लोकांचा देश म्हणून चीन ओळखला जातो. तेथील लोक खुपच मेहनती असल्याचे म्हटले जाते. पण हे चीनी लोक त्यांच्या लंच …

चीनी लोकांचे लंच टाईममधील हे काम भारतीयांनी केले तर गमावावी लागेल नोकरी आणखी वाचा

यांच्या घरांमध्ये सापडल्या बहुमूल्य, दुर्मिळ वस्तू

महागड्या पेंटींग्ज पासून ते एके काळी टायटॅनिकचा प्रवास करून आलेल्या आणि सुदैवाने बचाविलेल्या व्हायोलीन पर्यंत अनेक दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय …

यांच्या घरांमध्ये सापडल्या बहुमूल्य, दुर्मिळ वस्तू आणखी वाचा

सूर्यपूजा करताना जल अर्पण अशा पद्धतीने करावे

सनातन धर्मामध्ये सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वैदिक काळापासून चालत आलेल्या या परंपरेचे पालन …

सूर्यपूजा करताना जल अर्पण अशा पद्धतीने करावे आणखी वाचा

महिला प्रवाशाचे कपडे पाहून भडकली एअरलाईन, म्हणाले अंग झाक नाही तर खाली उतर

लंडन: ब्रिटनच्या एका विमान कंपनीने एका 21 वर्षीय महिला प्रवाश्याला तंग कपड्यावरुन धमकवले आणि त्यानंतर उद्धभवणारा वाद पाहात माफी देखील …

महिला प्रवाशाचे कपडे पाहून भडकली एअरलाईन, म्हणाले अंग झाक नाही तर खाली उतर आणखी वाचा