अमेरिका

हे आहे जगातील सर्वाधिक ढब्बू जोडपे

स्थूलता ही माणसासाठी आजारापेक्षाही भयाण व्याधी ठरू शकते याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या मिसुरी येथे राहणारे ४२ वर्षीय ली आणि ३९ …

हे आहे जगातील सर्वाधिक ढब्बू जोडपे आणखी वाचा

अमेरिकेत आढळला तृतीयपंथी पक्षी

जगभरात शेकडो जातीचे पक्षी आहेत. त्यांची एक वेगळीच दुनिया आहे असे म्हटले तरी ते गैर होणार नाही. मात्र आत्तापर्यंत पक्षी …

अमेरिकेत आढळला तृतीयपंथी पक्षी आणखी वाचा

‘या’ टिव्ही होस्टने 10 वर्षांपासून धुतले नाहीत हात, पाहा व्हिडिओ

आपण शाळेत असल्यापासुन शिकविले जाते जेवण्याआधी हात स्वच्छ धुवावेत. मात्र एका टिव्ही होस्टने तब्बल 10 वर्षांपासून आपले हात धुतलेले नाहीत. …

‘या’ टिव्ही होस्टने 10 वर्षांपासून धुतले नाहीत हात, पाहा व्हिडिओ आणखी वाचा

शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांत सहमती, भिंतीसाठीही पैसे मिळणार

अमेरिकी सरकारचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी वाटाघाटींना यश आले असून संसद सदस्यांमध्ये प्राथमिक सहमती झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प …

शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांत सहमती, भिंतीसाठीही पैसे मिळणार आणखी वाचा

दक्षिण चीन सागरात अमेरिकी नौका, चीनशी संघर्ष उफाळणार

दक्षिण चीन सागरात असलेल्या वादग्रस्त बेटांच्या जवळ अमेरिकेने सोमवारी दोन  युद्धनौका पाठविल्या. त्यामुळे चीन नाराज होण्याची शक्यता असून पुन्हा संघर्ष …

दक्षिण चीन सागरात अमेरिकी नौका, चीनशी संघर्ष उफाळणार आणखी वाचा

अमेरिका पुन्हा शटडाऊनच्या उंबरठ्यावर; ट्रम्प-विरोधक आमने सामने

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शटडाऊनचा सामना केल्यानंतर अमेरिका पुन्हा शटडाऊनच्या उंबरठ्यावर पोचली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्षातील …

अमेरिका पुन्हा शटडाऊनच्या उंबरठ्यावर; ट्रम्प-विरोधक आमने सामने आणखी वाचा

शरीर सुकविण्यासाठी ही मुलगी वापरते हेअर ड्रायर पण का ?

अमेरिकेच्या टेक्ससमध्ये राहणारी एक 20 वर्षीय मुलीचे शरीर काही क्षणांतच ओले होत आहे. त्यामुळे या मुलीला शरीर कोरडे ठेवण्यासाठी एक …

शरीर सुकविण्यासाठी ही मुलगी वापरते हेअर ड्रायर पण का ? आणखी वाचा

‘या’ देशात बॉर्डर पार करुन मुले घेतात शिक्षण

अमेरिकेत कोलंबस प्राथमिक शाळा आहे. या शाळेत अनेक मुले आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडुन शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र पासपोर्ट शिवाय मुलांना शिकणे …

‘या’ देशात बॉर्डर पार करुन मुले घेतात शिक्षण आणखी वाचा

रोज शाळेसाठी परदेशात जातात ही मुले

चांगले आणि मुलांच्या आवडीचे शिक्षण त्यांना मिळावे या साठी सर्व पालक प्रयत्नशील असतात. चांगली शाळा मिळावी यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्या गावी …

रोज शाळेसाठी परदेशात जातात ही मुले आणखी वाचा

मी अध्यक्ष झाल्यामुळेच टळले उत्तर कोरियाशी मोठे युद्ध : ट्रम्प

मी अध्यक्ष झाल्यामुळेच उत्तर कोरियाशी मोठे युद्ध टळले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच उत्तर कोरियाचे …

मी अध्यक्ष झाल्यामुळेच टळले उत्तर कोरियाशी मोठे युद्ध : ट्रम्प आणखी वाचा

जाणून घेऊ या हिंदू धर्मीय अमेरिकन सांसद तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी काही

२०२० साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये हिंदू धर्मीय अमेरिकन सांसद तुलसी गॅबार्ड संभाव्य उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत. २०२० साली …

जाणून घेऊ या हिंदू धर्मीय अमेरिकन सांसद तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी काही आणखी वाचा

‘या’ ट्रिकच्या माध्यमातून निवृत्त दाम्पत्याने आतापर्यंत जिंकले १८६ कोटी

आतापर्यंत अनेकवेळा अमेरिकेतील मिशिगनमधील एका दांपत्याने लॉटरी जिंकली आहे. त्यांनी तब्बल १८६कोटी रूपये या लॉटरीमधून कमावले आहेत. आता हॉलिवूडवाले या …

‘या’ ट्रिकच्या माध्यमातून निवृत्त दाम्पत्याने आतापर्यंत जिंकले १८६ कोटी आणखी वाचा

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फायदा होणार भारताला – राष्ट्रसंघ

जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रसंघाने व्यक्त …

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फायदा होणार भारताला – राष्ट्रसंघ आणखी वाचा

रशियन केजीबीच्या वापरातील वस्तूंचे न्यूयॉर्क येथे संग्रहालय

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची महासत्ता बनण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन याच्यात सुरु झालेली स्पर्धा अजून पुरती संपलेली नाही. आता रशियाचे विभाजन …

रशियन केजीबीच्या वापरातील वस्तूंचे न्यूयॉर्क येथे संग्रहालय आणखी वाचा

अमेरिकेपाठोपाठ रशियाही अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर

अमेरिका आणि रशियादरम्यान शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याची घोषणा रशियाने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी शुक्रवारी …

अमेरिकेपाठोपाठ रशियाही अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर आणखी वाचा

रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार

अमेरिका व रशियाच्या यांच्यात शीतयुद्धाच्या काळात करण्यात आलेल्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा अमेरिकेने शुक्रवारी केली. बंदी घातलेल्या …

रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार आणखी वाचा

अमेरिकेत पुन्हा द्वेषजन्य कृत्य – हिंदू मंदिराची मोडतोड

अमेरिकेतील केंटुकी राज्यात आणखी एका द्वेषजन्य कृत्याची नोंद झाली असून येथील एका हिंदू मंदिरात मोडतोड करण्यात आली. मंदिरातील देवतेच्या मूर्तीवर …

अमेरिकेत पुन्हा द्वेषजन्य कृत्य – हिंदू मंदिराची मोडतोड आणखी वाचा

चीनच्या आर्थिक हेरगिरीची आमच्याकडे अनेक प्रकरणे : एफबीआय प्रमुख

चीनकडून अमेरिकेत होणाऱ्या आर्थिक हेरगिरीची डझनावारी प्रकरणे आमच्याकडे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अमेरिकेतील आमच्या जववळपास सर्व 56 कार्यालयांमध्ये …

चीनच्या आर्थिक हेरगिरीची आमच्याकडे अनेक प्रकरणे : एफबीआय प्रमुख आणखी वाचा