विशेष

शुक्राणूंची टंचाई

अशा प्रकारचा मथळा कधी वाचावा लागेल अशी कल्पनासुध्दा ५० वर्षांपूर्वी कोणी केली नसेल पण चीनमध्ये तशी परिस्थिती उद्भवली आहे आणि …

शुक्राणूंची टंचाई आणखी वाचा

निवडणुकांचा बिगुल

नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि आता आणखीन पाच-सहा राज्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. आता २०१७ मध्ये पंजाब, गुजरात, …

निवडणुकांचा बिगुल आणखी वाचा

ओरलँडो हत्याकांडाचे परिणाम

जिथे लोक राहतात तिथे काही प्रमाणात आणि काही ना काही कारणाने हिंसाचार दिसून येतोच पण माणूस जसजसा सुधारतो तसा तो …

ओरलँडो हत्याकांडाचे परिणाम आणखी वाचा

गिरे तो भी टांग उपर

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेल्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार होणे भाग पडलेले एकनाथ खडसे हे राजीनामा दिल्यापासून स्वत: शांत असले तरी त्यांचे आपल्या …

गिरे तो भी टांग उपर आणखी वाचा

परीक्षा आणि निकाल खास बिहारष्टाईल

शिक्षणाच्या क्षेत्रातला अनाचार ही काही नवी गोष्ट नाही. परंतु बिहारमध्ये हा अनाचार खास बिहार स्टाईलने प्रकट होत असतो. तिथल्या बिहारच्या …

परीक्षा आणि निकाल खास बिहारष्टाईल आणखी वाचा

नाटोचे शक्तिप्रदर्शन

शीतयुद्ध संपून आज दोन दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. शीतयुद्ध ही संकल्पना मुळात बलाढ्य अमेरिका आणि शक्तिशाली सोविएत महासंघ यांच्या …

नाटोचे शक्तिप्रदर्शन आणखी वाचा

कॉंग्रेसची घसरण

कॉंग्रेस पक्षाची अवस्था मोठी दयनीय होत आहे. पक्षाला दिशा देणारे नेतृत्व नसल्याने भवितव्य काय असा प्रश्‍न विचारला जात आहे. अशा …

कॉंग्रेसची घसरण आणखी वाचा

अपघातांची मालिका थांबणार कधी?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोनच दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन १७ जण ठार तर ४१ जण जखमी झाले. या भीषण अपघातांची चर्चा …

अपघातांची मालिका थांबणार कधी? आणखी वाचा

खडसे का अडचणीत आले?

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पिंपरीजवळच्या साडेतीन एकर जमिनीसाठी गैरव्यवहार केला आणि त्यांना राज्याचे महसूलमंत्रीपद सोडावे लागले. एकनाथ खडसे यांची …

खडसे का अडचणीत आले? आणखी वाचा

कौशल्य विकासाचे आव्हान

भारताची लोकसंख्या एका अशा स्थितीमध्ये आलेली आहे की ज्या स्थितीबाबत देशाला भाग्यवान म्हटले पाहिजे. जगाच्या प्रत्येक देशामध्ये इतिहासाच्या वाटचालीमध्ये एक …

कौशल्य विकासाचे आव्हान आणखी वाचा

राहुल गांधी पर्व

कॉंग्रेस पक्षात आता राहुल गांधी यांचे पर्व सुरू होणार याचे निश्‍चित संकेत मिळाले आहेत. पक्षामध्ये घराणेशाही एवढी पक्की आहे की …

राहुल गांधी पर्व आणखी वाचा

देव सोन्याचा भुकेला?

आपल्या महाराष्ट्रातल्या साधूसंतांनी नेहमीच अशी ग्वाही दिलेली आहे की देवाला पैसा, नैवेद्य, दागिने लागत नाहीत. ज्याच्या मनात भाव असेल त्यालाच …

देव सोन्याचा भुकेला? आणखी वाचा

दारूगोळ्याची आग

आपल्या सीमेवर लष्कर आहे म्हणून आपण आरामात जगू शकतो आणि या लष्कराच्या दिमतीला प्रचंड शस्त्रे, मारक अस्त्रे आणि दारूगोळा उपलब्ध …

दारूगोळ्याची आग आणखी वाचा

पाण्याचा शोध

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आपल्या केंद्रातल्या कारकिर्दीचा दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि दोन वर्षाच्या …

पाण्याचा शोध आणखी वाचा

कॉंग्रेसची अवस्था

कॉंग्रसला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत २१७ पैकी आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राजकीय विश्‍लेषकांना हा पक्ष तिथे संपत …

कॉंग्रेसची अवस्था आणखी वाचा

मक्तेदारी कमी झालीच पाहिजे

आपल्या देशात मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि या अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रात खुल्या स्पर्धेला वाव दिल्यामुळे त्या क्षेत्रातल्या सेवा सुधारल्या आहेत आणि …

मक्तेदारी कमी झालीच पाहिजे आणखी वाचा

इराण : एका दगडात अनेक पक्षी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराण दौरा पार पडला आहे. इराण हा पश्‍चिम आशियातला एक मोठा देश आहेच पण कच्च्या तेलाच्या …

इराण : एका दगडात अनेक पक्षी आणखी वाचा