लेख

नरेंद्र मोदी यांचे बिहारवर लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना बिहार आणि उत्तर प्रदेश यांना अधिक महत्व दिलेले आहे. कारण २०१७ साली बिहारमध्ये …

नरेंद्र मोदी यांचे बिहारवर लक्ष आणखी वाचा

हाती धुपाटणे आले

शिवसेनेची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले‘, अशी झाली आहे. त्यांनी स्वाभीमानाने विरोधी बाकांवर बसण्याचा आव आणला …

हाती धुपाटणे आले आणखी वाचा

भारताचा विकास दर काय राहील ?

भारतात मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली तेव्हापासून विकास दर हा शब्द उच्चारला जायला लागला कारण तोपर्यंतच्या काळात भारताची अर्थव्यवस्था साडे तीन …

भारताचा विकास दर काय राहील ? आणखी वाचा

एका सायकलयात्रीचे मनोगत

बंगळूरचा एक सायकलयात्री सोबत पाच जणांना घेऊन भारताच्या सायकलयात्रेवर निघाला. आधी त्याने एकट्यानेच हा प्रवास करायचे ठरवले होते पण आपल्या …

एका सायकलयात्रीचे मनोगत आणखी वाचा

शिवसेनेचा फायदा कशात ?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे भाजपाच्या संबंधाबाबत जे काही राजकारण चालले आहे ते आपल्या राजकीय हिताचा विचार करून चालले आहे का …

शिवसेनेचा फायदा कशात ? आणखी वाचा

अनुत्पादक पैसा

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही कंपन्यांच्या सरकारकडे पडून असलेल्या मोठ्या रकमेचा नुकताच उल्लेख केला. कंपन्यांचे लाभांश अनेकदा वाटप न …

अनुत्पादक पैसा आणखी वाचा

मोदी आणि मंत्रिमंडळ

एखाद्या राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाले की, त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणाचा क्रमांक लागेल याच्या अटकळी केल्या जायला लागतात. नरेंद्र …

मोदी आणि मंत्रिमंडळ आणखी वाचा

आत्महत्या रोखता येतील

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा …

आत्महत्या रोखता येतील आणखी वाचा

भाजपा-शिवसेना अगम्य संबंध

महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की नाही, या प्रश्‍नाची चर्चा सातत्याने सुरू आहे. परंतु शिवसेनेच्या काही अगम्य धोरणांमुळे या …

भाजपा-शिवसेना अगम्य संबंध आणखी वाचा

काय होणार मनसेचे ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष होण्यास पात्र नव्हता पण राज ठाकरे यांनी उसने अवसान आणून आणि त्यांच्या भोवती काही …

काय होणार मनसेचे ? आणखी वाचा

शुभ बोल नार्‍या

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे विधानसभा निवडणुकीतले प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार चांगलेच अपयशी ठरेल …

शुभ बोल नार्‍या आणखी वाचा

भाजपातला स्वागतार्ह बदल

भारतीय जनता पार्टी हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे मुस्लीम कार्यकर्ते आणि नेते भाजपाच्या जवळ येत नाहीत. याबाबत भाजपा नेत्यांना …

भाजपातला स्वागतार्ह बदल आणखी वाचा

डासांचे आव्हान

दुसर्‍या महायुद्धांच्या काळात डांसामुळे होणार्‍या मलेरियाचा फार मोठा त्रास होता. या विकाराने अनेक लोक मरत असत. त्यावर औषधे शोधली गेली …

डासांचे आव्हान आणखी वाचा

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला

दिल्ली विधानसभेची बहुचर्चित निवडणूक आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. तिथे निर्माण झालेले त्रांगडे नव्या निवडणुका घेऊनच सोडवले जाणार हे आता …

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला आणखी वाचा

तमिळनाडू कॉंग्रेसमधील फूट दुर्दैवी

तमिळनाडूतील कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन यांनी पक्षाचा त्याग केला असून नवा पक्ष स्थापन करण्याची …

तमिळनाडू कॉंग्रेसमधील फूट दुर्दैवी आणखी वाचा

भ्रष्टाचार कमी होईल ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचार कमी करू असे जाहीर केले आहे. अर्थात आपली ही घोषणा पोकळ वाटू नये …

भ्रष्टाचार कमी होईल ? आणखी वाचा

दलित हत्याकांडाच्या निमित्ताने

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा या गावातील दलित कुटुंबातील तिघांची एकदम झालेली हत्या ही तर दुःखदायक आणि निषधार्ह आहेच परंतु …

दलित हत्याकांडाच्या निमित्ताने आणखी वाचा

भोपाळचा कर्दनकाळ

१९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायूच्या दुर्घटनेस जबाबदार असणारा संबंधित युनियन कार्बाईड या कंपनीचा भूतपूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन ऍन्डरसन …

भोपाळचा कर्दनकाळ आणखी वाचा