व्हायरल

उडणाऱ्या पक्षाला अजगराने केले सावज

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्हाला एका विशालकाय अजगराने उडत्या पक्षाला आपल्या विळख्यात …

उडणाऱ्या पक्षाला अजगराने केले सावज आणखी वाचा

करायला गेले एक आणि झाले भलतेच

फोटो शूट करायला सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जायला कुणाला आवडणार नाही. नेहमीच हटके ठिकाणी जाऊन फोटोशूट करायचा अट्टाहास अनेकांचा असतो. मॉडेल …

करायला गेले एक आणि झाले भलतेच आणखी वाचा

सलमानच ‘रिअल स्ट्रॉंग’

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर दबंग भाई जान सलमान खानचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. सलमानने इंस्टाग्रामवर शेअर केलेली प्रत्येकच पोस्ट त्याचे …

सलमानच ‘रिअल स्ट्रॉंग’ आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल झाला प्रिया प्रकाशचा किसिंग सीन

गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला आपल्या डोळांच्या अदांनी अनेकांना घायाळ केल्यानंतर अभिनेत्री प्रिया प्रकाश एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झाली. त्यानंतर …

सोशल मीडियात व्हायरल झाला प्रिया प्रकाशचा किसिंग सीन आणखी वाचा

विश्वभ्रमंतीसाठी या जोडप्याने केला चार महिन्याच्या चिमुकल्याचा अमानुष छळ

कुआलालंपुर : रशियाच्या एका जोडप्याला मलेशियन पोलिसांनी सोमवारी अटक केली असून हे जोडपे त्यांच्या चार-महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावर वेगवेगळ्या करामती …

विश्वभ्रमंतीसाठी या जोडप्याने केला चार महिन्याच्या चिमुकल्याचा अमानुष छळ आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो व्हायरल होत आहेत. नेहमी आपले फोटो त्रिशाला सोशल मीडियावर …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत संजय दत्तच्या मुलीचे फोटो आणखी वाचा

व्हिडीओ; दीपिकासाठी रणवीरचे कायपण…!

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे जोडपे लग्नानंतरही अद्याप चर्चेत आहेत. हे नवदांम्पत्य गुरुवारी रात्री उशीरा मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. …

व्हिडीओ; दीपिकासाठी रणवीरचे कायपण…! आणखी वाचा

व्हिडीओ; लग्नमंडपात चक्क रोड रोलर घेऊन पोहोचला नवरदेव

सर्वसाधारणपणे आपण लग्नात नवरदेवाला घोड्यावर बसून लग्नमंडपात पोहचलेले पाहिले आहे. याला अपवाद ठरण्यासाठी काही जण थोड्या हटके स्टाईलमध्ये लग्नमंडपात एंट्री …

व्हिडीओ; लग्नमंडपात चक्क रोड रोलर घेऊन पोहोचला नवरदेव आणखी वाचा

मामुटी-सनी लिओनच्या फोटोवर लोकांच्या अश्लिल कॉमेंट्स

आगामी ‘मधुरा राजा’ या मल्याळम चित्रपटात सुपरस्टार मामुटीसोबत अभिनेत्री सनी लिओन स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एक फोटो काही …

मामुटी-सनी लिओनच्या फोटोवर लोकांच्या अश्लिल कॉमेंट्स आणखी वाचा

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत !

जगभरातील हॉटेल्स व्यावसायिक आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल कायम रहावी यासाठी आपल्या मेनूमध्ये आगळ्या वेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. पण काहीवेळा हे …

या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत ! आणखी वाचा

अन् सेंडऑफच्या दिवशी बँक कर्मचारी चक्क स्पायडरमॅनच्या वेशात पोहोचला

अनेकजण राजीनामा दिल्यानंतर कंपनीतील शेवटचा दिवस लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरतात. काहीजण पार्टी करतात तर काहीजण आठवण म्हणून आपल्या …

अन् सेंडऑफच्या दिवशी बँक कर्मचारी चक्क स्पायडरमॅनच्या वेशात पोहोचला आणखी वाचा

व्हिडिओ व्हायरल; कृती-आर्यनचा अक्षय कुमारच्या गाण्यावर धमाल डान्स

कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही जोडी आगामी ‘लुका छुपी’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने धमाल …

व्हिडिओ व्हायरल; कृती-आर्यनचा अक्षय कुमारच्या गाण्यावर धमाल डान्स आणखी वाचा

व्हिडिओ व्हायरल; सोनु सूदचा ‘मणिकर्णिका’त होता ‘असा’ लूक

बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका-द क्विन ऑफ झांसी’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनु सूदही या चित्रपटात सुरुवातीला …

व्हिडिओ व्हायरल; सोनु सूदचा ‘मणिकर्णिका’त होता ‘असा’ लूक आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल झाला मायावतींचा ‘व्हॉट्सअ‍ॅप नंबर’ !

लखनऊ : सोशल मीडियापासून बहुजन समाज पक्ष (बसप) अलिप्त असल्याचे दिसत आहे. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियात व्हायरल होणारी पोस्ट …

सोशल मीडियात व्हायरल झाला मायावतींचा ‘व्हॉट्सअ‍ॅप नंबर’ ! आणखी वाचा

जपानची ही सुंदर तरुणी वडिलांना आधार देण्यासाठी करत आहे ड्रायव्हिंग

सर्वसाधारण आपण मालवाहू किंवा जड वाहनांवर पुरूष ड्रायव्हर पाहिले असतील. पण वडिलांसाठी ट्रक ड्राइव्हर होण्याचा निर्णय जपानमधील एका २१ वर्षीय …

जपानची ही सुंदर तरुणी वडिलांना आधार देण्यासाठी करत आहे ड्रायव्हिंग आणखी वाचा

पैशांचा डोंगर उभारून कर्मचाऱ्यांना कंपनीने वाटला बोनस

बीजिंग – बोनसची कुठल्याही कर्मचाऱ्याला फार उत्सुकता असते. आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काही कंपन्या निर्धारित वार्षिक बोनस देत असतात. तर …

पैशांचा डोंगर उभारून कर्मचाऱ्यांना कंपनीने वाटला बोनस आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘कलंक’च्या सेटवरील आलियाचा हा फोटो !

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा प्रचंड होत आहे. त्यांच्या नात्याला या दोघांच्या कुटुंबियांकडून …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘कलंक’च्या सेटवरील आलियाचा हा फोटो ! आणखी वाचा

कराचीमध्ये गाड्या पार्क करण्याचे काम करत आहे सलमान खान!

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरने …

कराचीमध्ये गाड्या पार्क करण्याचे काम करत आहे सलमान खान! आणखी वाचा