सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

trishala
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो व्हायरल होत आहेत. नेहमी आपले फोटो त्रिशाला सोशल मीडियावर शेअर करत असते.
trishala1
बॉलिवूडपासून त्रिशाला लांब आहे. त्रिशाला चित्रपटात काम करण्यास इच्छुक नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्रिशाला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्रामवर नेहमी आपले फोटो शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाख 84 हजार फॉलोअर्स आहेत.
trishala2
सोशल मीडियावर तिच्या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. नेहमीच लाइमलाईटमध्ये राहणारी त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. त्रिशाला नेहमी आपली मत बिनधास्तपणे सर्वांसमोर मांडते. त्रिशाला अभिनेत्री नसली तरी, तिच्या ग्लॅमरस लूकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणे तीनेही आपले बिकिनी शूट केले आहे. त्रिशालाला सुट्ट्यांमध्ये फिरायला खूप आवडते. त्यामुळे ती अनेक देशांमध्ये फिरत असते.

Leave a Comment