मायावती

भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज

आपल्या हातात सत्ता नसते तेव्हा विरोधी बाकांवर बसून सत्ताधारी पक्षाला अक्कल शिकवणे फार सोपे असते पण आपल्या हातात सत्तेची सूत्रे …

भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आणखी वाचा

सरकार संकटात

केंद्र सरकारने एफडीआयमध्ये विरोधकांवर बाजी मारली आणि विरोधकांना चीत केल्याचा आनंद उपभोगला. मायावती आणि मुलायमसिंग या दोघांच्या पाठींब्यावर सरकारला ते …

सरकार संकटात आणखी वाचा

उत्तरप्रदेशातील लाखो शासकीय कर्मचारी संपावर

लखनौ: शासकीय नोकरीतील बढतीमध्ये अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देण्याचे विधेयक राज्यसभेत सदर झाल्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशमधील तब्बल १८ लाख शासकीय …

उत्तरप्रदेशातील लाखो शासकीय कर्मचारी संपावर आणखी वाचा

आरक्षण विधेयकामुळे सरकार पुन्हा पेचात

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मतदानाच्या वेळी लाज राखणार्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांनी सरकारी नोकरीत …

आरक्षण विधेयकामुळे सरकार पुन्हा पेचात आणखी वाचा

मुलायम झाले मेहरबान

केंद्रातली संपु आघाडी किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीच्या मुद्यावर होणार्याा मतदानात किरकोळीत निघते की काय असे वाटत होते. सरकारवरही त्याचा दबाव होता …

मुलायम झाले मेहरबान आणखी वाचा

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी

नवी दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय) नवी दि‘ी- लोकसभेमध्ये रिटेल क्षेत्रात 51 टक्के एङ्गडीआयच्या निर्णयाला मतदानानंतर मंजुरी मिळाली. सरकारच्या बाजुने 253 मते …

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी आणखी वाचा

मुलायमसिंह आता विरोधकांच्या गोटात

नवी दिल्ली: नवी दिल्ली: सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर संसदेचे कामकाज सुरळीत झाले आहे. मात्र सरकारला बाहेरून पाठींबा …

मुलायमसिंह आता विरोधकांच्या गोटात आणखी वाचा

उत्तर प्रदेशात सपाचा ब्राह्मणानुनय

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ब्राह्मण समाजाला आपलेसे करून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य केले पण आता हा समाज मायावती …

उत्तर प्रदेशात सपाचा ब्राह्मणानुनय आणखी वाचा

चौतालांचा बांका उपाय

हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या विशेषतः सामूहिक बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. समाजामध्ये घडणार्‍या अशा घटना कोणत्याही सुजाण, सामान्य …

चौतालांचा बांका उपाय आणखी वाचा

पाठिंब्याची किंमत

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे सरकार अडचणीत आलेले होते. परंतु समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी सरकारची …

पाठिंब्याची किंमत आणखी वाचा

राष्ट्रवादीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

मुंबई: अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अखेर अपेक्षेप्रमाणेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिकार देऊन संपली. शरद पवारांनीही अपेक्षेप्रमाणे …

राष्ट्रवादीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात आणखी वाचा

सरकार शेवटी अस्थिरच

ममता बॅनर्जी मनमोहनसिंग सरकारचा पाठींबा कधीही काढून घेतील असे बर्‍याच दिवसांपासून वाटत होतेच. म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अशा स्थितीत आपले …

सरकार शेवटी अस्थिरच आणखी वाचा

ममतांची एक्झिट

१९९८ साली केंद्रात वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हाच त्याच्या स्थैर्याची चर्चा सुरू झाली होती आणि राजकीय निरीक्षकांनी त्यांना सरकार …

ममतांची एक्झिट आणखी वाचा

आरक्षण विधेयकावरून संसदेत नवा धुडगूस

नवी दिल्ली: संसदेत धुडगूस घालून सदस्यांनी पुन्हा देशाला शरमेने मान खाली घालण्यास भाग पडले आहे. मंत्रिमंडळाने संमत केलेले सरकारी नोकर्‍यात …

आरक्षण विधेयकावरून संसदेत नवा धुडगूस आणखी वाचा

राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी …

राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन आणखी वाचा

मी फक्त फक्त महाराष्ट्रच धर्म जाणतो : राज ठाकरे

मुंबई,२२ ऑगस्ट-पोलिसांवर हात टाकणारा कोणत्याही धर्माचा असो त्याला तिथल्या तिथे फोडून काढला पाहिजे. सीएसटीवर झालेल्या दंग्यात जखमी झालेल पोलिस फक्त …

मी फक्त फक्त महाराष्ट्रच धर्म जाणतो : राज ठाकरे आणखी वाचा

पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भाजप ठाम

नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भारतीय जनता पक्ष ठाम राहणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी …

पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भाजप ठाम आणखी वाचा

पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भाजप ठाम

नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भारतीय जनता पक्ष ठाम राहणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी …

पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत भाजप ठाम आणखी वाचा