पृथ्वीराज चव्हाण

यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा रद्द

मुंबई- निवड समितीची यावर्षी एकही बैठक न झाल्याने महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा रद्द …

यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा रद्द आणखी वाचा

पृथ्वीराज चव्हाण प्रथमच विधानसभा निवडणूक रिंगणात

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दक्षिण कराड विधानसभा मतदार संघातून प्रथमच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत असून पक्षांतर्गत बंडाळी मोडून विजयी होण्याचे मोठे …

पृथ्वीराज चव्हाण प्रथमच विधानसभा निवडणूक रिंगणात आणखी वाचा

पाच राज्यांवर भारनियमनाचे संकट

मुंबई : वीज संकटावर विचार-विनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलविण्याचा आग्रह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …

पाच राज्यांवर भारनियमनाचे संकट आणखी वाचा

आता नवी मुंबईतही बनणार गगनचुंबी इमारती

नवी मुंबई: राज्य सरकारने विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रहिवाशांना मोठा दिलासा दिला असून म्हाडाच्या धर्तीवर नवी मुंबईतल्या सिडकोच्या …

आता नवी मुंबईतही बनणार गगनचुंबी इमारती आणखी वाचा

चुकीच्या धोरणामुळे राज्यावर वीज संकट – मुख्यमंत्री

मुंबई – केंद्र सरकारने कोळसा खाणींवर घातलेले निर्बंध, खासगी कंपन्यांच्या परदेशातील कोळसा खाणींवर लावलेला कर अशाचुकीच्या धोरणामुळे देशाला वीज संकटाला …

चुकीच्या धोरणामुळे राज्यावर वीज संकट – मुख्यमंत्री आणखी वाचा

मोदी सरकारवर चव्हाणांनी केला हल्लाबोल

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारवर प्रदेश काँग्रेसने आज एक पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठविली असून यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, …

मोदी सरकारवर चव्हाणांनी केला हल्लाबोल आणखी वाचा

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरी बाप्पा विराजमान

मुंबई – आज गणेश चतुर्थी. आज देश-विदेशात गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, …

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरी बाप्पा विराजमान आणखी वाचा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रो-३चे भूमिपूजन

मुंबई – देशातील सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रोच्या तिस-या फेजचे भूमिपूजन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यैंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री …

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रो-३चे भूमिपूजन आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांकडे पारसकरांना निलंबित करण्याची शिफारस

मुंबई – राज्य गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. पारसकर यांच्यावर …

मुख्यमंत्र्यांकडे पारसकरांना निलंबित करण्याची शिफारस आणखी वाचा

कोल्हापूर बंदने मुख्यमंत्र्यांचे स्वागत

कोल्हापूर – टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक देऊन कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे …

कोल्हापूर बंदने मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणखी वाचा

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांच्या मानधनात वाढ

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून या निर्णयानुसार आता …

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांच्या मानधनात वाढ आणखी वाचा

…तो पर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोपर्यंत नरेंद्र मोदी सोलापूरसारखा प्रकार पुन्हा होणार नाही असे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मोदींच्या …

…तो पर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही – पृथ्वीराज चव्हाण आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचा यापुढे अपमान सहन करणार नाही – नारायण राणे

मुंबई – महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली असून महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे …

मुख्यमंत्र्यांचा यापुढे अपमान सहन करणार नाही – नारायण राणे आणखी वाचा

अखेर मिळाली पुणे मेट्रोला मंजूरी; येत्या मंगळवारी मुंबई मेट्रो-३ चे भूमिपूजन

मुंबई – केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पुणे मेट्रोला तत्वत: मंजूरी दिली असल्याचे सांगितले असून मुंबई मेट्रो-३चे …

अखेर मिळाली पुणे मेट्रोला मंजूरी; येत्या मंगळवारी मुंबई मेट्रो-३ चे भूमिपूजन आणखी वाचा

ग्रामस्थांना आता जन्म आणि मृत्यू दाखले ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : ग्रामपंचायतीच्या हद्दीत जन्मलेल्या सर्वांना आता आपला जन्म दाखला किंवा ज्यांचा मृत्यू ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला आहे अशांच्या वारसांना मृत्यू …

ग्रामस्थांना आता जन्म आणि मृत्यू दाखले ऑनलाईन उपलब्ध आणखी वाचा

पुणे मेट्रोचे राजकारण थांबविण्याचा भाजपचा प्रयत्न

मुंबई- पुणे मेट्रोचा प्रस्ताव नागपूर मेट्रोच्या आधी पाठवूनही केंद्राने तो मंजूर केल्याने निर्माण झालेले राजकारण थांबविण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला …

पुणे मेट्रोचे राजकारण थांबविण्याचा भाजपचा प्रयत्न आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचा पळ

कॉंग्रेस श्रेष्ठींनी आपल्या मुख्यमंत्र्यांना नरेन्द्र मोदी यांच्या सभांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे …

मुख्यमंत्र्यांचा पळ आणखी वाचा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही पाळणार प्रोटोकॉल

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज …

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही पाळणार प्रोटोकॉल आणखी वाचा