नरेंद्र मोदी

गुजरातच्या निकालाचा अर्थ

गुजरात विधानसभेची  निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीतल्या भाजपाच्या विजयाचा अर्थ नेमका काय आहे याची चर्चा सुरू  झाली. विजयाच्या क्षणी …

गुजरातच्या निकालाचा अर्थ आणखी वाचा

गुजरातेत मोदींची हॅट्रिक

अहमदाबाद: बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने; पर्यायाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्विदाद वर्चस्व राखले. मागील विधानसभेपेक्षा अधिक जागा …

गुजरातेत मोदींची हॅट्रिक आणखी वाचा

मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू

अहमदाबाद दि.२०- गुजराथेतील मतदानानंतर विविध एक्झिट पोलनी वर्तविलेल्या अंदाजानुसार भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असून राज्य भाजप युनिटने नरेंद्र मोदी …

मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू आणखी वाचा

सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेही असते जनमत – मोदी

अहमदाबाद दि.१८ – सत्ताधारी पक्षाविरोधात जनमन आपोआपच तयार होत जाते असा आजपर्यंतचा निवडणूक निकालातला महत्त्वाचा विचार आता गुजराथचे निकाल अंदाज …

सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेही असते जनमत – मोदी आणखी वाचा

सौरभ पटेल मोदींचे वारसदार?

अहमदाबाद दि.१४- गुजराथ निवडणुकांत पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे आणि १७ तारखेला दुसर्या  टप्प्याचे मतदान होत आहे. भाजपला पुन्हा …

सौरभ पटेल मोदींचे वारसदार? आणखी वाचा

जातीय दंगली आणि राजकारण

गुजरातला जातीय दंगलींची पार्श्वभूमी आहे. आहे म्हणण्यापेक्षा होती असे म्हणावे लागेल. २००२ सालपर्यंत गुजरातमध्ये दरसाल कधी ना कधी, कोठे ना …

जातीय दंगली आणि राजकारण आणखी वाचा

नरहरी अमीन भाजपात दाखल

अहमदाबाद दि.६ – गुजराथेतील काँग्रेसचे वरीष्ठ नेते नरहरी अमीन यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता भाजपात प्रवेश केला असून …

नरहरी अमीन भाजपात दाखल आणखी वाचा

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी

नवी दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय) नवी दि‘ी- लोकसभेमध्ये रिटेल क्षेत्रात 51 टक्के एङ्गडीआयच्या निर्णयाला मतदानानंतर मंजुरी मिळाली. सरकारच्या बाजुने 253 मते …

’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी आणखी वाचा

मोदींना अमेरिकेचा व्हीसा नकोच

वॉशिग्टन दि. ४ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा व्हीसा दिला जाऊ नये अशी विनंती करणारे २५ …

मोदींना अमेरिकेचा व्हीसा नकोच आणखी वाचा

पंतप्रधानपदाची शर्यत

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान पदांच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा रंग घेऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी …

पंतप्रधानपदाची शर्यत आणखी वाचा

मोदी पंतप्रधान पदास पात्र: सुषमा स्वराज

गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून ते देशाचे पुढील पंतप्रधान होण्यास पात्र असल्याचे भारतीय जनता …

मोदी पंतप्रधान पदास पात्र: सुषमा स्वराज आणखी वाचा

भाजपाला हे कसे चालते?

भारतीय जनता पार्टीने गुजरात विधान सभेच्या निवडणुकांत आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एक अपेक्षित नाव आले …

भाजपाला हे कसे चालते? आणखी वाचा

भाजपाकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही

अहमदाबाद दि. २९ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मुस्लीमांबरोबर सलोख्याचे संबंध स्थापित करण्यात यश मिळविल्याचे सांगितले जात असले …

भाजपाकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही आणखी वाचा

गुजराथमधील मुस्लीमांना वळविण्यात मोदींना यश

अहमदाबाद दि. २४ -अगदी तोंडावर येत असलेल्या विधानसभा आणि त्याच्या ताणांतून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नक्कीच दिलासा मिळावा अशी परिस्थिती …

गुजराथमधील मुस्लीमांना वळविण्यात मोदींना यश आणखी वाचा

मोदी यांनी केले ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई: गुजरातमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत असलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे कुटुंबियांना धीर दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज …

मोदी यांनी केले ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन आणखी वाचा

निवडणूक आयोगाकडे दाद मागणार काँग्रेस

अहमदाबाद दि.१९ – जगात प्रथमच थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचा …

निवडणूक आयोगाकडे दाद मागणार काँग्रेस आणखी वाचा

गुजराथ पुन्हा भाजपच्या छत्राखालीच – नरेंद्र मोदी

गुजराथेत दिवाळीनंतर साजर्याा केल्या जाणार्याे नववर्षाच्या शुभेच्छा गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजराथेतीलच नव्हे तर जगभरातील गुजराथींना दिल्या असून …

गुजराथ पुन्हा भाजपच्या छत्राखालीच – नरेंद्र मोदी आणखी वाचा

महेश जेठमलानी भाजप कार्यकारिणीतून बाहेर

मुंबई: भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करणे नैतिकदृष्ट्या पटत नसल्याचे कारण सांगून ज्येष्ठ विधिज्ञ …

महेश जेठमलानी भाजप कार्यकारिणीतून बाहेर आणखी वाचा