ऑस्ट्रेलिया

जॉब न करता ही मुलगी दर तासाला कमवते 8 लाख रूपये

ऑस्ट्रेलिया : आपणही आपल्या आयुष्यात भरमसाठ पैसा कमवावा असे प्रत्येकाचे स्वप्न असेत. पण नशीब सगळ्यांनाच साथ देते असे नाही. पण …

जॉब न करता ही मुलगी दर तासाला कमवते 8 लाख रूपये आणखी वाचा

बिगबॅश टी २० मध्ये बॅटीने केला गेला टॉस

क्रिकेटचा कोणताही सामना प्रथम नाणेफेक केल्याशिवाय सुरु होत नाही. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश टी २० सामन्यात यंदा प्रथमच टॉस …

बिगबॅश टी २० मध्ये बॅटीने केला गेला टॉस आणखी वाचा

या सुंदर महिला डॉक्टरला तिचे सौंदर्याच होत आहे तिला अडचण

एडिलेड : ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरचे सौंदर्य तिचे शत्रु बनले आहे. याबाबत ३० वर्षीय डॉक्टर असलेल्या साराने सांगितले …

या सुंदर महिला डॉक्टरला तिचे सौंदर्याच होत आहे तिला अडचण आणखी वाचा

साखरेवर अनुदान – भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची तक्रार

साखरेवर अनुदान देण्याच्या पद्धतीच्या विरोधात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार केली आहे. भारत सरकारच्या अनुदान धोरणामुळे जगभरात साखरेच्या …

साखरेवर अनुदान – भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची तक्रार आणखी वाचा

आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविणारा देवदूत

ऑस्ट्रेलिया देशातील एका शहरामध्ये एक असा वृद्ध इसम आहे, ज्याने आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविले आहेत. डॉक्टर्सदेखील ह्या व्यक्तीला …

आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविणारा देवदूत आणखी वाचा

झाड कापताना घडला भलताच प्रकार..!

ऑस्ट्रेलिया मध्ये घडलेली ही अजब घटना झपाट्याने सर्वतोमुखी होत आहे. ही घटना नेमकी काय आहे हे माहित झाल्यावर लोकांच्या आश्चर्याला …

झाड कापताना घडला भलताच प्रकार..! आणखी वाचा

हे आहेत ऑस्ट्रेलियाचे विचित्र कायदे

जगभरातील प्रत्येक देशांचे त्यांचे विविध कायदे असून ते कायदे ऐकून आपण अचंबित होतो. लग्नापूर्वी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे काही देशांत …

हे आहेत ऑस्ट्रेलियाचे विचित्र कायदे आणखी वाचा

जगभरात पेमेंटसाठी उपयुक्त स्मार्ट रिंग

डेबिट क्रेडीट कार्ड बरोबर बाळगायचे झंझट दूर करणारी त्याचबरोबर खऱ्या सोने हिऱ्याच्या अंगठ्यांचा खर्च वाचवून आपल्या प्रिय व्यक्तीला सहज गिफ्ट …

जगभरात पेमेंटसाठी उपयुक्त स्मार्ट रिंग आणखी वाचा

आस्ट्रेलियाचा हा मुलगा आहे जगातील सर्वात लहान उद्योजक

हैद्राबाद : आस्ट्रेलियाचा हा मुलगा जगातील सर्वात लहान उद्योजक असून या मुलाचे नाव हेमिश फिनलेसन असे असून तो फक्त १३ …

आस्ट्रेलियाचा हा मुलगा आहे जगातील सर्वात लहान उद्योजक आणखी वाचा

‘या’ महिलेने केला १० हजार पुरुषांशी शय्यासोबत केल्याचा दावा

भारतातील सेक्स वर्कर्स आपले संपूर्ण जीवन त्या गलिच्छ वस्तीत व्यतीत करतात आणि त्यांच्याबद्दल कोणालाही काही माहीत पडत नाही. पण ऑस्ट्रेलियात, …

‘या’ महिलेने केला १० हजार पुरुषांशी शय्यासोबत केल्याचा दावा आणखी वाचा

वेफर्सच्या चवीचे गवत

युनिर्व्हसिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील संशोधकांना पर्थ शहरात गवताची नवी प्रजाती योगायोगानेच सापडली आहे. म्हणजे त्यांनी ही प्रजाती शेाधण्यासाठी कोणतेही संशोधन …

वेफर्सच्या चवीचे गवत आणखी वाचा

भारतीय खाटल्याला ऑस्ट्रेलियात मागणी

आजही भारताच्या ग्रामीण भागात आढळणारी खाट ही पारंपारिक वस्तू मोडीत निघत असताना याच खाटेला ऑस्ट्रेलियात मात्र चांगली मागणी येताना दिसत …

भारतीय खाटल्याला ऑस्ट्रेलियात मागणी आणखी वाचा

ऑस्ट्रेलियात सुरू झाले जगातील पहिले सँड होस्टेल

समुद्री वाळूपासून तयार केले गेलेले जगातील पहिले सँड होस्टेल ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट ब्रॉड बीचवर सुरू झाले असून आठवडयातील तीन दिवस …

ऑस्ट्रेलियात सुरू झाले जगातील पहिले सँड होस्टेल आणखी वाचा

ऑस्ट्रेलिया मध्ये सापडली वीस हजार वर्षांपूर्वीची पदचिन्हे

ऑस्ट्रेलिया मध्ये वीस हजार वर्षे जुने मानवी पावलांचे ठसे सापडले आहेत. या पावलांच्या ठश्यांवरून येथे मोठ्या प्रमाणामध्ये मानवी वस्ती त्या …

ऑस्ट्रेलिया मध्ये सापडली वीस हजार वर्षांपूर्वीची पदचिन्हे आणखी वाचा

तब्बल ५ लाख रुपयांना ऑस्ट्रेलियन कंपनीची मेड इन इंडिया रॉयल एनफिल्ड

१ हजार सीसी वी ट्विन इंजिनची रॉयल एनफिल्ड ही बाईक ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या ‘कारबेरी’ मोटारसायकलने तयार केली असून कंपनीतर्फे बनविण्यात …

तब्बल ५ लाख रुपयांना ऑस्ट्रेलियन कंपनीची मेड इन इंडिया रॉयल एनफिल्ड आणखी वाचा

या हॉटेलमध्ये सिंहाबरोबर घेता येतो नाश्ता

वन्य प्राण्यांबद्दल प्रेम आहे, उत्सुकता आहे व त्यांच्या राहण्यावागण्याबाबत माहितीही करून घ्यायची आहे तर मग ऑस्ट्रेलियातील कॅनबेराच्या जमाला वाईल्ड लाईफ …

या हॉटेलमध्ये सिंहाबरोबर घेता येतो नाश्ता आणखी वाचा

ऑस्ट्रेलियातही १०० डॉलर नोटबंदीची योजना

भारताने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जगभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच ऑस्ट्रेलियानेही भ्रष्टाचार व काळा पैसा यांवर नियंत्रण आणण्यासाठी तेथील …

ऑस्ट्रेलियातही १०० डॉलर नोटबंदीची योजना आणखी वाचा

मनमोहक गुलाबी पाण्याचे सरोवर

जगभरात कोट्यावधींच्या संख्येने सरोवरे आहेत. त्यातील कांही स्फटीकासारख्या पाण्यामुळे, कांही निळीशार, कांही गहीरी हिरवी, कांही कांही काळ्या पाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. …

मनमोहक गुलाबी पाण्याचे सरोवर आणखी वाचा