‘या’ महिलेने केला १० हजार पुरुषांशी शय्यासोबत केल्याचा दावा


भारतातील सेक्स वर्कर्स आपले संपूर्ण जीवन त्या गलिच्छ वस्तीत व्यतीत करतात आणि त्यांच्याबद्दल कोणालाही काही माहीत पडत नाही. पण ऑस्ट्रेलियात, जेथे सेक्स वर्क कायदेशीर आहे, तेथे राहणारी एक सेक्स वर्कर्स तिच्या नवीन पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. तिने यात आपल्या १५ वर्षांचा अनुभव कथित केला आहे.

३९ वर्षीय ग्वाइनेथ मॉन्टेनग्रो या ‘द सीक्रेट टॅबू’ आपल्या नवीन पुस्तकामुळे चर्चेत आहे. त्यांनी या पुस्तकात या उद्योगातील १५ वर्षांचा अनुभव सांगितला आहे. तिने या पुस्तकात यशस्वी सेक्स वर्कर कसे बनतात याबाबत सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात टीका देखील झाली. ज्याला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

लोक तिच्या नवीन पुस्तकावर टीका करताना म्हणतात की, हे पुस्तक खूप बिभित्स असून ते खूप खालच्या दर्जाचे आहे. उत्तरात तिने म्हटले की, बऱ्याच लोकांना त्यांच्याकडून याबाबत जाणून घ्यायचे होते. आपण आपले आश्वासन पूर्ण केले आहे. यापूर्वी ग्वाइनेथने आपल्या पहिल्या पुस्तकात असा खुलासा केला होता की तिने जवळपास १० हजार लोकांशी शय्यासोबत केली आहे.

ग्वाइनेथ आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तिच्या सामूहिक बलात्कार झाल्यानंतर तिने सेक्स वर्कर बनण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या पुस्तकात तिने असे सांगितले होते की सेक्स वर्करकडून लोक काय अपेक्षा करतात? या पुस्तकात तिने स्वतःविषयी बरेच काही लिहिले. त्यानंतर तिने हे क्षेत्र सोडून एक व्यावसायिक पायलट बनली. पण त्यानंतर तिला गंभीर आजाराने ग्रासले. उपचारांसाठी पैसे जमवण्यासाठी तिला पुन्हा या क्षेत्रात यावे लागले.

ग्वाइनेथने असा खुलासा केला आहे सुरुवातीला तिला नवीन माणसाबरोबर वेळ घालवताना खूप विचित्र वाटत होते. पण २ ते ३ वर्षांच्या काळात ती याक्षेत्रात पूर्ण व्यावसायिक झाली. तिने असेही सांगितले की केवळ तरुण महिला या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात, हे आवश्यक नाही. आता ग्वाइनेथनेने हा व्यवसाय सोडला आहे.

Leave a Comment