जॉब न करता ही मुलगी दर तासाला कमवते 8 लाख रूपये

gamer
ऑस्ट्रेलिया : आपणही आपल्या आयुष्यात भरमसाठ पैसा कमवावा असे प्रत्येकाचे स्वप्न असेत. पण नशीब सगळ्यांनाच साथ देते असे नाही. पण नशीबाने ऑस्ट्रेलियायातील एका मुलीला चांगलीच साथ दिली आहे. कोणतेही काम न करता ती दर तासाला लाखो रूपये कमविते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य नक्की वाटले असेल, की काम न करता कोणी एवढे पैसे कसे कमावू शकतो. पण हे खरे आहे. कारण इतरांपेक्षा थोडा वेगळा या मुलीचा पैसे कमवण्याचा मार्ग आहे. आज आम्ही तुम्हाला ही मुलगी कशाप्रकारे पैसे कमवते हे सांगणार आहोत.
gamer2
दर तासाला 8 रूपयांची कमाई ऑस्ट्रेलियायात राहणारी एक मुलगी करते. ती यासाठी कोणते कष्टाचे काम करत नाही तर एका तासात फक्त व्हिडिओ गेम खेळून 8 लाख रूपयांची कमाई करते. ऑस्ट्रेलियातील चेल्सिया नावाची ही मुलगी एक गेमर आहे. तेथील विद्यापीठातून चेल्सियाने फार्मसीमध्ये पदवी मिळवलेली आहे. तिचे म्हणणे आहे की, एखादा जॉब करून ती एवढे पैसे कमावू शकत नाही.
gamer1
गेम खेळण्याचा चेल्सियाला छंद असल्यामुळे तासनतास ती गेम खेळत असते. या गेमला लोक लाईव्ह खेळतात. लाईव्ह गेम चेल्सिया खेळत असताना लोकांसोबत गप्पा सुद्धा मारते. गेम खेळताना सब्स्क्रिप्शन, जाहिरात आणि स्पॉन्शरशिपसाठी तिला पैसे मिळतात. यामुळे तिला गेमिंग वर्ल्डमध्ये एक्समिन्क्स नावाने ओळखल्या जाते आणि तिची 1 हजार डॉलर ते लाखो डॉलरपर्यंत कमाई होते.

Leave a Comment