सोशल मीडिया

झुकेरबर्ग दुसऱ्यांदा बनला पिता

मुंबई : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग दुसऱ्यांदा एका मुलीचा पिता बनला असून फेसबुकवर त्याबाबतची घोषणा झुकेरबर्गने केली. आपल्या पोस्टसोबत त्याने …

झुकेरबर्ग दुसऱ्यांदा बनला पिता आणखी वाचा

फेसबुकने संगणक व मोबाईल अॅपसाठी आणले नवे इमोजी

फेसबुकने युजर्ससाठी वेळोवेळी अनेक प्रकारचे इमोजी सादर केले आहेत. त्यात आता संगणक व मोबाईल अॅपसाठी सादर केलेल्या नव्या आकर्षक इमोजीं …

फेसबुकने संगणक व मोबाईल अॅपसाठी आणले नवे इमोजी आणखी वाचा

स्वीमिंग पूलमध्ये अडकलेल्या महिलेला फेसबुकमुळे जीवदान

फेसबुकमुळे एका महिलेचा जीव वाचल्याची अनोखी घटना अमेरिकेत समोर आली आहे. पोहण्याच्या तलावात अडकलेल्या एका महिलेने मदतीसाठी फेसबुकवर याचना केली …

स्वीमिंग पूलमध्ये अडकलेल्या महिलेला फेसबुकमुळे जीवदान आणखी वाचा

मार्क झुकेरबर्गकडे पुन्हा पाळणा हलणार, घेणार पितृत्व रजा

फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी परत पाळणा हलणार आहे आणि या वेळेस त्याच्याकडे छोटीसी परी …

मार्क झुकेरबर्गकडे पुन्हा पाळणा हलणार, घेणार पितृत्व रजा आणखी वाचा

जाणून घ्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमागचे सत्य !

यावेळेच्या स्वांतत्र्यदिनी सगळ्याच सोशल नेटवर्किंग साईट्सवर एक फोटो जबरदस्त व्हायरल झाला होता. या फोटोने नुसती भारतीयांचीचं नाहीतर परदेशी नागरिकांची मने …

जाणून घ्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमागचे सत्य ! आणखी वाचा

आत्महत्येला प्रोत्साहन देणार्‍या २३ हजार साईट लोकेट

रशियातील सुरक्षा वॉच डॉग म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोस्पोट्रोबनादत्झोर ने गेल्या पाच वर्षात २३ हजारांहून अधिक वेवसाईटची ओळख पटविण्यात यश मिळविले …

आत्महत्येला प्रोत्साहन देणार्‍या २३ हजार साईट लोकेट आणखी वाचा

नेटिझनची एक हात नसलेल्या मुलीला पसंती

प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी असतेच. सर्वच जण परिपूर्ण असु शकत नाही. पण आयुष्यातील युद्ध तोच जिंकू शकतो जो आपल्या कमजोरीलाच …

नेटिझनची एक हात नसलेल्या मुलीला पसंती आणखी वाचा

सरकारने दिले ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना जगभरात धुमाकूळ घालणाºया जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने …

सरकारने दिले ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढण्याचे आदेश आणखी वाचा

साराहाह अॅपवर पडत आहेत अनेकांच्या उड्या

मुंबई : सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार साराहाह या अॅपच्या लिंक्स दिसत असून तुम्ही यावरुन एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट …

साराहाह अॅपवर पडत आहेत अनेकांच्या उड्या आणखी वाचा

२८ ऑगस्टपासून फेसबुकवर पहा टीव्हीसारखेच कार्यक्रम

सध्याच्या घडीला फेसबुक ही सर्वसामान्यांची अत्यावश्यक बनल्याचे चित्र दिसत असून फेसबुकनेही नेहमीच आपल्या युजर्सच्या गरजेनुसार परिस्थितीनुरूप नवनवीन कल्पना अमलात आणल्या. …

२८ ऑगस्टपासून फेसबुकवर पहा टीव्हीसारखेच कार्यक्रम आणखी वाचा

फेसबुकच्या छायाचित्रांवरून कळते नैराश्य !

एखाद्या व्यक्तीच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्राम खात्यावरील छायाचित्रांवरून ती व्यक्ती नैराश्यग्रस्त आहे का नाही, हे आता कळू शकणार आहे.शास्त्रज्ञांनी यासाठी खास …

फेसबुकच्या छायाचित्रांवरून कळते नैराश्य ! आणखी वाचा

सोशल मीडियात सध्या ही ‘नव वधू’ बावरते

नवी दिल्ली : इंटरनेटच्या विश्वात सध्या एका ‘वधू’चा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या जास्तीत जास्त वेळा …

सोशल मीडियात सध्या ही ‘नव वधू’ बावरते आणखी वाचा

सलाम सीआरपीएफच्या जवानाला

मुंबई : जात-धर्म या पलिकडे देशाचा नागरिक म्हणून सैन्यात भरती झालेला प्रत्येक जवान आपले कर्तव्य बजावत असतो. पण सध्या व्हायरल …

सलाम सीआरपीएफच्या जवानाला आणखी वाचा

तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये ‘ही’ व्यक्तीतर नाही ना?

मुंबई : एका नव्या व्हायरसने फेसबुकवर घुसखोरी केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तुमच्या मित्रयादीत Mohamed Ali Abdelwahab (मोहम्मद अली …

तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये ‘ही’ व्यक्तीतर नाही ना? आणखी वाचा

देशाच्या १४व्या राष्ट्रपतींचे ट्विटरवर काही मिनिटांतच लाखो फॉलोअर्स

नवी दिल्ली – आज रामनाथ कोविंद यांनी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर ते ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर …

देशाच्या १४व्या राष्ट्रपतींचे ट्विटरवर काही मिनिटांतच लाखो फॉलोअर्स आणखी वाचा

तुमचा बँक तपशील चोरी करु शकतो हा व्हॉट्सअॅप मेसेज !

मुंबई : नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना काही दिवसांपूर्वीच समोर आल्या. आता देशभरातही अशी प्रकरणे समोर येत असल्याने जीवनावश्यक गरज बनलेले …

तुमचा बँक तपशील चोरी करु शकतो हा व्हॉट्सअॅप मेसेज ! आणखी वाचा

आता कोणतीही फाइल व्हॉट्सअॅपवरून पाठवणे शक्य

मुंबई : एक नवीन फिचर इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये जोडण्यात आले असून तुम्ही आता या अपडेटनंतर कोणत्याही फाइल्स पाठवू शकता. …

आता कोणतीही फाइल व्हॉट्सअॅपवरून पाठवणे शक्य आणखी वाचा

फेसबुक वापरकर्त्यांमध्ये भारत नंबर १

सॅन फ्रॅन्सिस्को: अमेरिकेला पिछाडीवर टाकून फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या २४ कोटी १० …

फेसबुक वापरकर्त्यांमध्ये भारत नंबर १ आणखी वाचा