स्वीमिंग पूलमध्ये अडकलेल्या महिलेला फेसबुकमुळे जीवदान


फेसबुकमुळे एका महिलेचा जीव वाचल्याची अनोखी घटना अमेरिकेत समोर आली आहे. पोहण्याच्या तलावात अडकलेल्या एका महिलेने मदतीसाठी फेसबुकवर याचना केली आणि काही मिनिटांत फेसबुक कम्यूनिटीच्या सदस्यांनी तिला तलावातून बाहेर काढले.

नेस्ली काहन असे या महिलेचे नाव 61 वर्षांची असून ती न्यू हॅम्पशायरची रहिवासी आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. लेस्ली काहन शुक्रवारी पोहण्याच्या तलावात अडकली होती आणि तिला बाहेर पडता येत नव्हते.

तिने मोठ्या मुश्किलीने आपल्या आयपॅडवरून आईपैड के एका फेसबुक ग्रुपवर संदेश पाठवला. एका मिनिटाच्या आत तिला उत्तर आले. त्यांच्या ग्रुपच्या सदस्या आणि शेजाऱ्यांनी तिचा संदेश वाचला व त्या मदतीसाठी आल्या.

काहन हा ब्रेस्ट कॅन्सरने पीडीत आहेत आणि फेसबुकवरून मिळालेल्या मदतीमुळे आभारी आहेत, असे काहन यांनी सांगितले.

Leave a Comment