सोशल मीडियात सध्या ही ‘नव वधू’ बावरते


नवी दिल्ली : इंटरनेटच्या विश्वात सध्या एका ‘वधू’चा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या जास्तीत जास्त वेळा पाहिला जात आहे. या व्हिडिओत एक वधू आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत परफॉर्म करताना दिसतेय. त्याच वेळी ती आपल्या लग्नाची तयारी करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ थायलंडमध्ये शूट करण्यात आला आहे. CoolBluez photography नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Leave a Comment