लेख

विकासाला ग्रहण प्रदूषणाचे

देशाचा विकास झाला पाहिजे परंतु केवळ एकामागे एक कारखाने काढत राहणे म्हणजे विकास नव्हे. कारखाने तर काढले पाहिजेत परंतु विकासामध्ये …

विकासाला ग्रहण प्रदूषणाचे आणखी वाचा

मुक्तता झाली पण प्रश्‍न कायम

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेन्द्र सरस्वती यांची खुनाच्या आरोपातून सुटका झाली याचा अनेकांना आनंदच झाला असणार पण तरीही काही प्रश्‍न …

मुक्तता झाली पण प्रश्‍न कायम आणखी वाचा

चिघळवलेले आंदोलन

महाराष्ट्रात उसाला दर मागण्यासाठी सुरू असलेले विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन हे सरकारने आपल्या नाकर्तेपणाने हेतूतः चिघळवले आहे. सरकारचा शेतकर्‍यांकडे बघण्याचा …

चिघळवलेले आंदोलन आणखी वाचा

आरुषी प्रकरणात न्याय

घराण्याची प्रतिष्ठा प्रत्येकालाच प्रिय असते. आपल्याच मुलाकडून काही वेळेला त्या प्रतिष्ठेला बाधा आणली जाते. मुळात या प्रतिष्ठेच्या कल्पनाही कालबाह्य झाल्या …

आरुषी प्रकरणात न्याय आणखी वाचा

मुकाबला कसा करणार?

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर लष्करे तैय्यबाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यावर विरोधकांनी सरकारचा राजीनामा मागितला. सरकारने काही राजीनामा दिला नाही …

मुकाबला कसा करणार? आणखी वाचा

लाभार्थ्यांची वंचना

शासनाच्या योजना कशा राबवल्या जातात याची दोन उदाहरणे या ठिकाणी आवर्जुन दिली पाहिजेत. महाराष्ट्राचे ङ्गार कौतुक ठरलेली रोजगार हमी योजना …

लाभार्थ्यांची वंचना आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाची स्पृहणीय मोहीम

भारताची न्यायदान पध्दती ही ब्रिटीशांच्या पध्दतीवर आधारलेली आहे. हजार गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण एकाही बेगुन्हेगाराला शिक्षा होता कामा …

सर्वोच्च न्यायालयाची स्पृहणीय मोहीम आणखी वाचा

निवृत्त अधिकारी आणि राजकारण

राजकारण हा फावल्या वेळचा उद्योग आहे अशी काही लोकांची कल्पना झाली आहे. त्यामुळे टी. एन. शेषन, श्रीनिवास पाटील, जनार्दन वाघमारे …

निवृत्त अधिकारी आणि राजकारण आणखी वाचा

हिंसेचा धोका आणि सरकारची जबाबदारी

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचाराची भीती व्यक्त केली आहे. परदेशातील म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना यांचा देशातल्या …

हिंसेचा धोका आणि सरकारची जबाबदारी आणखी वाचा

सरकार कोण चालवतो ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार काही नेत्यांना पचत नाही. हडेलहप्पी करून काम करण्याची सवय लागलेल्या आणि सतत नियम डावलून …

सरकार कोण चालवतो ? आणखी वाचा

गरिबांना वरदान

ज्यांच्या संसाराचे बजेट नेहमीच अनपेक्षित खर्चांनी विस्कळीत झालेले असते अशा गरीब कुटुंबांना वरदान वाटेल अशी जीवनादायी योजना आजपासून महाराष्ट्रात सुरू …

गरिबांना वरदान आणखी वाचा

माहिती अधिकाराला चालना

महाराष्ट्रात आणि कर्नाटकात गेल्या दोन वर्षात माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवू पाहणार्‍या दोघा कार्यकत्यार्ंंचा खून झाला. अशा लोकांच्या …

माहिती अधिकाराला चालना आणखी वाचा

इथेनॉल उत्पादन आवश्यक

देशातल्या साखर उद्योगाला सतत तोट्यांना तोंड द्यावे लागते. शहरातल्या ग्राहकांना साखर स्वस्तात मिळते पण या स्वस्ताईचे परिणाम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना …

इथेनॉल उत्पादन आवश्यक आणखी वाचा