ब्रॉडबँड

सेट टॉप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही चॅनेल्स, BSNL ने सुरू केली अप्रतिम सेवा!

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने सिटी ऑनलाइन मीडिया …

सेट टॉप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही चॅनेल्स, BSNL ने सुरू केली अप्रतिम सेवा! आणखी वाचा

डिजिटल इंडिया- इंटरनेट युजर संख्या ८२ कोटींवर

भारतात मार्च २०२१ पर्यंत सक्रीय इंटरनेट युजर्सची संख्या ८२ कोटींच्या पुढे गेली असून आत्तापर्यंत १,५७,३८३ ग्रामपंचायती हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेटने जोडल्या …

डिजिटल इंडिया- इंटरनेट युजर संख्या ८२ कोटींवर आणखी वाचा

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम!

वेगवान इंटरनेटसाठी ब्रॉडबँड आणि वायफाय यांसारख्या सुविधा घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. वेगवान इंटरनेट वापरल्यामुळे तुम्ही किती आणि कशी …

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम! आणखी वाचा

महागड्या इंटरनेटपासून होणार सुटका, लवकरच मोठा निर्णय घेणार सरकार

भारतात इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त इंटरनेट मिळते. मात्र तरीही तुम्हाला जर महागड्या इंटरनेटबद्दल तक्रार असल्यास चिंता करण्याची गरज नाही. …

महागड्या इंटरनेटपासून होणार सुटका, लवकरच मोठा निर्णय घेणार सरकार आणखी वाचा

टाटा स्काय ब्रॉडबँडच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठा बदल

कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरून काम करत आहेत. अशा स्थितीत ब्रॉडबँड कंपन्या आणि टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना …

टाटा स्काय ब्रॉडबँडच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठा बदल आणखी वाचा

ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ४६ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली

नवी दिल्ली – ब्रॉडबँड ग्राहकांसंदर्भात केंद्रीय दूरसंचार खात्याकडून माहिती जाहीर करण्यात आली असून जाहिर केलेल्या या माहितीनुसार, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या …

ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ४६ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली आणखी वाचा

फेसबुकचा उपग्रह पुढील वर्षाच्या सुरवातीला अंतराळात झेपावणार

जगातील अब्जावधी ऑफलाईन ग्राहकांना कनेक्ट करण्यासाठी फेसबुक त्यांचा स्वतःचा इंटरनेट उपग्रह अथेना २०१९ च्या सुरवातीला लाँच करणार आहे. द वायर्डने …

फेसबुकचा उपग्रह पुढील वर्षाच्या सुरवातीला अंतराळात झेपावणार आणखी वाचा

ब्रॉडब्रँड क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री; सर्वात स्वस्त ब्रॉडबँड देणार

मुंबई: रिलायन्स जिओने मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रात धुमाकूळ केल्यानंतर आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश …

ब्रॉडब्रँड क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री; सर्वात स्वस्त ब्रॉडबँड देणार आणखी वाचा

डाटा रोलओवरची सुविधा आता एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सना देखील मिळणार

मुंबई : एअरटेल पोस्टपेडपाठोपाठ आता आता एअरटेलच्या ब्रॉडबॅन्ड ग्राहकांना त्यांचा उरलेला डाटा पॅक पुढील महिन्यात मिळणार आहे. एका सायकलदरम्यान तुमचा …

डाटा रोलओवरची सुविधा आता एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सना देखील मिळणार आणखी वाचा

रिलायन्स जिओ डीटीएचसाठी नोंदणी सुरू?

रिलायन्स आता जिओनंतर आपली डीटीएच सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून रिलायन्स डीटीएच बॉक्सचा फोटो काही महिन्यांपूर्वी लीक झाल्याने ही सेवा …

रिलायन्स जिओ डीटीएचसाठी नोंदणी सुरू? आणखी वाचा

केवळ ५०० रुपयांत १०० जीबी डेटा देणार जिओ

मुंबई – रिलायन्स जिओने मोबाईलच्या वापरकर्त्यांना मोफत इंटरनेट सुविधा देत चांगलेच खूश केले होते. पण आता याचाच पुढचा टप्पा म्हणजे …

केवळ ५०० रुपयांत १०० जीबी डेटा देणार जिओ आणखी वाचा

एअरटेल देणार १ हजार जीबी डेटा मोफत

एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता चांगलीच कंबर कसली असून एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. ग्राहकांना एअरटेलच्या …

एअरटेल देणार १ हजार जीबी डेटा मोफत आणखी वाचा

२ मोठे धमाके करणार रिलायन्स जिओ

मुंबई : अनेक टेलिकॉम कंपन्यांची रिलायंस जिओने झोप उडवली असून मोबाईल नेटवर्क कंपन्यांना धक्का दिल्यानंतर आता रिलायन्स आपल्या डीटीएच सर्विसला …

२ मोठे धमाके करणार रिलायन्स जिओ आणखी वाचा

‘जिओ’च्या सेट टॉप बॉक्ससोबत मिळणार ब्रॉडबँड !

मुंबई : ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर मागे घेण्यात आली असली तरी लवकरच जिओकडून नवे सरप्राईज मिळण्याची शक्यता …

‘जिओ’च्या सेट टॉप बॉक्ससोबत मिळणार ब्रॉडबँड ! आणखी वाचा

२४९ रुपयांत बीएसएनएल देणार ३०० जीबी डेटा

नवी दिल्ली – प्रतिदिनी १० जीबी डेटा देण्यास बीएसएनएल या कंपनीने प्रारंभ केला असून अनलिमिटेड ब्रॉडबॅन्ड ऍट २४९ या नावाने …

२४९ रुपयांत बीएसएनएल देणार ३०० जीबी डेटा आणखी वाचा

एअरटेलने खरेदी केली तिकोनाची ४ जी सेवा

मुंबई – भारती एअरटेलने तिकोना डिजिटल नेटवर्कच्या ४ जी सेवेसह ब्रॉडबॅन्ड वायरलेस एक्सेस स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले …

एअरटेलने खरेदी केली तिकोनाची ४ जी सेवा आणखी वाचा

अमर्यादित हायस्पीड ब्रॉडबँड डेटा स्वस्त दरात देणार स्पेक्ट्रानेट

नवी दिल्ली – १०० एमबीपीएसचा वेग आणि अमर्यादित डेटासह जवळपास १२०० रुपये प्रति महिनाच्या दरामध्ये फिक्स्ड लाईन ब्रॉडब्राँड कनेक्शन ग्राहकांना …

अमर्यादित हायस्पीड ब्रॉडबँड डेटा स्वस्त दरात देणार स्पेक्ट्रानेट आणखी वाचा

ब्रॉडबॅण्ड विस्तारात भारताची घसरण; जगात १३१ वा क्रमांक

नवी दिल्ली : भारत जागतिक स्तरावर ब्रॉडबँडच्या विस्तारात अयशस्वी ठरल्यामुळे भारताची १३१ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मात्र देशाअंतर्गत इंटरनेटचा …

ब्रॉडबॅण्ड विस्तारात भारताची घसरण; जगात १३१ वा क्रमांक आणखी वाचा