लेख

महाराष्ट्राची शान गेली

सहा वर्षांपूवीं प्रमोद महाजन गेले आणि आता बाळासाहेब ठाकरे गेले. महाराष्ट्रात सामान्य जनतेत पाळेमुळे रोवून बसलेल्या काँग्रेसला एकदा तरी पराभूत …

महाराष्ट्राची शान गेली आणखी वाचा

सडेतोड, परखड, रोखठोक

बाळासाहेब ठाकरे हे एक आगळेवेगळे व्यत्तिमत्व होते. भारताच्या राजकारणामध्ये अनेक नेते चमकून गेले. त्यातले बरेचसे नेते पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ते होते. …

सडेतोड, परखड, रोखठोक आणखी वाचा

गुर्हाळ मनःस्थिती

उसाच्या प्रश्नाचा लढा तीव्र झालेला आहेच आणि उसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकर्यांनी एल्गार केला आहे. शेतकर्यांनी तीन हजार रुपये …

गुर्हाळ मनःस्थिती आणखी वाचा

राहुल गांधींवर मदार

राहुल गांधी यांच्या कथित भावी पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा राम जेठमलानी यांनी त्यावर आपली टिप्पणी केली. राहुल गांधी हे …

राहुल गांधींवर मदार आणखी वाचा

रंगराजन समितीचा आग्रह

महाराष्ट्रात उसाच्या भावाचा प्रश्न असा एवढा स्फोटक झाला असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  कात्रीत सापडल्यागत विधान केले आहे. कारण त्यांना …

रंगराजन समितीचा आग्रह आणखी वाचा

चीनमधील नेतृत्व बदल

अमेरिका आणि चीन या दोन आता जगातल्या महासत्ता आहेत. चीनने महासत्ता हा मान मिळवला आहे. कारण अर्थव्यवस्थेच्या सगळ्या सदरांत चीनने …

चीनमधील नेतृत्व बदल आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या हातात बेड्या

उसाच्या दराचे अनर्थ शास्त्र आपण समजून घेतले. आता तर सरकारने उसाचे दर कारखान्याने ठरवावेत आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, अशी …

शेतकऱ्यांच्या हातात बेड्या आणखी वाचा

जादा सिलिंडरचा वाद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जादा स्वस्त गॅस सिलिडरचा प्रश्न कौशल्याने हाताळला आहे. गरिबांना मदत तर मिळालीच पाहिजे, परंतु त्या …

जादा सिलिंडरचा वाद आणखी वाचा

साखर महाग आहे का?

महाराष्ट्रभर ऊस उत्पादकांचे आंदोलन जारी आहे. उसाला चांगला भाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी अडून बसले आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते …

साखर महाग आहे का? आणखी वाचा

ओबामांची दुसरी टर्म

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आधीच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या आर्थिक स्वार्थासाठी जी   परराष्ट्र नीती अवलंबिली होती. तीच ओबामा यांनी पुढे चालवली. …

ओबामांची दुसरी टर्म आणखी वाचा

हा तर स्वामीजींचा गौरव

मराठीत एक फार चांगली म्हण आहे. ‘पादर्यााला पावट्याचे निमित्त’ या म्हणण्याचा चांगलाच प्रत्यय नितीन गडकरी यांच्या बाबतीत निर्माण झालेल्या वादाच्या …

हा तर स्वामीजींचा गौरव आणखी वाचा

डेंगीचा धोका वाढतोय

महाराष्ट्रात २००५ साली चिकनगुनियाने थैमान घातले होते. त्यावेळी हजारो लोकांना या विकाराने जखडून टाकले होते. आता असाच प्रकार सुरू झाला …

डेंगीचा धोका वाढतोय आणखी वाचा

बिगुल वाजला पण….

काँग्रेस पक्षातर्फे काल दिल्लीत महारॅली घेण्यात आली. मंत्रिमंडळाचा दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला विस्तार झाल्यानंतर लगेचच ही रॅली घेण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार …

बिगुल वाजला पण…. आणखी वाचा

विरोधी पक्ष प्रबळ हवेत

गेल्या काही दिवसापासून वाढती महागाई व भ्रष्टाचार हे मुद्धे महाराष्ट्रात गाजत असताना शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे राज्यातील दोन …

विरोधी पक्ष प्रबळ हवेत आणखी वाचा

परिपक्वता आवश्यक

अरविंद केजरीवाल यांनी काल रिलायन्स इंडस्ट्रीवर आरोप करून एकाच दगडात एनडीए आणि युपीए अशा दोन्ही सरकारांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला. …

परिपक्वता आवश्यक आणखी वाचा

भारतालाही वादळाचा तडाखा

अमेरिकेला सध्या सँडी वादळाने उद्ध्वस्त करून टाकले आहे. मात्र अमेरिकेला बरबाद करणार्याढ या वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून व्हिएतनाम, चीन आणि …

भारतालाही वादळाचा तडाखा आणखी वाचा

नंबर दोनचा वाद

केन्द्रीय मंत्रिमंडळात दोनच दिवसांपूर्वी बदल झाला पण या पुनर्रचनेतून क्रमांक दोनचे मंत्री कोण हा सनातन वाद मिटलाच नाही. मंत्रिमंडळात पंतप्रधानांच्या …

नंबर दोनचा वाद आणखी वाचा