मुंबई

निवडणुक आयोगाचा चौकीदारांवर सर्जिकल स्ट्राईक

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरू केलेली कारवाई भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत …

निवडणुक आयोगाचा चौकीदारांवर सर्जिकल स्ट्राईक आणखी वाचा

प्रकाश आंबेडकर यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

मुंबई – सध्या आपल्या वक्तव्यांमुळे वंचिन बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चर्चेत असून त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. …

प्रकाश आंबेडकर यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

निवडणूक न लढणारी मनसे 8 ते 9 ठिकाणी भाजपविरोधात घेणार सभा

मुंबई – यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असला तरी मनसे नरेंद्र मोदी-अमित …

निवडणूक न लढणारी मनसे 8 ते 9 ठिकाणी भाजपविरोधात घेणार सभा आणखी वाचा

हा आहे खान तिकडीचा हायप्रोफाईल मतदारसंघ

महाराष्ट्रात एप्रिल मध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. बॉलीवूड मधील फेमस खान तिकडी म्हणजे सलमान, आमीर आणि शाहरुख जेथे मतदान करतात …

हा आहे खान तिकडीचा हायप्रोफाईल मतदारसंघ आणखी वाचा

अखेर शिवसेनेने कापले किरीट सोमय्यांचे तिकीट

मुंबई – ईशान्य मुंबईतून खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांनी यंदा देखील त्याच मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी खुप …

अखेर शिवसेनेने कापले किरीट सोमय्यांचे तिकीट आणखी वाचा

प्रचारात होत आहे नाना पाटेकर यांच्या फोटोचा गैरवापर

मुंबई – देशभरातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे. निवडणुकीसाठी सभा, बैठकी, दौरे, भाषणांमधून प्रचार सुरु झाला असून …

प्रचारात होत आहे नाना पाटेकर यांच्या फोटोचा गैरवापर आणखी वाचा

प्रचारा दरम्यान उर्मिलाने घेतला वडापावाचा आस्वाद

मुंबई: काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने मतांसाठी मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड वडापावची …

प्रचारा दरम्यान उर्मिलाने घेतला वडापावाचा आस्वाद आणखी वाचा

अवघे 64 रुपये भाडे असूनही 11 वर्षांपासून रिकामी पडून आहे हा फ्लॅट

मुंबई – मायानगरीत मुंबईत तुम्हाला जर कोणी अवघ्या क्षुल्लक रुपयांच्या भाड्यात आलिशान फ्लॅट राहायला देत असेल, तर तुम्ही त्याला नक्कीच …

अवघे 64 रुपये भाडे असूनही 11 वर्षांपासून रिकामी पडून आहे हा फ्लॅट आणखी वाचा

एक एप्रिलपासून संपावर जाणार जेट एअरवेजचे पायलट

मुंबई: एक एप्रिलपासून संपावर जाण्याच्या तयारीत कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजचे 1,000 हुन अधिक पायलट असून अनेक दिवसांपासून जेटच्या पायलटचे …

एक एप्रिलपासून संपावर जाणार जेट एअरवेजचे पायलट आणखी वाचा

शरद पवारांच्या भेटीला सचिन तेंडुलकर

मुंबई : आज सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भेट घेतली. अद्याप …

शरद पवारांच्या भेटीला सचिन तेंडुलकर आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : चार टप्प्यातील मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदारांनी मतदान करावे म्हणून राज्यात ११ एप्रिल १८ एप्रिल, …

लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर आणखी वाचा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा

मुंबई – रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा आणखी वाचा

काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या निबांळकरांना माढ्यातून तिकीट

मुंबई – भाजपने मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज देशभरातील …

काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या निबांळकरांना माढ्यातून तिकीट आणखी वाचा

गोपाळ शेट्टींविरोधात निवडणूक लढवणार उर्मिला मातोंडकर

मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळीच तिला उमेदवारी भेटेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. …

गोपाळ शेट्टींविरोधात निवडणूक लढवणार उर्मिला मातोंडकर आणखी वाचा

रेल्वे स्थानकावरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी

मुंबई: हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला स्थानकातील फलाटावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत तयार करण्यात येत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर रेल्वे …

रेल्वे स्थानकावरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी आणखी वाचा

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये मिळणार फ्री वायफाय

मुंबई – मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी मनोरंजनकारक होणार आहे. कारण मध्य रेल्वे …

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये मिळणार फ्री वायफाय आणखी वाचा

पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे इनाम

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर जेष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्यामुळे नाराजी व्यक्त …

पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे इनाम आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बार तर पालिका आयुक्तांच्या नावे हुक्का पार्लरची नोंद

मुंबई – बृह्नमुंबई महानगर पालिकेने ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत सुरू केलेल्या ऑनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. महानगर पालिकेने …

मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बार तर पालिका आयुक्तांच्या नावे हुक्का पार्लरची नोंद आणखी वाचा