व्हायरल

सन्या मल्होत्राने धरला ‘धक धक गर्ल’च्या गाण्यावर ठेका

आजची पिढीदेखील ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या गाण्याची चाहती आहे. त्याचबरोबर तिच्या नृत्याची मोहिनी बॉलिवूडच्या इतर कलाकारांवरही पाहायला मिळते. माधुरीच्या …

सन्या मल्होत्राने धरला ‘धक धक गर्ल’च्या गाण्यावर ठेका आणखी वाचा

सोशल मीडियात लिसाच्या बिकिनीमधील फोटोने लावली आग

दुस-यांदा गरोदर असून आपल्या पहिल्या गरोदरपणासारखे आपल्या दुस-या गरोदरपणाचे फोटो लिसाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. नुकतेच समुद्रकिनारी हॉट बिकिनीमधील …

सोशल मीडियात लिसाच्या बिकिनीमधील फोटोने लावली आग आणखी वाचा

व्हिडीओ, चक्क स्वतःचे कपडे विकत आहे डिंपल गर्ल

नेहमीच आपली स्टाईल जपताना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसते. तिच्याकडे एक स्टाईल आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ती सोशल मीडियावरही …

व्हिडीओ, चक्क स्वतःचे कपडे विकत आहे डिंपल गर्ल आणखी वाचा

व्हायरल :अंडी उकडण्याची ही भन्नाट पध्दत तुम्हाला नक्कीच माहित नसेल

सर्वसाधारणपणे अंडी पाण्यात टाकून उकडली जातात. जास्त वेळ जर अंडी उकडली तर फुटून खराब होतात. मात्र आता टिकटॉक युजर्सनी अंडी …

व्हायरल :अंडी उकडण्याची ही भन्नाट पध्दत तुम्हाला नक्कीच माहित नसेल आणखी वाचा

पाक कर्णधाराला चाहत्याने चक्क लाथा-बुक्क्यांनी तुडवले

लाहोर : पाकिस्तान संघाला श्रीलंकेने त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजले. श्रीलंकेने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0ने क्लिन स्विप दिला. तर, …

पाक कर्णधाराला चाहत्याने चक्क लाथा-बुक्क्यांनी तुडवले आणखी वाचा

टीक-टॉकवर व्हायरल होत आहेत मधुबाला !

एक चेहरा नव्याने दर दिवशी नव्याने काही गोष्टी समोर आणणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. टीक- टॉकच्या माध्यमातून समोर …

टीक-टॉकवर व्हायरल होत आहेत मधुबाला ! आणखी वाचा

पाकिस्तानाची कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन व्हायरल

मुंबई : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानहून थेट अमेरिकेला जाणाऱ्या ट्रेनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या तरी हे पचनी पडणारे …

पाकिस्तानाची कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन व्हायरल आणखी वाचा

व्हायरलः अमृता सिंहवर का आली तोंड लपवायची वेळ ?

आपली अभिनेत्री आई अमृता सिंहसोबत सारा अली एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. सध्या प्रचंड वेगाने यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. …

व्हायरलः अमृता सिंहवर का आली तोंड लपवायची वेळ ? आणखी वाचा

तुम्ही बघितलास अण्णा नाईकांचो गरबो…

मुंबई : नवरात्रीचा जोश सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यातच गरब्याच्या गाण्यांवर लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच ठेका धरतात. …

तुम्ही बघितलास अण्णा नाईकांचो गरबो… आणखी वाचा

शाहरूखचा जूना अँकरिंग व्हिडीओ व्हायरल

अभिनेता शाहरूख खान मागील अनेक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात दिसला नसला तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. काही दिवसांपुर्वी शाहरूख …

शाहरूखचा जूना अँकरिंग व्हिडीओ व्हायरल आणखी वाचा

अश्लील शेरेबाजी करणाऱ्याला महिला अँकरने दिले असे उत्तर

फुटबॉलचे चाहते अनेकदा मैदानात घुसत हुल्लडबाजी करून गोंधळही घालतात. असाच काहीसा प्रकार इटलीतील एका लीगदरम्यान घडला. एका फुटबॉल चाहत्याने महिला …

अश्लील शेरेबाजी करणाऱ्याला महिला अँकरने दिले असे उत्तर आणखी वाचा

शर्टलेस नवऱ्यासह व्हायरल झाले पूजा बत्राचे रोमँटिक फोटोज

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने पती नवाब शहासोबतचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटोत पूजा लाल रंगाच्या बिकिनीत पोज देताना …

शर्टलेस नवऱ्यासह व्हायरल झाले पूजा बत्राचे रोमँटिक फोटोज आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत सिद्धुच्या मुलीचे फोटो

सोशल मीडियावर नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू फार सक्रीय असते. तिचेही सोशल मीडियावर स्टार किड्सप्रमाणे तगडे फॅन फॉलोविंग …

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत सिद्धुच्या मुलीचे फोटो आणखी वाचा

जबड्यात टरबूज पकडून पोहणाऱ्या मगरीचा व्हिडीओ व्हायरल

तुम्ही कधी मगरीला तोंडात टरबूज पकडून पाण्यामध्ये पोहताना पाहिले आहे का ? मात्र इंडियानामधील एक व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये …

जबड्यात टरबूज पकडून पोहणाऱ्या मगरीचा व्हिडीओ व्हायरल आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा WWE च्या रिंगमधील कारनामा?

पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक होणार असून नुकताच त्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये आयोजित …

तुम्ही पाहिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा WWE च्या रिंगमधील कारनामा? आणखी वाचा

बॉयफ्रेंडसोबत या अवतारात दिसली कृष्णा श्रॉफ

सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची गणती केली जाते. टायगर आपल्या अ‍ॅक्शन, स्टंट …

बॉयफ्रेंडसोबत या अवतारात दिसली कृष्णा श्रॉफ आणखी वाचा

वॉग ब्युटी अवॉर्डमध्ये मलायकाने लावली आग

बॉलीवूडची छैया छैया गर्ल अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियात तिच्या हॉट फोटोज मुळे बरीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिचा …

वॉग ब्युटी अवॉर्डमध्ये मलायकाने लावली आग आणखी वाचा

फडणवीसांच्या सौभाग्यवतींनी खरेच गायले होते मनसेचे प्रचारगीत?

मुंबई : सध्या सोशल मीडियावर मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी मनसेचा प्रचार केल्याच्या अफवा व्हायरल झाल्या आहेत. अमृता फडणवीस …

फडणवीसांच्या सौभाग्यवतींनी खरेच गायले होते मनसेचे प्रचारगीत? आणखी वाचा