सोशल मीडियात व्हायरल होत आहेत सिद्धुच्या मुलीचे फोटो


सोशल मीडियावर नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू फार सक्रीय असते. तिचेही सोशल मीडियावर स्टार किड्सप्रमाणे तगडे फॅन फॉलोविंग आहे.

View this post on Instagram

Peek A Boo ✖️

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on


इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच स्वतःचे एक हॉट फोटोशूट केले.


फॅशन डिझायनिंगचे शिक्षण राबियाने घेतले असून ती सध्या लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टरची डिग्री घेत आहे.


तिने याआधी सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.


दिल्ली, पटियालामध्येही राबियाने काही वर्ष शिक्षण घेतले. राबिया काही वर्षांपूर्वी वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. आईला राबिया सर्वात जवळची मैत्रीण मानते.

Leave a Comment