सोशल मीडियात लिसाच्या बिकिनीमधील फोटोने लावली आग


दुस-यांदा गरोदर असून आपल्या पहिल्या गरोदरपणासारखे आपल्या दुस-या गरोदरपणाचे फोटो लिसाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. नुकतेच समुद्रकिनारी हॉट बिकिनीमधील बेबी बंपचे फोटो तिने यात शेअर केले आहेत. खूपच बोल्ड आणि तितकीच क्यूट यात लिसा दिसत आहे. या फोटोमध्ये ती आपले गरोदरपण मुलासोबत आणि पतीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट आपण पुन्हा आई होणार याची माहिती करुन दिली होती.


नेहमीच पती आणि मुलासोबतचे फोटो लिसा शेअर करत असते पण यावेळी तिने बेबी बंपसोबत बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये लिसाचा मुलगा बेबी बंपला किस करताना दिसत आहे.

View this post on Instagram

💫

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on


लिसाच्या व्हेकेशनचे हे सर्व फोटो आहेत. ती ज्याठिकाणी पती डिनो लालवानी आणि मुलगा जॅक लालवानी यांच्यासोबत क्लालिटी टाइम स्पेंड करत आहे. लिसा या फोटोंमध्ये ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

Hey baby

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on


ऑक्टोबर 2016 मध्ये लिसाने डिनो लालवानीशी लग्न केले होते. तिने पहिल्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती. 17 मे 2017 मध्ये लिसा पहिल्यांदा आई झाली. तिच्या पहिल्या मुलाचे नाव जॅक आहे.

Leave a Comment