लाईफस्टाईल

उत्तम आरोग्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी घेतलेली मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान पंतप्रधानांच्या व्यक्तिगत …

उत्तम आरोग्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात पंतप्रधान मोदी आणखी वाचा

या कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्या रंगाचे कपडे

नेहमीच आपल्या कूल स्टाइलसाठी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान ओळखला जातो. तो अनेकदा जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसतो. फार कमी वेळा …

या कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्या रंगाचे कपडे आणखी वाचा

शुक्रवारी होतात सर्वांत जास्त ब्रेकअप

प्रेम म्हटले की धोका आलाच, तो कधीही कुठेही आणि कधीपण होऊ शकतो. त्यामुळे ब्रेकअप कधीही कुठेही आणि कोणत्याही क्षणी होऊ …

शुक्रवारी होतात सर्वांत जास्त ब्रेकअप आणखी वाचा

आनंदी जोडप्याच्या समाधानी दाम्पत्यजीवनाचे रहस्य

कोणतेही नाते जपणे, आणि वाढविणे हे खरेतर मोठे जोखमीचे काम आहे. त्यातून पती-पत्नीचे नाते तर अतिशय खास आहे. पती-पत्नी म्हणून …

आनंदी जोडप्याच्या समाधानी दाम्पत्यजीवनाचे रहस्य आणखी वाचा

असे होते ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाचे जीवन

ब्रिटनची वर्तमानकालीन राणी एलिझाबेथ आणि त्याचबरोबर इतर शाही सदस्य अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्वे असून, यांच्याशी निगडीत हर तऱ्हेची माहिती प्रसारमाध्यमांच्या द्वारे …

असे होते ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाचे जीवन आणखी वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सुंदर सहचारिणी व पूर्वप्रेमिका

जगातील अतिश्रीमंत व्यक्ती यांच्या गडगंज संपत्ती, आणि ऐषारामी जीवनशैली साठी ओळखल्या जातात. अश्या व्यक्ती कोठेही गेल्या, किंवा त्यांच्या बाबतीत घडलेल्या …

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सुंदर सहचारिणी व पूर्वप्रेमिका आणखी वाचा

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक

आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही लक्झरी घड्याळांच्या बाबतीत मागे नाहीत. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी रोलेक्सपासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळे वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. …

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक आणखी वाचा

जी जोडपी एकमेकांशी नेहमी भांडतात, ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी बहुतांश जोडपी ही कामधंदा करत असतात. पण त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर खुप परिणाम …

जी जोडपी एकमेकांशी नेहमी भांडतात, ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात आणखी वाचा

यामुळे ‘या’ राशींच्या तरुणांवर फिदा होतात तरुणी

असे म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते. पण प्रेम प्रत्येकालाच होते असे काही नाही. काहींचे लग्नाआधी …

यामुळे ‘या’ राशींच्या तरुणांवर फिदा होतात तरुणी आणखी वाचा

या राशींच्या व्यक्तीच पडतात ताबडतोब प्रेमात

प्रेमाला उपमा नाही, ते देवा घराचे देणे असे आपल्याकडे एक अजरामर गाणे आहे. त्यातच जर कोण प्रेमात पडला तर त्याच्यासाठी …

या राशींच्या व्यक्तीच पडतात ताबडतोब प्रेमात आणखी वाचा

या राशीच्या व्यक्तींना ‘सिंगल’ राहणे असते पसंत

रोमँटिक डेट्स, कँडल लाईट डिनर, गाडीतून लांबवर केलेली भटकंती, आणि आयुष्यभराची सोबत अशा कल्पना आणि अपेक्षा अनेक प्रेमीजनांच्या असतात. पण …

या राशीच्या व्यक्तींना ‘सिंगल’ राहणे असते पसंत आणखी वाचा

ह्या आहेत काही प्रचलित फॅशन टर्म्स आणि त्यांचे अर्थ

फॅशन जगतातले असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला वाचून माहिती तर असतात, पण त्यांचे अर्थ आपल्याला तितकेसे परिचयाचे नसतात. त्यामुळे …

ह्या आहेत काही प्रचलित फॅशन टर्म्स आणि त्यांचे अर्थ आणखी वाचा

हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 18 कोटी रुपये मानधन

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने नुकताच आपल्या लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा केला. तो 2011साली स्नेहा रेड्डी हिच्याशी विवाहबद्ध झाला. स्नेहा …

हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 18 कोटी रुपये मानधन आणखी वाचा

अशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणारी व्यक्ती

आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, त्याच्यासोबत जन्मोजन्मी सोबत राहण्याच्या आणाभाका देखील खातो. पण अचानक आपली प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका …

अशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणारी व्यक्ती आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे का सौदीच्या राजकुमाराचा 21 लाख कोटींचा महाल

सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी 2015 साली पॅरिसमधील 57 एकरावर असलेला बंगला 300 मिलियन डॉलरमध्ये (21 लाख कोटी) खरेदी …

तुम्ही पाहिला आहे का सौदीच्या राजकुमाराचा 21 लाख कोटींचा महाल आणखी वाचा

धनाढ्य शहरामधील लोक रहातात चक्क खुराड्यात

हाँगकाँग या शहराचे नाव जगातील सर्वात धनाढ्य शहरांमध्ये घेतले जाते. 56,701 डॉलर (38 लाख रुपये) एवढे येथील प्रत्येक एका व्यक्तीचे …

धनाढ्य शहरामधील लोक रहातात चक्क खुराड्यात आणखी वाचा

आता फॅशन ‘ह्युमन स्किन ज्वेलरी’ची

सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या वेशभूषेच्या बाबतीत अतिशय जागरूक झालो आहोत. त्यामुळे आताच्या पिढीची वेशभूषेच्या बाबतीतली जागरूकता, नवनव्या फॅशन्सची आवड आणि …

आता फॅशन ‘ह्युमन स्किन ज्वेलरी’ची आणखी वाचा

जुन्या पायमोज्यांचा करा असाही वापर

घरामधले कपड्यांचे कपाट आवरताना जोडी हरविलेले पायमोजे अनेकदा आपल्याला सापडतात. असे जोडी नसलेले पायमोजे पायामध्ये घालण्यासाठी वापरता येत नाहीत. त्यामुळे …

जुन्या पायमोज्यांचा करा असाही वापर आणखी वाचा