राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मराठा आरक्षणविरोधामध्ये भाजप पदाधिकारी न्यायालयीन लढाईत होते सहभागी; काँग्रेसने पुरावे देत केला गौप्यस्फोट

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारची आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोंडी केली जात असल्याचे …

मराठा आरक्षणविरोधामध्ये भाजप पदाधिकारी न्यायालयीन लढाईत होते सहभागी; काँग्रेसने पुरावे देत केला गौप्यस्फोट आणखी वाचा

देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही – कमाल खान

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वारंवार टीका करीत आहेत. यानंतर …

देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही – कमाल खान आणखी वाचा

…म्हणून मी आरएसएसचा यापुढे संघ ‘परिवार’ असा उल्लेख करणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी संघावर महिला आणि वयस्कर व्यक्तींना …

…म्हणून मी आरएसएसचा यापुढे संघ ‘परिवार’ असा उल्लेख करणार नाही – राहुल गांधी आणखी वाचा

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेली संघटना नियंत्रित करू पाहत आहे – राहुल गांधी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाला नागपूरमध्ये जन्म झालेली एक संघटना नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत, असल्याचे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष …

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेली संघटना नियंत्रित करू पाहत आहे – राहुल गांधी आणखी वाचा

हिटलरच्या काळात नाझींनी जे केले, तसाच प्रकार सध्या देशात सुरु आहे.; कुमारस्वामी

बंगळुरु – भाजपा व आरएसएसची कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अप्रत्यक्षपणे हिटलरच्या नाझी पक्षाची तुलना करत संताप व्यक्त केला …

हिटलरच्या काळात नाझींनी जे केले, तसाच प्रकार सध्या देशात सुरु आहे.; कुमारस्वामी आणखी वाचा

प्रकाश आंबेडकारांचा राष्ट्रपतींना सवाल; मग संघाने १५ ऑोगस्ट १९४७ ला काळा दिवस का साजरा केला होता?

नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराचे गालबोट लागले होते. लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी धार्मिक ध्वज फडकावला …

प्रकाश आंबेडकारांचा राष्ट्रपतींना सवाल; मग संघाने १५ ऑोगस्ट १९४७ ला काळा दिवस का साजरा केला होता? आणखी वाचा

सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली ११ कोटीची देणगी

नवी दिल्ली – गुजरातच्या सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी ११ कोटी रुपयाची देणगी दिली आहे. विश्व …

सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली ११ कोटीची देणगी आणखी वाचा

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका

जयपूर : जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणे हा …

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका आणखी वाचा

संघ परिवारातील आणखी एका संस्थेकडून शेतकरी आंदोलनाचे समर्थन

नवी दिल्ली – संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंचाचा (एसजेएम) केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळाला. …

संघ परिवारातील आणखी एका संस्थेकडून शेतकरी आंदोलनाचे समर्थन आणखी वाचा

मंदिरासाठी थाळ्या बडवणाऱ्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून घ्यायला हवेत – शिवसेना

मुंबई : मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते थाळ्या बडवत आहेत आणि छाती बडवत आहेत त्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून …

मंदिरासाठी थाळ्या बडवणाऱ्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून घ्यायला हवेत – शिवसेना आणखी वाचा

संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे – प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी चौफेर टीका केली आहे. अकोला येथे …

संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे – प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

संघाने मुखपत्राद्वारे साधला तुर्कीच्या लाडक्या आमिर खानवर साधला निशाणा

नागपुर – अभिनेता आमिर खानची तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर …

संघाने मुखपत्राद्वारे साधला तुर्कीच्या लाडक्या आमिर खानवर साधला निशाणा आणखी वाचा

सिंधियांनी पहिल्यांदाच दिली आरएसएस मुख्यालयाला भेट, म्हणाले, येथे राष्ट्राच्या प्रती समर्पणाची प्रेरणा मिळते

काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये सहभागी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. …

सिंधियांनी पहिल्यांदाच दिली आरएसएस मुख्यालयाला भेट, म्हणाले, येथे राष्ट्राच्या प्रती समर्पणाची प्रेरणा मिळते आणखी वाचा

मग संघाचे मुख्यालय असलेले नागपुर अद्याप कोरोनामुक्त का नाही झाला? : राजू शेट्टी

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला असून संघाकडून जर धारावी कोरोनामुक्त केल्याचा …

मग संघाचे मुख्यालय असलेले नागपुर अद्याप कोरोनामुक्त का नाही झाला? : राजू शेट्टी आणखी वाचा

कोरोनामुक्त धारावीच्या श्रेयवादात उगाच संघाला ओढण्याचे काही कारण नाही

मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल कौतुक करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावी कोरोनामुक्त राष्ट्रीय …

कोरोनामुक्त धारावीच्या श्रेयवादात उगाच संघाला ओढण्याचे काही कारण नाही आणखी वाचा

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये

कोल्हापूर : देशभरात कोरोनाचे तांडव सुरु असतानाच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीने या जीवघेण्या कोरोनावर यशस्वीरित्या …

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये आणखी वाचा

उद्या राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शाखा भरणारच

नागपूर: देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, ट्रेन, मेट्रो, मॉल, बाजारपेठा, धार्मिक स्थळं …

उद्या राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शाखा भरणारच आणखी वाचा

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येत असल्यामुळे घटस्फोटाची प्रकरणे हल्लीच्या काळात सुशिक्षित …

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर आणखी वाचा