राजकीय पक्ष

राजकारण्यांना विनोदाचे वावडे का?

आपल्या देशात राजकारण्यांना विनोदाचे भलतेच वावडे आहे. प्रत्येक राजकारणी आणि त्याच्या अनुयायाला आपण कोणत्याही टीकेच्या पलीकडे असल्याचे वाटते. त्यामुळे एखाद्याला …

राजकारण्यांना विनोदाचे वावडे का? आणखी वाचा

गुगलसह फेसबुकवरील जाहिरातींवर राजकीय पक्षांनी केला एवढा खर्च

नवी दिल्ली – राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी यंदा सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. गुगलसह फेसबुकवरील ऑनलाईन जाहिरातीसाठी राजकीय पक्षांनी …

गुगलसह फेसबुकवरील जाहिरातींवर राजकीय पक्षांनी केला एवढा खर्च आणखी वाचा

30 मे पर्यंत सादर करा देणगी व देणगीदारांची माहिती – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्यांची माहिती देण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक …

30 मे पर्यंत सादर करा देणगी व देणगीदारांची माहिती – सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

फेसबुकची शुद्धीकरण मोहीम – आवश्यक आणि स्वागतार्ह

निवडणुकीच्या काळात आपल्या व्यासपीठाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी किंवा अफवा पसरविण्यासाठी होता कामा नये, यासाठी फेसबुकने सोमवारी शेकडो खाती आणि पेज …

फेसबुकची शुद्धीकरण मोहीम – आवश्यक आणि स्वागतार्ह आणखी वाचा

प्रश्न प्रदेशावरील काँग्रेसी उत्तर – चर्चा तर व्हावीच!

सतराव्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन भरात येत असताना प्रत्येक पक्ष नवनवीन आश्वासने घेऊन येत आहे. यातील काही आश्वासने अगदी वरवरही …

प्रश्न प्रदेशावरील काँग्रेसी उत्तर – चर्चा तर व्हावीच! आणखी वाचा

निवडणूक जमिनीवर, नेते हवेत

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक किस्सा सांगतात. बिहारमधील एका गावात गेल्या असताना इंदिरा गांधी यांना कुठलेही वाहन मिळाले नाही. …

निवडणूक जमिनीवर, नेते हवेत आणखी वाचा

लोकशाहीच्या जत्रेतील हौशे, नवशे, नवशे

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत प्रचाराची रणधुमाळी रंगण्यासाठी तारखा निश्चित झाल्या …

लोकशाहीच्या जत्रेतील हौशे, नवशे, नवशे आणखी वाचा

१४ राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह १४ पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न …

१४ राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाची नोटीस आणखी वाचा

ईव्हीएमवर सर्व राजकीय पक्षांचा विश्वास – निवडणूक आयुक्तांचा दावा

देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) विश्वास व्यक्त केला आहे, असा दावा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा …

ईव्हीएमवर सर्व राजकीय पक्षांचा विश्वास – निवडणूक आयुक्तांचा दावा आणखी वाचा

आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आम्ही निष्पक्षच – ट्विटरचा दावा

आमच्या उत्पादनाचे धोरण कुठल्याही राजकीय विचारसरणीच्या बाजूने नाही, असे स्पष्टीकरण ट्विटरने दिले आहे. आम्ही निष्पक्ष राहण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही …

आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आम्ही निष्पक्षच – ट्विटरचा दावा आणखी वाचा

मुंबई उच्च न्यायालयाची मतदानापूर्वी सोशल मीडियावरील राजकीय जाहीरातींवर बंदी

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले आहे. त्यानुसार, आता सोशल …

मुंबई उच्च न्यायालयाची मतदानापूर्वी सोशल मीडियावरील राजकीय जाहीरातींवर बंदी आणखी वाचा

व्यापाऱ्यांनी घेतला राजकीय पक्षांच्या ‘बंद’मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय

केरळ – केरळमधील व्यापाऱ्यांनी बंदमुळे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्ष किंवा त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या बंद किंवा संपात …

व्यापाऱ्यांनी घेतला राजकीय पक्षांच्या ‘बंद’मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय आणखी वाचा

राजकीय पक्षांना डिसेंबरपर्यंत प्राप्तीकर परतावा भरणे अनिवार्य

नवी दिल्ली – राजकीय पक्षांना रोख स्वरूपात दिली जाणारी देणगी केवळ 2000 रुपयांपुरती मर्यादित केल्यावर सरकारने आता सर्व नोंदणीकृत राजकीय …

राजकीय पक्षांना डिसेंबरपर्यंत प्राप्तीकर परतावा भरणे अनिवार्य आणखी वाचा

राजकीय पक्षांच्या देणग्यांवर सर्जिकल स्ट्राईक

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांवर चाप लावला असून राजकीय पक्षांना यापुढे फक्त दोन …

राजकीय पक्षांच्या देणग्यांवर सर्जिकल स्ट्राईक आणखी वाचा

न्यायालयाचा फटकारा

एख़ाद्या खटल्यात न्यायालयाने आरोपीला किंवा तपास अधिकार्‍यांना फटकारले तर ते साहजिक मानले जाते कारण तो खटला त्यांना शिक्षा घडवण्यासाठीच रचलेला …

न्यायालयाचा फटकारा आणखी वाचा

जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची राजकीय पक्षांना सूट

नवी दिल्ली : जुन्या नोटा राजकीय पक्षांना बँकेत जमा करता येणार असल्याची माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. पण …

जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची राजकीय पक्षांना सूट आणखी वाचा

किती हे राजकीय पक्ष ?

भारतात राजकीय पक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ पेक्षाही अधिक राजकीय पक्ष असल्याचे दिसून आले आहे. यातले सगळेच …

किती हे राजकीय पक्ष ? आणखी वाचा

मतदानापूर्वीच राजकीय बेरीज वजाबाक्या सुरू

मुंबई -महाराष्ट्रात विधानसभांसाठी उद्या मतदान होत आहे मात्र त्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी बेरजा वजाबाक्या करण्याची सुरवात केली असून काँग्रेसने त्यात …

मतदानापूर्वीच राजकीय बेरीज वजाबाक्या सुरू आणखी वाचा