मुंबई उच्च न्यायालय

राज्य सरकारने सुरु केलेल्या चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंहांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. आपल्या विरोधातील चौकशीला आव्हान देत परमबीर …

राज्य सरकारने सुरु केलेल्या चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंहांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आणखी वाचा

जावेद अख्तर प्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगना राणावतला दणका

मुंबई : उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावतला कोणताही दिलासा देण्यास नकार देत तिची याचिका फेटाळून लावली आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने …

जावेद अख्तर प्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगना राणावतला दणका आणखी वाचा

राणेंविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. राणेंविरोधात पुढील सुनावणीपर्यंत …

राणेंविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही आणखी वाचा

राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेपासून आठवड्याभरासाठी दिलासा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020 मधील पोर्नोग्राफी प्रकरणात दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्राला उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला …

राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेपासून आठवड्याभरासाठी दिलासा आणखी वाचा

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर

मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण असलेला मोहरम उद्या 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रमजान ईद , बकरी …

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर आणखी वाचा

फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून DSK कुटुंबियांना मोठा दिलासा

मुंबई – बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची …

फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून DSK कुटुंबियांना मोठा दिलासा आणखी वाचा

राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई – उच्च न्यायालयात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाने आज या सुनावणीदरम्यान …

राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका आणखी वाचा

चिक्की घोटाळा; अद्याप का दाखल केला नाही गुन्हा ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे राज्यातील अंगणवाडी मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या चिक्की आणि इतर साहित्य …

चिक्की घोटाळा; अद्याप का दाखल केला नाही गुन्हा ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल आणखी वाचा

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द

मुंबई : उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात मोठा निर्णय दिला आहे. सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भातील …

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द आणखी वाचा

दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा, उच्च न्यायालयाचा सल्ला

मुंबई – राज्य सरकारने काही जिल्ह्यातील निर्बंध जरी शिथिल केले असले तरी अद्यापही सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल मात्र बंद आहेत. दरम्यान …

दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा, उच्च न्यायालयाचा सल्ला आणखी वाचा

चादिवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : आता चांदिवाल आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी धाव घेतली आहे. निवृत्त न्यायमूर्ती …

चादिवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची उच्च न्यायालयात याचिका आणखी वाचा

उच्च न्यायालयात सरकारची माहिती; मुंबई लोकलमधून वकिलासंह न्यायालयातील क्लार्कना प्रवासाची मुभा

मुंबई : फ्रंट लाईन वर्करमध्ये वकिलांचाही समावेश करण्यात आल्यामुळे आता वकील तसेच न्यायालयातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली …

उच्च न्यायालयात सरकारची माहिती; मुंबई लोकलमधून वकिलासंह न्यायालयातील क्लार्कना प्रवासाची मुभा आणखी वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी?; उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल

मुंबई – पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक झाल्यानंतर सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमधून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव …

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी?; उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल आणखी वाचा

चुकीच्या बातम्यांमुळे झालेल्या मानहानीबद्दल शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव

मुंबई – राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेनंतर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मीडियावर आगपाखड करण्यास सुरूवात केली आहे. आपल्याविरोधात बदनामीकारक, …

चुकीच्या बातम्यांमुळे झालेल्या मानहानीबद्दल शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव आणखी वाचा

प्रताप सरनाईकांसह कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा 23 ऑगस्टपर्यंत दिलासा

मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, त्यांची मुलं विहंग आणि पुर्वेश आणि नातेवाईक योगेश चांदेगाला यांना मुंबई उच्च न्यायालयाने …

प्रताप सरनाईकांसह कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा 23 ऑगस्टपर्यंत दिलासा आणखी वाचा

उच्च न्यायालयाची अकरावी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत अन्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा विचार करण्याची सूचना

मुंबई – अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे धोरण राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने निश्‍चित केले आहे. पण, त्यासाठी आयसीई, सीबीएसई यासह अन्य …

उच्च न्यायालयाची अकरावी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत अन्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा विचार करण्याची सूचना आणखी वाचा

पॉर्नोग्राफी प्रकरणी उच्च न्यायालयाचा शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश

मुंबई : मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे …

पॉर्नोग्राफी प्रकरणी उच्च न्यायालयाचा शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश आणखी वाचा

पोलीस कोठडीमध्ये वाढ; कोरोनाचे कारण देत राज कुंद्राने घेतली उच्च न्यायालयात धाव

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई जिल्हा न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण …

पोलीस कोठडीमध्ये वाढ; कोरोनाचे कारण देत राज कुंद्राने घेतली उच्च न्यायालयात धाव आणखी वाचा