महाराष्ट्र राज्यपाल

वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांचा मोठा निर्णय, जारी केली अधिसूचना

मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या मोठ्या संकटात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठा निर्णय घेत वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात आज अधिसूचना …

वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांचा मोठा निर्णय, जारी केली अधिसूचना आणखी वाचा

राज्यपालांशी राज ठाकरेंचा पहिल्यांदाच पत्रव्यवहार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच असून राज्य सरकारने अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. पण यावर नाराजी …

राज्यपालांशी राज ठाकरेंचा पहिल्यांदाच पत्रव्यवहार आणखी वाचा

ठरले…! लवकरच विधान परिषदेवर होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची निवड

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच राज्यपाल कोठ्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, …

ठरले…! लवकरच विधान परिषदेवर होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची निवड आणखी वाचा

राज्याच्या राज्यपालांनी आवळला मराठी राग

मुंबई – महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांचा राज्यात राहणा-या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह असतो, किंबहुना तसा आग्रह …

राज्याच्या राज्यपालांनी आवळला मराठी राग आणखी वाचा

भडकलेल्या राज्यपालांनी काँग्रेस मंत्र्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ

मुंबई – आज राज्याच्या ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी …

भडकलेल्या राज्यपालांनी काँग्रेस मंत्र्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ आणखी वाचा

विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा आणि बलात्कार रोखा : भगतसिंग कोश्यारी

नागपूर – नागपूर विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असे …

विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा आणि बलात्कार रोखा : भगतसिंग कोश्यारी आणखी वाचा

राज्यपालांकडे रवाना ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी

मुंबई: संपूर्ण राज्याला गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेले ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज संध्याकाळी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. …

राज्यपालांकडे रवाना ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी आणखी वाचा

राज्यपालांच्या पचनी पडला नाही शपथविधी दरम्यानचा नामोल्लेख

मुंबई : गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या …

राज्यपालांच्या पचनी पडला नाही शपथविधी दरम्यानचा नामोल्लेख आणखी वाचा

नुकसान भरपाई म्हणून राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार भाजप

नवी दिल्ली – अवघ्या 70 तासात स्थापन केलेले सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची …

नुकसान भरपाई म्हणून राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार भाजप आणखी वाचा

उद्याच होणार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

मुंबई: उद्या राज्याच्या नव्या विधानसभेचे गठन होणार असून त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी …

उद्याच होणार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणखी वाचा

…तर महाराष्ट्रात पुन्हा होऊ शकतात विधानसभा निवडणुका

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्याप कायम असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ शनिवारी घेतली. बहुमत सिद्ध …

…तर महाराष्ट्रात पुन्हा होऊ शकतात विधानसभा निवडणुका आणखी वाचा

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी

मुंबई: राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी …

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी आणखी वाचा

शिवसेनेचे राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर लगेचच आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ …

शिवसेनेचे राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान आणखी वाचा

सरकार बनवण्यास राष्ट्रवादीने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य

मुंबई – राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने …

सरकार बनवण्यास राष्ट्रवादीने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य आणखी वाचा

राज्यपाल कोश्यारींचे सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण

मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण दिले आहे. भाजप हाच विधानसभा निवडणुकीत सर्वात …

राज्यपाल कोश्यारींचे सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण आणखी वाचा

आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवण्याचा अधिकार राज्यपालांकडे

मुंबई – दिवसेंदिवस राज्याची विधानसभा विसर्जित करण्याची वेळ जवळ येत अजून अंतिम टप्प्यात राज्यात नवे सरकार स्थापनेच्या हालचाली आलेल्या नाहीत. …

आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवण्याचा अधिकार राज्यपालांकडे आणखी वाचा

शेतकऱ्याचे राज्यपालांना निवेदन; तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा

मुंबई – आपल्या सर्वांना अनिल कपूर अभिनीत नायक चित्रपट आठवतच असेल त्यात अनिल कपूर हा एक दिवसासाठी मुख्यमंत्री होत आणि …

शेतकऱ्याचे राज्यपालांना निवेदन; तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

मुंबई: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा …

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती आणखी वाचा