प्रकाश आंबेडकर

अर्थव्यवस्था बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, फक्त आदेश काढण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत वंचित …

अर्थव्यवस्था बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप; बिहारमध्ये दंगली घडवण्याचा होता प्रयत्न

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचा बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. …

प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप; बिहारमध्ये दंगली घडवण्याचा होता प्रयत्न आणखी वाचा

विधान परिषदेसाठी लायकीचे उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने “वंचित’ची माणसे पळवली

अकोला – अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लायकीची माणसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …

विधान परिषदेसाठी लायकीचे उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने “वंचित’ची माणसे पळवली आणखी वाचा

संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे – प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी चौफेर टीका केली आहे. अकोला येथे …

संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे – प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

प्रकाश आंबेडकरांचे ऊसतोडणी कामगारांना आवाहन; आणखी दहा दिवस नाक दाबून ठेवा

बीड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज भगवान गडाच्या पायथ्याशी ऊस तोडणी कामगारांचा मेळावा आयोजित केला. यामध्ये …

प्रकाश आंबेडकरांचे ऊसतोडणी कामगारांना आवाहन; आणखी दहा दिवस नाक दाबून ठेवा आणखी वाचा

एखाद्या दारुड्या प्रमाणे वागत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी; प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त टीका

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. २०) सांगवी (ता. अक्कलकोट) यासह परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट …

एखाद्या दारुड्या प्रमाणे वागत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी; प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त टीका आणखी वाचा

प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामी प्रकरणी नीलेश राणे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड : कोकणातील भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामी प्रकरणी नीलेश राणे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल आणखी वाचा

एका जातीसाठी सरकारने रद्द केल्या एमपीएससीच्या परीक्षा – प्रकाश आंबेडकर

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर …

एका जातीसाठी सरकारने रद्द केल्या एमपीएससीच्या परीक्षा – प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

‘एक राजा बिनडोक’ या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांविरोधात निषेधाचा सूर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर त्यावरुन राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना …

‘एक राजा बिनडोक’ या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांविरोधात निषेधाचा सूर आणखी वाचा

एका बिनडोक राजाला राज्यसभेत कसे पाठवले याचेच आश्रर्य; प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर नाव न घेता टीकास्त्र

पुणे – वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याची घोषणा पुण्यात अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

एका बिनडोक राजाला राज्यसभेत कसे पाठवले याचेच आश्रर्य; प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर नाव न घेता टीकास्त्र आणखी वाचा

… तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षण आहे तेही मिळणार नाही – प्रकाश आंबेडकर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर …

… तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षण आहे तेही मिळणार नाही – प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करुन त्यांची नावे जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक …

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करुन त्यांची नावे जाहीर करा : प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर

पंढरपूर : राज्य सरकारने प्रकाश आंबेडकर यांनी काल केलेल्या राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घेतल होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणखी वाचा

पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर ‘विठ्ठल मंदिर खुले करा,’ या मागणीसाठी पंढरपुरात …

पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल आणखी वाचा

उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन मागे

पंढरपूर – मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील, असे आश्वासन दिल्याचे वंचित बहुजन …

उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन मागे आणखी वाचा

वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचे मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर : आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मंदिरे खुली करण्यासाठी आज पंढरपुरात आंदोलन करणार असून आज …

वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचे मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन आणखी वाचा

आता प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आता वारकरी संप्रदायाच्या आंदोलनाचे …

आता प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आणखी वाचा

१ तारखेपासून लॉकडाऊन न पाळण्याचे प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला १ तारखेपासून लॉकडाऊन न पाळण्याचे, तसेच सर्वांनी दुकाने, टपऱ्या, टायपिंग …

१ तारखेपासून लॉकडाऊन न पाळण्याचे प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन आणखी वाचा