जीएसटी

काही लोक जीएसटीला विरोध कर चुकवण्यासाठी करत आहेत – अरुण जेटली

चेन्नई – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काही सोपा सुधार नव्हता. ज्याला लागू केले जाऊ शकते, असे म्हटले. पण …

काही लोक जीएसटीला विरोध कर चुकवण्यासाठी करत आहेत – अरुण जेटली आणखी वाचा

जीएसटीमुळे देशातील जनता आणि व्यापार क्षेत्राला फायदा होईल – बजाज

पुणे – सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयावर बजाज ऑटोचे प्रमुख राहुल बजाज यांनी टीका केली आहे, तर वस्तू व सेवा कर लागू …

जीएसटीमुळे देशातील जनता आणि व्यापार क्षेत्राला फायदा होईल – बजाज आणखी वाचा

जीएसटीमुळे एफपीआयची भारतीय बाजारात ११,००० कोटींची गुंतवणुक

नवी दिल्ली: देशात कोणत्याही अडचणीशिवाय जीएसटी लागू झाल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: विदेशी गुंतवणुकीत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या महिन्यातील …

जीएसटीमुळे एफपीआयची भारतीय बाजारात ११,००० कोटींची गुंतवणुक आणखी वाचा

जीएसटीमधून हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडंट वेलफेअरच्या सेवांना दिलासा

नवी दिल्ली : हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडंट वेलफेअरच्या सेवांना जीएसटीमधून दिलासा मिळाला असून ज्या सोसायट्यांमध्ये मासिक इमारत देखभाल खर्च प्रति …

जीएसटीमधून हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडंट वेलफेअरच्या सेवांना दिलासा आणखी वाचा

भाजपाने काय साधले ?

भारतीय जनता पार्टीने जीएसटी कर पद्धती स्वीकारून नेमके काय साधले आणि काय गमावले याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी …

भाजपाने काय साधले ? आणखी वाचा

जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर ३ टक्के जीएसटी

नवी दिल्ली : तुम्ही तुमचे जुने दागिने जर विकणार असाल तर त्यावर देखील तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. …

जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर ३ टक्के जीएसटी आणखी वाचा

हॉटेलच्या मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांचे दर कमी करायला हवेत – महसूल सचिव

नवी दिल्ली – हॉटेल, रेस्तराँ आणि भोजनालयांमधील मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांचे दर जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर कमी करायला …

हॉटेलच्या मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांचे दर कमी करायला हवेत – महसूल सचिव आणखी वाचा

५० हजारांखालील गिफ्ट वर नाही लागणार जीएसटी

नवी दिल्ली : जीएसटी लागू केल्यानंतर देशात सेवा आणि वस्तूंच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले असून जीएसटीबाबत लोकांमध्ये आजही संभ्रमाचे वातावरण …

५० हजारांखालील गिफ्ट वर नाही लागणार जीएसटी आणखी वाचा

सरकारी अॅप दूर करणार जीएसटी बद्दलच्या शंका-कुशंका

मुंबई – सध्या सोशल मीडियावर कुठल्या वस्तू व सेवांवर किती जीएसटी आहे याबद्दल उलटसुलट मेसेज फिरत असून सेंट्रल बोर्ड ऑफ …

सरकारी अॅप दूर करणार जीएसटी बद्दलच्या शंका-कुशंका आणखी वाचा

जीएसटीमुळे स्वस्त झाल्या रेनॉल्टच्या गाड्या

मुंबई : टाटा, होंडा यांसारख्या अनेक कंपन्यांनी जीएसटी लागू झाल्यानंतर आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. फ्रेंच कार कंपनी ‘रेनॉल्ट’नेही …

जीएसटीमुळे स्वस्त झाल्या रेनॉल्टच्या गाड्या आणखी वाचा

भाजप देणार ‘जीएसटी सल्लागार’ व्हायचे प्रशिक्षण!

माल व सेवा कर (जीएसटी) ही कर कमी करण्याची यंत्रणा आहे, याची जागरूकता आम्ही पसरवत आहोत. आम्ही लोकांना ‘जीएसटी सल्लागार’ …

भाजप देणार ‘जीएसटी सल्लागार’ व्हायचे प्रशिक्षण! आणखी वाचा

क्रेडिट कार्डवर डबल जीएसटी लागणार ही निव्वळ अफवा

नवी दिल्ली: १ जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर वेगवेगळ्या अफवांना सोशल मीडियात पूर आला आहे. अनेकांना …

क्रेडिट कार्डवर डबल जीएसटी लागणार ही निव्वळ अफवा आणखी वाचा

उत्पादकांनी वस्तूच्या जुन्या व बदललेल्या किंमती जाहिरातीद्वारे कळवा

नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवांच्या किंमतीत जीएसटी लागू झाल्यानंतर महत्त्वाचे बदल झाले असून या वस्तू आणि सेवा महाग …

उत्पादकांनी वस्तूच्या जुन्या व बदललेल्या किंमती जाहिरातीद्वारे कळवा आणखी वाचा

‘जीएसटी’नंतर तीन महिन्यात छापा सुधारीत ‘एमआरपी’

अन्यथा कडक कारवाई करणार; केंद्राचा उत्पादकांना इशारा नवी दिल्ली: देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना सुधारीत …

‘जीएसटी’नंतर तीन महिन्यात छापा सुधारीत ‘एमआरपी’ आणखी वाचा

जीएसटीमुळे असुसचे स्मार्टफोनही स्वस्त

नवी दिल्ली : जीएसटीनंतर अॅपलचे फोन स्वस्त झाले तर आता इतर स्मार्टफोन ब्रँड्सनेही स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. …

जीएसटीमुळे असुसचे स्मार्टफोनही स्वस्त आणखी वाचा

घरगुती सिलेंडर जीएसटी लागू झाल्यानंतर महागला

नवी दिल्ली: १ जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होण्याअगोदर काही वस्तूंचे भाव कमी होतील तर काही किमती वाढतील असे म्हटले …

घरगुती सिलेंडर जीएसटी लागू झाल्यानंतर महागला आणखी वाचा

९५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि २४ जीबी डेटा देणार जिओ

मुंबई – जीएसटी रेडी स्टार्टर कीट लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओने लॉन्च केले असून जिओफाय या आपल्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल …

९५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि २४ जीबी डेटा देणार जिओ आणखी वाचा

मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईमवर देखील जीएसटीचा परिणाम

मुंबई : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलेल्या आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात …

मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईमवर देखील जीएसटीचा परिणाम आणखी वाचा