जीएसटी

उद्यापासून होणार हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

1 सप्टेंबर 2020 पासून 9 मोठे बदल होणार असून, याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडेल. यातील काही नवीन नियमांमुळे तुम्हाला दिलासा …

उद्यापासून होणार हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिश्यावर होणार परिणाम आणखी वाचा

नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन या तिन्ही गोष्टींचा असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा उद्देश – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत देशातील कामगारांना …

नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन या तिन्ही गोष्टींचा असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा उद्देश – राहुल गांधी आणखी वाचा

‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली…; रोहित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राज्याच्या जीएसटीच्या थकबाकीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असून फडणवीसांनी रोहित …

‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली…; रोहित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर आणखी वाचा

सर्वसामान्यांना मोदी सरकारचा दिलासा; कमी होणार गृहोपयोगी वस्तूंचे दर

नवी दिल्ली: मोदी सरकारने सर्वसामान्यांना काहीसा होईना पण दिलासा दिला आहे. कारण मोदी सरकारने गृहोपयोगी वस्तू असलेल्या तेल, टूथपेस्ट आणि …

सर्वसामान्यांना मोदी सरकारचा दिलासा; कमी होणार गृहोपयोगी वस्तूंचे दर आणखी वाचा

सॅनिटायझरच्या किमतीत होणार वाढ; लागणार १८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेला प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुण्याकडे …

सॅनिटायझरच्या किमतीत होणार वाढ; लागणार १८ टक्के जीएसटी आणखी वाचा

या क्षेत्रांना 6 महिन्यांसाठी मिळू शकते जीएसटीमध्ये सूट

कोरोना व्हायरस महामारीमुळे सर्वाधिक फटका बसलेले रेस्टोरेंट, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी सारख्या सेक्टर्ससाठी केंद्र सरकार जीएसटी मदत पॅकेज जाहीर करण्याची शक्यता …

या क्षेत्रांना 6 महिन्यांसाठी मिळू शकते जीएसटीमध्ये सूट आणखी वाचा

1 एप्रिलपासून पॅन, आयकर, जीएसटीचे हे नियम बदलणार

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून पॅन, आयकर आणि जीएसटीशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून नवीन टॅक्स स्लॅबची …

1 एप्रिलपासून पॅन, आयकर, जीएसटीचे हे नियम बदलणार आणखी वाचा

सरकार देणार 1 कोटी रुपये, करावे लागेल हे काम

सरकारने वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) आतापर्यंत अनेकदा बदल केले आहेत. आता या संदर्भातच सरकार एक नवीन योजना आणण्याच्या तयारीत …

सरकार देणार 1 कोटी रुपये, करावे लागेल हे काम आणखी वाचा

जीएसटी रिटर्न्स न भरल्यास संपत्ती, बँक खात्यावर जप्ती

वारंवार सुचना देऊन देखील जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांना आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांची संपत्ती …

जीएसटी रिटर्न्स न भरल्यास संपत्ती, बँक खात्यावर जप्ती आणखी वाचा

लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी

येत्या मार्चपासून राज्य आणि खासगी लॉटरीवर २८ टक्के सरसकट जीएसटी आकारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या ३८व्या जीएसटी परिषदेत बहुमताने घेण्यात आला. …

लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी आणखी वाचा

…इतना सन्नाटा क्यों है भाई? म्हणत शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या रणकंदनामध्येच शोले चित्रपटातील रहिम चाचा यांचा डायलॉगचा वापर करून ‘…इतना सन्नाटा क्यों है भाई?’ …

…इतना सन्नाटा क्यों है भाई? म्हणत शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा आणखी वाचा

जीडीपीचा निच्चांक – नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम?

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर गेल्या सहा वर्षांत सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. अर्थव्यवस्थेत गेल्या काही महिन्यात सुस्ती आली असून यासाठी नोटाबंदी …

जीडीपीचा निच्चांक – नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम? आणखी वाचा

1 ऑक्टोबरपासून या मोठ्या बदलांचा तुमच्या खिशावर होणार परिणाम

नवी दिल्ली: सणांच्या उत्साहात ऑक्टोबर महिना लवकरच दाखल होणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बरेच बदल होणार आहेत. तुमच्या माहितीसाठी यापैकी बर्‍याच …

1 ऑक्टोबरपासून या मोठ्या बदलांचा तुमच्या खिशावर होणार परिणाम आणखी वाचा

बिस्किटांचा घास अजूनही कडूच!

देशातील मंदीचे वातावरण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विविध उद्योगक्षेत्रांना लाभ पोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात …

बिस्किटांचा घास अजूनही कडूच! आणखी वाचा

1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी

मुंबई : जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे निर्णय घेतल्यामुळे कराचे ओझे थोडे का होईना पण कमी …

1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी आणखी वाचा

अर्थमंत्र्यांच्या घोषणा – दिलासा की उपचार?

जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही आता मंदी आहे, हे सगळ्यांना मान्य झाले आहे.नाही नाही म्हणता सरकारनेही मंदीची कबुली दिली आहे. या …

अर्थमंत्र्यांच्या घोषणा – दिलासा की उपचार? आणखी वाचा

दह्यावर लावला 2 रुपये जीएसटी, भरावा लागला 15 हजारांचा दंड

तामिळनाडूमधील तिरूनेलवेली येथील एक आश्चर्यचकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका  हॉटेल मालकाने दहीवर जीएसटी घेतल्याने त्याला 15 हजार …

दह्यावर लावला 2 रुपये जीएसटी, भरावा लागला 15 हजारांचा दंड आणखी वाचा

2 वर्षे आयआरसीटीसीशी लढून त्याने परत मिळवला 33 रुपयांचा जीएसटी !

जयपूर – तब्बल 2 वर्ष भारतीय रेल्वे विभागाशी (आयआरटीसी) सुरु असलेली कायद्याची लढाई राजस्थानच्या कोटा येथील एका इंजिनिअरने जिंकल्यानंतर, 33 …

2 वर्षे आयआरसीटीसीशी लढून त्याने परत मिळवला 33 रुपयांचा जीएसटी ! आणखी वाचा