कोरोनाशी लढा

देशात कोरोनाचे थैमान, मागील 24 तासात आढळले 34,884 नवे रुग्ण

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांमध्ये 34,884 नवीन कोरोना रुग्ण समोर आले असून, यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा …

देशात कोरोनाचे थैमान, मागील 24 तासात आढळले 34,884 नवे रुग्ण आणखी वाचा

धक्कादायक! शेकडो नाराज कोरोनाग्रस्तांनी कोव्हिड सेंटरमधून बाहेर पडत रस्ता केला ब्लॉक

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेवर देखील अधिक दबाव आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. …

धक्कादायक! शेकडो नाराज कोरोनाग्रस्तांनी कोव्हिड सेंटरमधून बाहेर पडत रस्ता केला ब्लॉक आणखी वाचा

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा; अजित पवारांचे निर्देश

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका …

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा; अजित पवारांचे निर्देश आणखी वाचा

लँसेंटचा धक्कादायक दावा! भारतातील 640 पैकी 627 जिल्हे कोरोनाच्या विळख्यात

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 10 लाखांच्या पुढे गेला असून, मृत्यू झालेल्यांची संख्या 25 हजारांच्या पार आहे. द लँसेंटच्या एका रिपोर्टनुसार, …

लँसेंटचा धक्कादायक दावा! भारतातील 640 पैकी 627 जिल्हे कोरोनाच्या विळख्यात आणखी वाचा

आज मध्यरात्रीपासून सोलापुरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज मध्यरात्रीपासून सोलापुरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. सोलापूर शहर …

आज मध्यरात्रीपासून सोलापुरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन आणखी वाचा

संशोधनात धक्कादायक खुलासा; या रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात जास्त धोका

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून संपूर्ण जग कोरोनासमोर हतबल झाले आहे. याच दरम्यान जगभरात या व्हायरसबाबत …

संशोधनात धक्कादायक खुलासा; या रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आणखी वाचा

प्लाझ्मा दान करणाऱ्याला ‘हे’ राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. पण त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची …

प्लाझ्मा दान करणाऱ्याला ‘हे’ राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस आणखी वाचा

कोरोना : दुबईच्या हॉस्पिटलची माणुसकी, भारतीय व्यक्तीचे 1.52 कोटींचे बिल केले माफ

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्थितीमध्ये हॉस्पिटल नागरिकांवर लाखो रुपयांचे …

कोरोना : दुबईच्या हॉस्पिटलची माणुसकी, भारतीय व्यक्तीचे 1.52 कोटींचे बिल केले माफ आणखी वाचा

बिल गेट्स यांची स्तुतिसुमने; भारत हा एकमेव देश आहे, ज्याच्याकडे जगाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता

नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या आजाराचे संकट ओढावलेले आहे. याच रोगाचा बिमोड करण्यासाठी जगभरातील असंख्य शास्त्रज्ञ …

बिल गेट्स यांची स्तुतिसुमने; भारत हा एकमेव देश आहे, ज्याच्याकडे जगाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आणखी वाचा

बकरी ईदबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; जारी केल्या गाईडलाईन्स

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत देखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमी होण्या ऐवजी वाढच होत आहे. त्यातच काही …

बकरी ईदबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; जारी केल्या गाईडलाईन्स आणखी वाचा

कोरोना : मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी डब्ल्यूएचओने पालकांना दिल्या विशेष सूचना

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लहान मुले देखील घरात कैद झाली …

कोरोना : मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी डब्ल्यूएचओने पालकांना दिल्या विशेष सूचना आणखी वाचा

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; …तर ही महामारी अजून रुद्ररुप धारण करेल

नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनामुळे जगात निर्माण झालेली भयावह परिस्थिती अद्यापही आटोक्यात आलेली नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम …

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; …तर ही महामारी अजून रुद्ररुप धारण करेल आणखी वाचा

उद्यापासून लातूरमध्ये नियम आणि अटींसह लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी

लातूर : लातूर प्रशासन लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी सज्ज झाले असून लातूरमध्ये लॉकडाऊनची अनेक नियम आणि अटींसह कडक अमंलबजावणी होणार आहे. त्याचबरोबर …

उद्यापासून लातूरमध्ये नियम आणि अटींसह लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी आणखी वाचा

राज भवनातील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यावर आणि विशेषतः मुंबईवर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल दिवसभरात …

राज भवनातील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण आणखी वाचा

सर्वात प्रथम या महिलेने टोचली होती कोरोना प्रतिबंधक लस, 16 आठवड्यानंतर अशी आहे स्थिती

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर सध्या लस शोधण्याचे काम आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसची लस सर्वात प्रथम टोचून घेणाऱ्या महिलेने आता …

सर्वात प्रथम या महिलेने टोचली होती कोरोना प्रतिबंधक लस, 16 आठवड्यानंतर अशी आहे स्थिती आणखी वाचा

ठाण्यातील लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढला; अशी आहे नवी नियमावली

ठाणे : कोरोनाचा ठाणे महापालिका क्षेत्रात वाढता प्रादुर्भाव पाहता तेथील लॉकडाऊन अजून आठ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात आता …

ठाण्यातील लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढला; अशी आहे नवी नियमावली आणखी वाचा

कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन असलेल्यांवर ‘या’मुळे दाखल होणार गुन्हा

कल्याण : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन असताना देखील खरेदीसाठी नागरिक गर्दीही करत आहेत. कल्याण-डोंबिवलीला कोरोनाच्या प्रादुर्भाव …

कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन असलेल्यांवर ‘या’मुळे दाखल होणार गुन्हा आणखी वाचा

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड होण्याची शक्यता

मुंबई – गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत त्याचबरोबर त्या बाप्पाची प्रतिष्ठापना …

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आणखी वाचा