केंद्रीय अर्थमंत्री

आता टाटा-अदानी करणार देशातील 150 खासगी ट्रेनचे सारथ्य

नवी दिल्ली – आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात तेजस एक्स्प्रेसप्रमाणे 150 खासगी ट्रेन चालवण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले …

आता टाटा-अदानी करणार देशातील 150 खासगी ट्रेनचे सारथ्य आणखी वाचा

अर्थसंकल्प 2020 : आधार कार्ड असल्यास त्वरित मिळणार पॅन क्रमांक

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना, तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तर, तुम्हाला त्वरित पॅन क्रमांक मिळेल …

अर्थसंकल्प 2020 : आधार कार्ड असल्यास त्वरित मिळणार पॅन क्रमांक आणखी वाचा

देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना देशभरात सुरु असलेली वीज चोरी रोखण्यासाठी प्रत्येक घराला १ …

देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक आणखी वाचा

अर्थसंकल्प 2020 : तब्येत बिघडल्यामुळे अर्थमंत्र्यांनी आटोपते घेतले भाषण

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पण, सीतारमण यांची अर्थसंकल्पाचे वाचन …

अर्थसंकल्प 2020 : तब्येत बिघडल्यामुळे अर्थमंत्र्यांनी आटोपते घेतले भाषण आणखी वाचा

बँक बुडाली तरी खातेधारकांना ठेवींवर मिळणार ५ लाखांचे विमा संरक्षण

नवी दिल्ली : कोट्यवधी बँक खातेदारांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वात मोठी घोषणा केली. सीतारमण यांनी विविध घोटाळयांमुळे धास्तावलेल्या बँक …

बँक बुडाली तरी खातेधारकांना ठेवींवर मिळणार ५ लाखांचे विमा संरक्षण आणखी वाचा

अर्थसंकल्प 2020 : कररदात्यांना दिलासा, अशी आहे नवी कर रचना

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या कर रचनेची घोषणा केली आहे. त्यानुसार कोणताही दिलासा …

अर्थसंकल्प 2020 : कररदात्यांना दिलासा, अशी आहे नवी कर रचना आणखी वाचा

अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी का नेसली पिवळी साडी ?

नवी दिल्ली : सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारमण या यावेळी पिवळ्या …

अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी का नेसली पिवळी साडी ? आणखी वाचा

कृषि मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषि …

कृषि मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद करा आणखी वाचा

1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी

मुंबई : जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे निर्णय घेतल्यामुळे कराचे ओझे थोडे का होईना पण कमी …

1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी आणखी वाचा

सरकारने दिले, आता जबाबदारी कंपन्यांची

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सर्व काही आलबेल आहे, असे चित्र रंगवण्यात एकीकडे सरकारमधील मंत्री मग्न आहेत. दुसरीकडे अर्थव्यवस्थेची डगमगणारी …

सरकारने दिले, आता जबाबदारी कंपन्यांची आणखी वाचा

अर्थमंत्र्यांच्या घोषणा – दिलासा की उपचार?

जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही आता मंदी आहे, हे सगळ्यांना मान्य झाले आहे.नाही नाही म्हणता सरकारनेही मंदीची कबुली दिली आहे. या …

अर्थमंत्र्यांच्या घोषणा – दिलासा की उपचार? आणखी वाचा

रिअल इस्टेटमध्ये ‘जान’ येईल?

देशात निर्माण झालेल्या मंदीसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारे उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच अनेक प्रकारच्या सवलती …

रिअल इस्टेटमध्ये ‘जान’ येईल? आणखी वाचा

दहा सरकारी बँकांचे होणार विलिनीकरण – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची आज पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली. दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण …

दहा सरकारी बँकांचे होणार विलिनीकरण – निर्मला सीतारामन आणखी वाचा

नाराज उद्योगांना खुश करण्याची मोदी सरकारची धडपड!

अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि भांडवली बाजारातील संकट दूर करण्यासाठी सरकारने अनेक उपायांची घोषणा केली आहे. ग्राहकांची मागणी व गुंतवणूक वाढावी …

नाराज उद्योगांना खुश करण्याची मोदी सरकारची धडपड! आणखी वाचा

भारतातील अतिश्रीमंत अमेरिका, चीनपेक्षा सुखातच!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात धनाढ्यांवर कर वाढविला. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये एक प्रकारचा आनंद पसरला. …

भारतातील अतिश्रीमंत अमेरिका, चीनपेक्षा सुखातच! आणखी वाचा

मोदी 2.0 ; अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त झाले?

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी या …

मोदी 2.0 ; अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त झाले? आणखी वाचा

मोदी 2.0 ; सोन्या-चांदीसह पेट्रोल-डिझेलही होणार महाग!

नवी दिल्ली – आज संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पण मोदी सरकारने या अर्थसंकल्पाकडून मोठी …

मोदी 2.0 ; सोन्या-चांदीसह पेट्रोल-डिझेलही होणार महाग! आणखी वाचा

मोदी 2.0 ; आयकर भरताना आधार कार्ड देखील धरले जाईल ग्राह्य

नवी दिल्ली – मोदी सरकारने आज आपल्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला असून आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण …

मोदी 2.0 ; आयकर भरताना आधार कार्ड देखील धरले जाईल ग्राह्य आणखी वाचा