विशेष

इस्रोचे भीमकाय काम

इस्रोने सार्‍या जगाला चकित करणारी कामगिरी काल पार पाडली. आजपर्यंत इस्रोने एकाच वेळी शंभरांपेक्षा अधिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विक्रम …

इस्रोचे भीमकाय काम आणखी वाचा

शेतकरी संपातले तिढे

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा संप बघता बघता केवळ शेतकर्‍यांचा न राहता राजकारणी नेत्यांचा व्हायला लागला आहे. पाच तारखेला या संपाचा एक भाग …

शेतकरी संपातले तिढे आणखी वाचा

हा तर जीवन मरणाचा प्रश्‍न

आपण प्रगती करीत आहोत आणि लोकांचे राहणीमान वाढवत आहोत पण या विकासाची काय किंमत आपल्याला चुकवावी लागत आहे याची आपल्याला …

हा तर जीवन मरणाचा प्रश्‍न आणखी वाचा

यशोगाथा जलसंवर्धन पंचायतीची

जागतिक पर्यावरण दिन विशेष राज्यामध्ये दुष्काळ आणि पाणी टंचाईची सातत्त्याने निर्माण होणारी परिस्थिती विचारात घेऊन ‘वनराई’ आणि ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण …

यशोगाथा जलसंवर्धन पंचायतीची आणखी वाचा

वरांचे अपहरण

बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातली गुंडगिरी कमी झाली आहे. अन्यथा लालू राज मध्ये तिचे प्रमाण फारच होते. तिच्यात लोकांचे अपहरण …

वरांचे अपहरण आणखी वाचा

गुणी परदेशस्थ भारतीय

जगातले सर्वात श्रीमंत राष्ट्र म्हणवणार्‍या अमेरिकेची लोकसंख्या ३२ कोटी असून त्यात जवळपास ३० लाख भारतीय आहेत. यातला कोणीतरी अमेरिकेचा अध्यक्ष …

गुणी परदेशस्थ भारतीय आणखी वाचा

एकदा कोंडी फोडाच

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा संप काल मध्यरात्री मिटला. अर्थात या संपाच्या माध्यमातून ज्या मागण्या पुढे करण्यात आल्या होत्या त्या सगळ्याच पूर्ण झालेल्या …

एकदा कोंडी फोडाच आणखी वाचा

तेलंगणाचा विकास

तीन वर्षांपूर्वी तेलंगण हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी सुरूच आहे. अशा प्रकारे राज्यांचे विभाजन करून त्यातून …

तेलंगणाचा विकास आणखी वाचा

स्पर्धा परीक्षांचे बदलते चित्र

स्वातंत्र्यानंतरची तीस पस्तीस वर्षे महाराष्ट्राचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत मागे पडण्याची होती. १९८० पर्यंत स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर व्हायचे तेव्हा यात …

स्पर्धा परीक्षांचे बदलते चित्र आणखी वाचा

बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट

उत्तर प्रदेशात जातीय दंगल सुरू झाली की ती फार दिवस जारी रहाते. त्यात खाजगी व्यक्तीकडूनही गोळीबार होतो. दंगल सुरू होताना …

बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट आणखी वाचा

लंडन मराठी संमेलन

मराठी माणूस हा समारंभप्रिय आहे. त्यामुळेच साहित्य संमेलन भरवणारा एकमेव भाषक गट असा मान त्याने मिळवलेला आहे. आता हिंदी, गुजराती, …

लंडन मराठी संमेलन आणखी वाचा

अफगाणिस्तानातील स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात ९० लोक मारले गेले आणि जवळपास ४०० लोक जखमी झाले. अफगाणिस्तान हा …

अफगाणिस्तानातील स्फोट आणखी वाचा

बिहारमधील शिक्षण

बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. पूर्ण देशात बारावीच्या निकालामध्ये चांगली वाढ झाली आहे. महाराष्ट्रात तर अनेक जिल्ह्यातल्या बारावीचे निकाल ९० …

बिहारमधील शिक्षण आणखी वाचा

शिक्षणाच्या बाजाराला लगाम

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एका क्रांतिकारक निर्णयाद्वारे शिक्षणातल्या बाजाराला लगाम घातला आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. राज्यातल्या शासनाकडून अनुदान …

शिक्षणाच्या बाजाराला लगाम आणखी वाचा