युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

असे आहे गणेशाचे कुटुंब

भारतभर आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मनोकामना पूर्ण करणारा अणि विघ्नहर्ता गणेश याच्या विषयी आपल्याला बरेच कांही माहिती असते मात्र …

असे आहे गणेशाचे कुटुंब आणखी वाचा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता आणि पर्यवेक्षक या पदांसाठी नोकर भरती

नवी दिल्ली – नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण …

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता आणि पर्यवेक्षक या पदांसाठी नोकर भरती आणखी वाचा

आधार कार्डवरील फोटो बदलणे आता शक्य; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

आधार क्रमांक हा देशातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना १२ अंकी …

आधार कार्डवरील फोटो बदलणे आता शक्य; फॉलो करा ‘या’ स्टेप्स आणखी वाचा

UIDAI मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरभरती

नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी …

UIDAI मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरभरती आणखी वाचा

सौंदर्यासाठी तांदुळाचा करा असा वापर

तांदूळ हे धान्य भारतीय खाद्यसंस्कृतीचे अभिन्न्न अंग आहे. घराघरामध्ये दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारा हा पदार्थ आहे. तांदुळाचा वापर केवळ भात …

सौंदर्यासाठी तांदुळाचा करा असा वापर आणखी वाचा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी संध्याकाळी नेहमी रडा

अनेकजण आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी ते कधी जिमला जातात तर कधी योगासने करतात. डाएटमध्ये अनेक …

लठ्ठपणा कमी करण्यासाठी संध्याकाळी नेहमी रडा आणखी वाचा

तुमच्या आवडत्या पाणीपुरीबद्दल आहेत का या गोष्टी माहिती ?

पाणीपुरीचे नाव काढले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा असा एक स्ट्रीट फूड आहे की, कोणीही कधीही खावू शकते. पाणीपुरीने …

तुमच्या आवडत्या पाणीपुरीबद्दल आहेत का या गोष्टी माहिती ? आणखी वाचा

म्हणून दिले जातात विविध रंगांचे पासपोर्ट

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना अत्यंत आवश्यक असतो तो पासपोर्ट किंवा पारपत्र. व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट हा एक महत्वाचा दस्त मानला जातो. …

म्हणून दिले जातात विविध रंगांचे पासपोर्ट आणखी वाचा

पायावर पाय टाकून बसता? मग हे नक्कीच वाचा

बहुसंख्य लोकांना खुर्चीवर, सोफ्यावर बसताना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. घरात, कार्यालयात, हॉटेल, रेस्टॉरंट, थियेटर असे कुठेही बसण्याची वेळ …

पायावर पाय टाकून बसता? मग हे नक्कीच वाचा आणखी वाचा

तसले चित्रपट पाहण्याआधी दहावेळा विचार करा

सध्या आपण डिजीटल युगात वावरत असून आपल्यापैकी प्रत्येकजणांच्या हातात या डिजीटल युगाचा एक पुरावा आपल्याला हमखास पाहिला मिळतो. तो म्हणजे …

तसले चित्रपट पाहण्याआधी दहावेळा विचार करा आणखी वाचा

दाढी करताना या चुका पुरुषमंडळी हमखास करतात

पुरुषमंडळींना अनेकदा दाढी केल्यानंतर त्यांना त्रास होतो. पण दाढी करताना केलेल्या चुकांमुळे आपल्या हा त्रास होतो. अशाच प्रकारचा त्रास तुम्हालाही …

दाढी करताना या चुका पुरुषमंडळी हमखास करतात आणखी वाचा

कथा सालारजंग वस्तूसंग्रहालयातील ‘दुहेरी पुतळ्या’ची

हैदराबाद येथील प्रसिद्ध सालारजंग वस्तूसंग्रहालयाच्या भव्य वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावरील एका कक्षामध्ये, या वस्तूसंग्रहालयाची खासियत असलेला आणि अतिशय प्रसिद्ध असलेला ‘दुहेरी …

कथा सालारजंग वस्तूसंग्रहालयातील ‘दुहेरी पुतळ्या’ची आणखी वाचा

या ओसाड पडलेल्या गावामध्ये सर्वच घरे ‘युएफओ’च्या आकाराची

तैवान मधील वॉनली हे गाव रहस्याच्या पडद्यामध्ये गुरफटलेले म्हणायला हवे. आजच्या काळामध्ये हे गाव ओसाड असले, तरी या गावातील घरे …

या ओसाड पडलेल्या गावामध्ये सर्वच घरे ‘युएफओ’च्या आकाराची आणखी वाचा

हे आहेत जगभरातील सर्वाधिक वेळ घेणारे विमानप्रवास

आजकाल जगभरामध्ये कुठेही पोहोचण्यासाठी विमानप्रवास हा सर्वात वेगवान आणि सर्वाधिक पसंत केला जाणारा पर्याय ठरू लागला आहे. तसेच विमानप्रवास करण्यासाठी …

हे आहेत जगभरातील सर्वाधिक वेळ घेणारे विमानप्रवास आणखी वाचा

‘ऑईल पुलिंग’ म्हणजे नेमके काय, आणि काय आहेत याचे फायदे ?

एखाद्याने स्मितहास्य केल्यानंतर त्या व्यक्तीचे चमकणारे, निरोगी दात, त्या स्मितहास्याचे सौंदर्य कितीतरी खुलवीत असतात. दातांची आणि हिरड्यांची उत्तम काळजी घेतल्याने …

‘ऑईल पुलिंग’ म्हणजे नेमके काय, आणि काय आहेत याचे फायदे ? आणखी वाचा

अशी आहे कुळकथा मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘सरदार पावभाजी’ची

गेली त्रेपन्न वर्षे हे रेस्टॉरंट अव्याहत सुरु आहे. इतर रेस्टॉरंट्स पेक्षा काहीसे वेगळे, कारण या ठिकाणी केवळ सहा निरनिराळ्या प्रकारे …

अशी आहे कुळकथा मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘सरदार पावभाजी’ची आणखी वाचा

शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना?

१९६०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलीपकुमार आणि मधुबाला अभिनीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाने मुघल सम्राट अकबराचा पुत्र सलीम (जहांगीर) आणि दरबारची नर्तकी असलेल्या …

शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना? आणखी वाचा

या अनोख्या गावात केवळ मुलीच येतात जन्माला

तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकले आहे का जेथे केवळ मुलीच जन्माला येतात ? पोलंड आणि चेक रिपब्लिकच्या सीमेवर असेच एक …

या अनोख्या गावात केवळ मुलीच येतात जन्माला आणखी वाचा