आरोग्य

काळ्या गायीचेच दूध का प्यावे ?

हाडे मजबूत करण्यासाठी जुन्या काळचे वैद्य काळ्या रंगाच्या गायीचे दूध पिण्याची शिफारस करीत असत. खरे तर गायीचे दूध हे सरसकट …

काळ्या गायीचेच दूध का प्यावे ? आणखी वाचा

पाठदुखीसाठी टेनिस बॉलच्या सहाय्याने व्यायाम

प्रत्येक व्यक्तीच्या उठण्या – बसण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. यातील पुष्कळ सवयी आपल्या दैनंदिन कामामुळे जडलेल्या असतात असे म्हणायला हरकत नाही. …

पाठदुखीसाठी टेनिस बॉलच्या सहाय्याने व्यायाम आणखी वाचा

कडीपत्ता बहुविध उपयोगाचा

राजकारणात काही नेते लोकांना कामापुरते वापरतात आणि त्यांचा वापर संपला की त्या लोकांना दूर करतात. अशावेळी ज्याचा वापर होऊन गेलेला …

कडीपत्ता बहुविध उपयोगाचा आणखी वाचा

जंगलाजवऴ राहिल्याने मेंदू होतो तल्लख

फार पुरातन काळात आपल्या देशातल्या ऋषीमुनींनी अनेक शोध लावले आहेत. कसल्याही दुर्बिणीचा वापर न करता केवळ उन्हाचे निरीक्षण करून त्यांनी …

जंगलाजवऴ राहिल्याने मेंदू होतो तल्लख आणखी वाचा

डाळींब कर्करोगप्रतिबंधक

अजून तरी कर्करोगावर रामबाण औषध सापडलेले नाही. पण काही फळे आणि भाज्या या कर्करोगाला प्रतिबंध करू़ शकतात असे संशोधनात आढळून …

डाळींब कर्करोगप्रतिबंधक आणखी वाचा

निस्तेज त्वचा सतेज कशी बनवाल?

तुम्ही मासिकावरील किंवा टीव्हीवरील एखाद्या जाहिरातीतील मॉडेलचा चेहरा नेहमीच पहात असाल आणि तिचा चेहरा इतका सतेज कसा दिसत असेल असा …

निस्तेज त्वचा सतेज कशी बनवाल? आणखी वाचा

समुद्री मीठ प्रोसेस्ड मीठापेक्षा जास्त चांगले आहे का?

अलीकडच्या काळामध्ये जेवणामध्ये समुद्री मीठाचा वापर करण्यास पसंती मिळत आहे. नेहमी वापरल्या जाणऱ्या प्रोसेस्ड मीठाच्या मानाने समुद्री मीठ थोडे जाडसर, …

समुद्री मीठ प्रोसेस्ड मीठापेक्षा जास्त चांगले आहे का? आणखी वाचा

अतिपरिचयात अवज्ञा

आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात तिखटामिठाचा डबा असतोच. त्यातल्या मसाल्यांचा आपण वापरही करीत असतो पण त्यातला प्रत्येक मसाला म्हणजे जिरे, मेथ्या, …

अतिपरिचयात अवज्ञा आणखी वाचा

शहाळे : आरोग्याचा खजिना

कोवळा नारळ सर्वांनाच आवडतो. पण तो आरोग्यदायी घटकांचा खजिना असतो हे अनेकांना माहीत नसते. मोठे सेलिब्रिटीज, चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्र्योनाही …

शहाळे : आरोग्याचा खजिना आणखी वाचा

गर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी

गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही सौंदर्यप्रसाधने, औषधे महिलांनी आवर्जून टाळायला हवीत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या औषधांच्या किंवा प्रसाधनांच्या वापरामुळे, जन्माला …

गर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी आणखी वाचा

केवळ संक्रांतीसाठीच नाही, तर संपूर्ण हिवाळ्यात करावे तिळाच्या लाडूंचे सेवन

मकरसंक्रांत आली, की घरोघरी गुळ पोळ्या आणि तिळगुळ बनविला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणत आपण सर्वच एकमेकांना …

केवळ संक्रांतीसाठीच नाही, तर संपूर्ण हिवाळ्यात करावे तिळाच्या लाडूंचे सेवन आणखी वाचा

संक्रांतीला तीळ खाण्याआधी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने तिळाचे लाडू, रेवडी, तीळ-गुळाची चिक्की असे पदार्थ बनवले जातात. …

संक्रांतीला तीळ खाण्याआधी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे आणखी वाचा

काही दुर्मिळ, विचित्र आजार

आजकालच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणत्याही गोष्टीबादल माहिती करून घेणे तितकेसे अवघड राहिले नाही. आपल्या माहितीमध्ये असणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल अधिक …

काही दुर्मिळ, विचित्र आजार आणखी वाचा

दररोज मधाचे सेवन आरोग्यास हितकारी

मधाचे सेवन आरोग्यास हितकारी आहे हे ज्ञान आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. एक मोठा चमचा मधामध्ये सुमारे ६४ …

दररोज मधाचे सेवन आरोग्यास हितकारी आणखी वाचा

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. २०२० सालापर्यंत दर वर्षी ७६, ००० महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतील …

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा? आणखी वाचा

नितळ त्वचेकरिता दालचिनीचा वापर

आपल्या एस्प्रेसो कॉफीचा स्वाद वाढविणे किंवा पुलाव, राजमा, इत्यादी पदार्थांचा स्वाद वाढविणारा मसाल्याचा सुवासिक पदार्थ म्हणजे दालचिनी. पण केवळ अन्नपदार्थांचा …

नितळ त्वचेकरिता दालचिनीचा वापर आणखी वाचा

कोणतेही तथ्य नसलेल्या काही वैद्यकीय मान्यता

आपण लहानाचे मोठे होत असताना अश्या अनेक गोष्टी आपण आपल्या अवतीभोवती पाहतो, ज्या आपल्यासमोर अगदी नेमाने घडत असतात. आपल्याला त्या …

कोणतेही तथ्य नसलेल्या काही वैद्यकीय मान्यता आणखी वाचा

चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता अवलंबा हे उपाय

चेहऱ्यावरील नकोसे असणारे केस कसे हटवावे हा तरुण मुली, किंवा महिलांच्या समोरील मोठा प्रश्नच असतो. हे केस हटविण्याकरिता अनेक उपाय …

चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता अवलंबा हे उपाय आणखी वाचा