राजकारण

मोदींच्या विजयासाठी मुस्लिम मैदानात!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष हे मुस्लिमविरोधी असल्याचा प्रचार विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र संघाच्या प्रेरणेनेच सुरू …

मोदींच्या विजयासाठी मुस्लिम मैदानात! आणखी वाचा

लोकसभा निवडणूक लढवणार नाही परेश रावल

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी घेतला असून या संदर्भात …

लोकसभा निवडणूक लढवणार नाही परेश रावल आणखी वाचा

आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उदयनराजेंची सारवासारव

सातारा: एक वादग्रस्त वक्तव्य करून सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे यांनी वाद ओढवून घेतला आहे. सध्या प्रचाराच्यानिमित्ताने ते …

आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उदयनराजेंची सारवासारव आणखी वाचा

यावेळी ‘हे’ स्टार कलाकार लढवणार लोकसभा निवडणूक

तृणमृल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढवणाऱ्यांच्या ४२ जागांसाठी नावांची यादी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली. यावेळच्या यादीचे वैशिष्टय …

यावेळी ‘हे’ स्टार कलाकार लढवणार लोकसभा निवडणूक आणखी वाचा

माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांना माफी – देशद्रोह यापेक्षा वेगळा काय असतो?

गेल्या काही वर्षांत आपल्याकडे देशद्रोहाचा आरोप ही किरकोळ बाब झाली आहे. उठसूठ कुठल्याही गोष्टीसाटी देशद्रोहाचा आरोप करणे ही फॅशन झाली …

माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांना माफी – देशद्रोह यापेक्षा वेगळा काय असतो? आणखी वाचा

मायावतींची माघार – पराभवाची चाहूल की हत्तीची चाल?

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी अचानक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा धक्का विरतो न …

मायावतींची माघार – पराभवाची चाहूल की हत्तीची चाल? आणखी वाचा

साताऱ्यात पहायला मिळणार हायव्होलटेज लढत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षात आयात-निर्यात सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत …

साताऱ्यात पहायला मिळणार हायव्होलटेज लढत आणखी वाचा

निवडणुकीची उत्सुकता – अडवानींचे काय होणार?

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या 250 उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप …

निवडणुकीची उत्सुकता – अडवानींचे काय होणार? आणखी वाचा

निवडणूक जमिनीवर, नेते हवेत

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक किस्सा सांगतात. बिहारमधील एका गावात गेल्या असताना इंदिरा गांधी यांना कुठलेही वाहन मिळाले नाही. …

निवडणूक जमिनीवर, नेते हवेत आणखी वाचा

विकास होतो आहे का नाही ते एकदाचे नक्की ठरवा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी उठसूठ प्रत्येक जण अर्थव्यवस्थेबाबत बोलत होता. म्हणून गंमतीने …

विकास होतो आहे का नाही ते एकदाचे नक्की ठरवा! आणखी वाचा

उत्तर प्रदेशात दिसणार यादवी भाग -२

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या वेळेस समाजवादी पक्षामध्ये यादवीचा पहिला भाग पाहायला मिळायला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात यादवीचा दुसरा …

उत्तर प्रदेशात दिसणार यादवी भाग -२ आणखी वाचा

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे प्रियंका गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

बुलंदशहर – उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरच्या सिकंदराबाद येथे झालेल्या सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी असे काही वक्तव्य केले …

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे प्रियंका गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणखी वाचा

लोकसभा निवडणूकीत सायकलवर स्वार होणार संजय दत्त ?

लखनौ : सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात बी टाऊनचा बाबा अर्थात संजय दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या …

लोकसभा निवडणूकीत सायकलवर स्वार होणार संजय दत्त ? आणखी वाचा

काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नका – मायावती

लखनौ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील आघाडीसाठी सपा-बसपाला ७ जागा सोडल्याच्या वृत्तानंतर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती या …

काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नका – मायावती आणखी वाचा

आरपीआयवर होणार नाही बहुजन वंचित आघाडीचा परिणाम

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एमआयएमचे असुउद्दीन ओवेसी आणि भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली. …

आरपीआयवर होणार नाही बहुजन वंचित आघाडीचा परिणाम आणखी वाचा

भाजपच्या पडद्यावर बिहारी बाबू ‘खामोश’!

निवडणुका म्हटले की दर वेळेस तारे-तारका आणि क्रीडापटूंची गर्दी होते. प्रत्येक पक्षात अशा सेलिब्रिटींची गर्दी असते. मात्र यंदा एक सिनेतारा …

भाजपच्या पडद्यावर बिहारी बाबू ‘खामोश’! आणखी वाचा

पर्रिकर यांच्यानंतर कोण? भाजपसमोरचा यक्षप्रश्न

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. कर्करोगाशी त्यांची झुंज प्रदीर्घ लढ्यानंतर संपली. अशा पद्धतीने एका लोकनेत्याच्या निधनाने भारतीय …

पर्रिकर यांच्यानंतर कोण? भाजपसमोरचा यक्षप्रश्न आणखी वाचा

गोंधळलेल्या मनसेची माघार कार्यकर्त्यांच्या फायद्याचीच!

अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला इरादा पक्का केला म्हणायचे! मनसे येत्या लोकसभा निवडणुकीत भाग घेणार नाही, हे पक्षाने ठरविल्याचे सांगितले …

गोंधळलेल्या मनसेची माघार कार्यकर्त्यांच्या फायद्याचीच! आणखी वाचा