मुंबई

मवाना शुगर्स कंपनीची ‘मवाना सिलेक्ट’ साखर मुंबई बाजारपेठेत दाखल

मुंबई दि.२८ – भारतातील सर्वात मोठ्या साखर निर्मात्यांपैकी एक असलेल्या ‘मवाना शूगर्स लिमिटेड’ ने मुंबईतील उच्च वृध्दी बाजारात पाऊल ठेवत …

मवाना शुगर्स कंपनीची ‘मवाना सिलेक्ट’ साखर मुंबई बाजारपेठेत दाखल आणखी वाचा

विधानसभेतील विरोधकांची बाके रिकामीच

मुंबई दि.२८ – अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत गदारोळ करणाऱ्या नऊ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे तसेच विकासनिधी वाढवून द्यावा,यासाठी सोमवारी विरोधकांनी …

विधानसभेतील विरोधकांची बाके रिकामीच आणखी वाचा

डॉ.विजय भटकर,डॉ. नरेंद्र जाधव,उज्ज्वल निकम यांना डॉक्टरेट प्रदान

मुंबई दि.२८  – ईटीएच लि.आणि सीडॅकचे माजी संचालक डॉ.विजय भटकर,अलकेमिस्ट मेडिकल डिव्हीजनचे अध्यक्ष आणि एआयआयएमएसचे माजी संचालक डॉ.पी.वेणुगोपाल,अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव …

डॉ.विजय भटकर,डॉ. नरेंद्र जाधव,उज्ज्वल निकम यांना डॉक्टरेट प्रदान आणखी वाचा

मुंबई : १०० व्या ‘मिलाद मुबारक’कार्यक्रमात रविवारी २०० जोडपी होणार विवाहबध्द

मुंबई २४ मार्च – दाऊदी बोहरा समाज त्यांचे आध्यात्मिक नेते,आदरणीय डॉ.सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०० वा ‘मिलाद मुबारक’(वाढदिवस) जगभरात शुक्रवार …

मुंबई : १०० व्या ‘मिलाद मुबारक’कार्यक्रमात रविवारी २०० जोडपी होणार विवाहबध्द आणखी वाचा

सोलापूर : माजी अपक्ष आ. रविकांत पाटील भाजपाच्या वाटेवर

सोलापूर २१ मार्च – इंडी मतदारसंघातून लागोपाठ तीन वेळा आमदार झालेले सोलापूर व इंडीत लोकप्रिय असलेले नेते,माजी अपक्ष आमदार रविकांत …

सोलापूर : माजी अपक्ष आ. रविकांत पाटील भाजपाच्या वाटेवर आणखी वाचा

मुंबई : आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुंबई १७ मार्च – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अमानुष आणि बेदमपणे केलेल्या मारहाणीचे …

मुंबई : आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणी विधानसभेत गदारोळ आणखी वाचा

नागपूर : न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय महावितरणचे थकबाकीदार

नागपूर १७ मार्च – आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा अवधी बाकी असताना अजूनही वीजदेयकाचा भरणा न केल्याबद्दल महावितरणने कठोर पावले …

नागपूर : न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय महावितरणचे थकबाकीदार आणखी वाचा

घोडेव्यापारी हसन अलीला चार दिवसांची कस्टडी

नवी दिल्ली दि १७ घोडेव्यापारी हसन अलीच्या कस्टडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला नकार आणि त्याची जामीनावर केलेली सुटका याला सर्वोच्च …

घोडेव्यापारी हसन अलीला चार दिवसांची कस्टडी आणखी वाचा

गोंदिया : राष्ट्रवादीची फ्लेक्स होर्डिंग बॅनरवर बंदी

गोंदिया १७ मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसकडून फ्लेक्स होर्डिंग आणि बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाची प्रसिद्धी, नेत्यांच्या वाढदिवसाचे …

गोंदिया : राष्ट्रवादीची फ्लेक्स होर्डिंग बॅनरवर बंदी आणखी वाचा

मुंबई : आयकर विभागाचे जिंदाल समुहाच्या ठिकाणांवर छापे

मुंबई १६ मार्च – पोलाद उद्योगात कार्यरत असलेल्या आघाडीच्या जिंदाल उद्योग समुहाच्या ठिकाणांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले. करचोरी केल्याच्या …

मुंबई : आयकर विभागाचे जिंदाल समुहाच्या ठिकाणांवर छापे आणखी वाचा

मुंबई : डीएचएल व मोन्झिज यांच्यात करार

मुंबई १६ मार्च – डीएचएल या लॉजिस्टिक कंपनीने डीएचएल ग्लोबल फॉरवर्डिंग या फ्रेट फॉरवर्डिंग विभागासाठी सुरक्षा भागीदारी हैदराबादस्थित कंपनीसोबत केली …

मुंबई : डीएचएल व मोन्झिज यांच्यात करार आणखी वाचा

मुंबई : जपानमधील भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास

मुंबई १६ मार्च – भारताची अणुऊर्जा नियामक परिषद जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास करीत आहे. जपानच्या नाभिकीय स्थळांतील …

मुंबई : जपानमधील भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास आणखी वाचा

मुंबई : थॉमस प्रकरणावरुन विधिमंडळात तिसऱ्या दिवशीही गोंधळ

मुंबई १६ मार्च – केंद्रीय दक्षता आयोगाचे तत्कालीन आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या नेमणूक प्रकरणावरुन बुधवारी तिसर्यां दिवशीही विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.यामुळे …

मुंबई : थॉमस प्रकरणावरुन विधिमंडळात तिसऱ्या दिवशीही गोंधळ आणखी वाचा

मुंबई : माफियांचे सरकार हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – भाजपाचा विराट मोर्चात निर्धार

मुंबई १५ मार्च – महाराष्ट्रातील अलिबाबा आणि चाळीस चोरांचे सरकार लवकरच हटविल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार …

मुंबई : माफियांचे सरकार हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – भाजपाचा विराट मोर्चात निर्धार आणखी वाचा

मुंबई : वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांवर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी – चव्हाण

मुंबई १५ मार्च – वाढदिवस साधेपणाने साजरा व्हावा, अशी आपली इच्छा असून त्यादिवशी कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच बॅनर्स, होर्डिंग्ज …

मुंबई : वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांवर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी – चव्हाण आणखी वाचा

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विधिमंडळात गदारोळ

मुंबई १५ मार्च – केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी पी.जे.थॉमस यांच्या नियुक्ती प्रकरणी दिशाभूल करणारे पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री आणि राज्याचे …

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विधिमंडळात गदारोळ आणखी वाचा

मुंबई : निधी गुप्ताच्या पतीला आत्महत्येप्रकरणी अटक

मुंबई १५ मार्च – मालाडमध्ये महिला दिनी निधी गुप्ता या महिलेने आपल्या दोन मुलांसह १९ व्या मजल्यावरुन उडी मारुन केलेल्या …

मुंबई : निधी गुप्ताच्या पतीला आत्महत्येप्रकरणी अटक आणखी वाचा

मुंबई : जयराज फाटकांच्या घरांवर सीबीआयचे छापे

मुंबई १५ मार्च – आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी जयराज फाटक यांच्या मुंबई, …

मुंबई : जयराज फाटकांच्या घरांवर सीबीआयचे छापे आणखी वाचा