मवाना शुगर्स कंपनीची ‘मवाना सिलेक्ट’ साखर मुंबई बाजारपेठेत दाखल

मुंबई दि.२८ – भारतातील सर्वात मोठ्या साखर निर्मात्यांपैकी एक असलेल्या ‘मवाना शूगर्स लिमिटेड’ ने मुंबईतील उच्च वृध्दी बाजारात पाऊल ठेवत असल्याची घोषणा करतानाच सर्वात चांगल्या स्पेशलिटी साखरेचा ब्रॅण्ड ‘मवाना सिलेक्ट’ सादर केला आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण केल्यानंतर आता देशाच्या अन्य भागातील उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेता मवाना शुगर्सने मुंबई बाजारात पाऊल ठेवले आहे. मवाना शुगर्सने सहा वेगवेगळ्या प्रकारची साखर बाजारात सादर केली आहे. यात कस्टर शूगर, आईसिग शूगर, डेमेरारा शूगर, व्हाईट शूगर क्यूब्स आणि डेमेरारा शूगर क्यूब्स यांचा समावेश आहे.

Leave a Comment