मुंबई : डीएचएल व मोन्झिज यांच्यात करार

मुंबई १६ मार्च – डीएचएल या लॉजिस्टिक कंपनीने डीएचएल ग्लोबल फॉरवर्डिंग या फ्रेट फॉरवर्डिंग विभागासाठी सुरक्षा भागीदारी हैदराबादस्थित कंपनीसोबत केली आहे. ग्राहकांच्या सुरक्षाविषयक गरजांवर सातत्याने लक्ष ठेवणे यासाठी ही भागसाखळी कार्यक्षम सिध्द होईल, असा विश्वास डीएचएलने व्यक्त केला आहे.

Leave a Comment